Find the Latest Status about निळ्या आभाळी कातरवेळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निळ्या आभाळी कातरवेळी.
Vilas Bhoir
श्वेतकिनारी कातरवेळी नकळत येते सांजसावली पाहुन उन्हाचे चांदणे केशरी जवळची नवका दूर राहीली नवी नवखी वाट उमटली पाऊलखुण वाळूत रोवली अपरिचित झाले होते नव्हते लाटांवर लाट उसळून आली काठावर फेसाळ मखमली भासते सारखी सडारांगोळी तारुण्य फुलवीत सदा जीवनी अंतःकरणी हृदयी प्रीत जागली तिच पाऊलवाट पुसलेली दाही दिशांत रस्ता हरवलेली असे गुंतून राहिलो पैलतीरी मी अंधारी राञ आसपास विरलेली मिटले डोळे नीज लागली चंद्र लपला खुल्या आभाळी हे दिसले होते स्वप्नात मलाही होताच जागे कळले कातरवेळी ( श्वेतकिनारी कातरवेळी ) ~ विलास भोईर श्वेतकिनारी कातरवेळी #DawnSun
gaurav
सुवर्ण किरणांनी डोकवणार दिसतोय तो तेजप्रकाशी सुर्य..... हात फैलावुनी आनंद देतोय.... दाटुन आले नभ आकांक्षा करतोय..... मन हिरावणारा जीवनाची गोष्ट ऐकतोय तृणपर्ण हवा कवेत रेंगळणारा स्वप्नभंग करतोय .... मोकळ्या हवेत कष्टकरी शेतकरी राजा काळजी करतोय...... पडले शब्द कमी न वर्णन होणारे ..... तो जग पोशिंदा राजराजस्वी ......... #Amhi Shetkari 🤟😇👑💎 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मोकळ्या आभाळी... #मोकळ्याआभाळी चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
Kunal Salve
मोकळ्या आभाळी मन रमतं उन्हांत कधी या सावलीही शोधतं भावनांचा खेळ रंगलेला असता तुझ्यासाठी जीवास हुरहूर लावतं ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मोकळ्या आभाळी... #मोकळ्याआभाळी चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
छोटासा चिमणा🐥
अल्पेश सोलकर
मिरग गेला, आषाढ गेला, श्रावणाची ओढ आहे.. निसर्गाची किमया सारी, इंद्रधनुष्याची ' आस ' केवळ... हिरवळ देह, ओंजळीत पाणी, अलंकाराची उधळण आहे. ऊन पावसाचा आभाळी, खेळ ढगाळ ' खास ' केवळ... मिरग गेला, आषाढ गेला, श्रावणाची ओढ आहे.. निसर्गाची किमया सारी, इंद्रधनुष्याची ' आस ' केवळ... हिरवळ देह, ओंजळीत पाणी, अलंकाराची उधळण आहे. ऊन
Priyanka Bhagat
माझ्या मराठी भाषेचा स्वर ऐकूनी मायेची शिंपण उरामध्ये स्पंदली. निळ्या जांभळ्या गगनात प्रकाश नेत्रांनी नवरत्नांची कोंदनं नात्यांमध्ये गुंफली. गंधभरल्या फुलाफुलांत माझ्या मातीची मोहकता नांदली. मांगल्याची औंक्षणे क्षितिजावर पसरली देव्हाऱ्यातील चंदनंही मराठी म्हणून गर्जली. © प्रियांका भगत #NojotoQuote माझ्या मराठी भाषेचा स्वर ऐकूनी मायेची शिंपण उरामध्ये स्पंदली. निळ्या जांभळ्या गगनात प्रकाश नेत्रांनी नवरत्नांची कोंदनं नात्यांमध्ये गुंफली.
sandy
क्षणभर स्तब्ध रहावं हरवलेलं पुन्हा शोधावं चिंतामुक्त व्हावं मनाला शांत करावं कसलाही दडपण नको अपेक्षा पण कसल्याही नको दगदग नको मन मानेल तिथं
बी.सोनवणे
वाट पाहतोय गं सये जीवा लागली हुरहुर, दिसेनासी मज होते अशी किती गेली दूर।। धडधडते ह्या हृदयात फक्त तुझ्याच चिंतेत, सांजच्या गं कातरवेळी नयन आहे प्रतिक्षेत।। अंगणात सौख्याचं गं लावते वृंदावनी दिवा, तुळस लक्ष्मी पुजूणी प्रसन्न वाटते ह्या जीवा।। तुझं पाहण्यास अतूर नि होते अशी घालमेल, आनंद हे डोहाचे सये वाटे कधी होईल मेळ।। महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे ©बी.सोनवणे वाट पाहतोय गं सये जीवा लागली हुरहुर, दिसेनासी मज होते अशी किती गेली दूर।। धडधडते ह्या हृदयात फक्त तुझ्याच चिंतेत, सांजच्या गं कातरवेळी
sandy
आवडत्या माणसाला मेसेज केल्यावर दोन काळ्या रेघा निळ्या होईपर्यंत जे क्षण जातात त्यालाच *'वाट' बघणं* असं म्हणतात . आपल्या माणसाचं *'लास्ट