Find the Latest Status about relationship in marathi 590 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
अश्लेष माडे (प्रीत कवी )
हा खेळ चालला आयुष्याचा जसा ऊन पावसाचा कुणी दुःखी अनं कुणी आनंदी शरीर जरी सारखा हाडामासाचा... नको इथे गर्व कोणाला कशाचा ज्यामुळे तुटेल बंध नात्याचा मिळून मिसरून जगावं साऱ्यांनी आयुष्य नको इथे एकट्याचा... कुणी सोडतो गाव शहर अनं घर सोडलं जरी तरी दुरावा नको नात्याचा होतील गैरसमज अनं भांडण एकमेकांत जरी त्यांनी उदाहरण घ्यावा न फाटणाऱ्या पाण्याचा... सगळ्या आनंदाचा ही विसर पडतो जेव्हा एक क्षण येतो दुःखाचा म्हणून विसरून सगळं जगावं प्रेमाने अनं अनुभव घ्यावा त्या सुखाचा... Ashlesh Made अनेक माणसं दुःखी ह्या जगात कारण मोहापायी त्याग नात्याचा स्वार्थापोटी तुटतात अनेक खरी नाती अनं घात होतो इथे विश्वास अनं प्रेमाचा... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #friends #marathi #MarathiKavita #Relationship
Abhi Shirodkar
नात्यांची गरज असवी पण गरजेपुरते नाते नसावे. ©Abhi Shirodkar # Relationship Quotes # Marathi Motivational Status
# Relationship Quotes # Marathi Motivational Status
read moredhanashri kaje
आपल्या आयुष्याला आधार देतात ती नाती आपल्या प्रत्येक क्षणांन सोबत असतात ती नाती एकटे जरी पडलो आपण तरी आयुष्यभर सोबत करतात ती नाती #love #relationship #marathi #quote #paidstory
love #Relationship #marathi #Quote #paidstory
read moreLaxmi Gondchar
कधी - कधी बोलायला कारण शोधायची गरज पडायची... आणि कधी , न बोलायला...! #alone #firstquote #marathi #relationship❤
#alone #firstquote #marathi relationship❤ #Life_experience
read moreKunal Salve
नको कोणाशी नातं, ना ते कधी टिकतं ! #oneliner #marathiquotes #mimarathi #yqtaai #relationship #marathi
naina
ho khup god god hastos tu ho khup god god hastos tu mhanun tar majhya mana vr raaj kartos tu.... mhanun tar roz majhya swapnat yetos tu .. mala vel lavtos tu .. kharach khup god hastos tu ho khup god hastos tu mhanunch tar mazh swapn aahes tu chaha peksha god aahes tu mazhya hrudyachi dhad dhad aahes .. kharach khup god aahes tu... kharach khup god hastos tu ......... naina #some thing in marathi .
#Some thing in marathi .
read more