Find the Latest Status about कंपनीची नोंदणी कशी असते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कंपनीची नोंदणी कशी असते.
Arora PR
White कैसी काशी कैसी मथुरा कैसा वृंदावन जगत के ईश्वर क़ो तो कंण कंण में व्याप्त होकर पड़ता हैं बूँदबून्द कर पूरा बादल बन कर बरसता हैं खून पसीने की बूंदो से.तो जीवन सर्जित करना पड़ता हैं ©Arora PR कैसी कशी कैसी मथुरा.....i
कैसी कशी कैसी मथुरा.....i #कविता
read moreRaj Shekhar Kumar
ऐसे हाल में क्यों न खुदकुशी करते मरे हुए क्या जिंदगी से दोस्ती करते ख़ुद में ही जो रहता नहीं,हम क्या हुक्मरानों के ख़िलाफ़ सर-कशी करते गलती थी तुमको ख़ुदा कहा था,फ़िर बुरे हाल में किस ख़ुदा की बंदगी करते वो चाँद आया ही नहीं फ़लक पे,मर गया तारीक कमरे में जिस्म फ़रोशी करते ना घर में ख़ुदा,न किसी घर के हम हम बंजारे किस घर की चौकसी करते वो जो फिर मिले तो कह देना 'राज़' तबियत अच्छी होती,तो बातें अच्छी करते *सर-कशी-बगावत #400th#yqbaba#yqdidi
Sandip Pawar
आई कोण असते खरच आई कोण असते ,हे आपल्याला समजत नसते सकाळी उठळ्या पासुन धावत असते मला जे हवे नको ते बघत असते तरी आपण खोड्या काढतो ती कुठे काय करते खरच आई कोण असते....... बाबा मला मारतील म्हणून आईच सावरत असते मी कॉलेज करून मोठे व्हावे म्हणून ती धुनी भांडी करते स्वतःचा विचार न करता दिवस भर झटत असते तरी नेहमीच तिची चुक काढत राहतो खरच आई कोण असते... आपले लग्न व्हावे म्हणून प्रयत्न करत असते आपण मात्र लग्न झाले की आई कोण कळत नसते नेहमी आपले दुःख लपवून कोपऱ्याला रडत राहते तरी नेहमी तीची चुक काढत रा हतो खरच आई कोण असते... आई प्रेमाचा सागर असते ,कधी ही न संपणारे प्रेम असते म्हणून आपल्याला कळले नसते ,आई कोण असते लेखक संदीप पवार( उर्से) आई कोण असते
आई कोण असते
read more