Nojoto: Largest Storytelling Platform

New असे का Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असे का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असे का.

Stories related to असे का

    LatestPopularVideo

nitin pawar

असे का?

read more
असे का? 

फुलावरी प्रेम तुझे, 
नि काटे तुझ्या वाट्याला, 
वाटे हसावे जरी तुला, 
रडणे तुझ्या ओटाला.....

नाही सुखाचा क्षण, 
परी डोंगर दुःखाचा, 
इच्छा जगण्याची पण, 
उरी कोपरा मरणाचा......

काळ्या मातीला ऊन, 
सागरा पाऊस का? 
पाणी अथांग जरी, 
तुझी तहान तशीच का?..... 

वागली जरी सत्याने, 
घाव दुःखाचे तुजवरी, 
वागतात असत्याने जे,
सत्य मात्र त्यांच्या पदरी..... 

नितिन पवार नागुरकर..... ✍️
9921429995 असे का?

Vicka

असे का? ☺️

read more
कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवल्या ना तर माणुस शेवटी एकटाच पडतो...🙁. 

पण वाईट समोरच्या व्यक्तीच वाटते की तिला काही वाटत नाही... 

ना कधी समजावल, ना ही कधी समजावून सांगितल. 
कदाचित हाच शेवट असावा. 
☺️ असे का? ☺️

Shubhangi

प्रेमात कायम असे का होते #UnlockSecrets #मराठीशायरी

read more

Lotus Mali

तू Hey बोललास की बोलायचं असतं तू Bye बोललास की बोलायचं नसतं पण कधी याचा विचार केलास का? कधीतरी तू Bye बोलल्यानंतर मला बोलायचं असेल कधीतरी

read more
तू Hey बोललास की बोलायचं असतं 
तू Bye बोललास की बोलायचं नसतं 
पण कधी याचा विचार केलास का?
कधीतरी तू Bye बोलल्यानंतर मला बोलायचं असेल 
कधीतरी तू Hey बोलल्यानंतर मला बोलायचं नसेल 
पण प्रत्येक वेळी माझं नाही तुझं ऐकायचं असे का?

https://lotusshayari.blogspot.com/

©Lotus Mali तू Hey बोललास की बोलायचं असतं 
तू Bye बोललास की बोलायचं नसतं 
पण कधी याचा विचार केलास का?
कधीतरी तू Bye बोलल्यानंतर मला बोलायचं असेल 
कधीतरी

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? मी हजर आहे आताचा विषय घेऊन.. आताचा विषय आहे सांग मना... #सांगमना चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सांग मना
का इतके जीव लावतो कुणा?
असे का वाटे 
आवडताच कुणी ते असावे आपल्या जीवना. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
मी हजर आहे 
आताचा विषय घेऊन.. 
आताचा विषय आहे
सांग मना...
#सांगमना
चला तर मग लिहुया.

Lotus Mali

तू Hey बोललीस कि बोलायचं असतं तू Bye बोललीस कि बोलायचं नसतं पण कधी याचा विचार केलीस का ग? कधीतरी तू Bye बोलल्यानंतर मला बोलायचं असेल कधीतर

read more
तू Hey बोललीस कि बोलायचं असतं
तू Bye बोललीस कि बोलायचं नसतं 
पण कधी याचा विचार केलीस का ग?
कधीतरी तू Bye बोलल्यानंतर मला बोलायचं असेल 
कधीतरी तू Hey बोलल्यानंतर मला बोलायचं नसेल 
पण प्रत्येक वेळी माझं नाही तुझं ऐकायचं असे का ग?

https://lotusshayari.blogspot.com/

©Lotus Mali तू Hey बोललीस कि बोलायचं असतं
तू Bye बोललीस कि बोलायचं नसतं 
पण कधी याचा विचार केलीस का ग?
कधीतरी तू Bye बोलल्यानंतर मला बोलायचं असेल 
कधीतर

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे ठसका... #ठसका चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collabor

read more
जेवताना जेव्हा ठसका लागतो
आपल्यापेक्षा आईला जास्त त्रास होतो.
आपण लगेच पाणी पितो थांबण्या ठसका
आईला मात्र असे का झाले ह्याचाच धसका. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
ठसका...
#ठसका 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collabor

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला सांग ना.... #मलासांगना हा विषय Anjali Synchronised यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कधीतरी मला सांग ना
काय लपले आहे तुझ्या मना.
अधीर मी जाणण्या
तुझ्या मनातील भावना.
असे का वाटे मला,तुझी ईच्छा,
मीच असावे तुझ्या जीवना. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

मला सांग ना....
#मलासांगना
हा विषय
Anjali Synchronised  यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे काहीतरी हरवले आहे... #काहीतरीहरवलेआहे हा विषय Anand Malshe यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तू दिसली नि अचानक असे भासले,
पूर्वी नव्हते कधी असे वाटले.
पाहताच तुला,असे का जाणवले आहे ?
जणू माझ्याकडून काहीतरी हरवले आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

काहीतरी हरवले आहे...
#काहीतरीहरवलेआहे
हा विषय
Anand Malshe यांचा आहे.

Vinod Umratkar

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझी सोबत... #तुझीसोबत हा विषय Suhas M. More यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
तुझी सोबत ही ।
अशीच राहू दे ।
हातात हात दे ।
                   कायमचा ।।

तुझी सोबत ही ।
जन्मोजन्मी असो ।
रूप तुझे दिसो ।
                    दररोज ।।

तुझी सोबत ही ।
सावली सारखी ।
काही आणखी ।
                    न मागणे ।। सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझी सोबत...
#तुझीसोबत
हा विषय 
Suhas M. More यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile