Find the Latest Status about मकर संक्रांतीच्या शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.
Ganesh Shinde
मकर संक्रांति लाख गोड माणसेभेटली पण तुमच्याहुन अधिक नाही😊.. जसे तीळाला भेटते गुळाची साथतशीच आम्हाला लाभली तुमची साथ..... आपली अशीच साथ भेटत राहो हीच आहे आमची आस ..... 💐मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा💐 शुभेच्छुक ÷ गणेश शिंदे पाटील #NojotoQuote मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
Milind Kambere
My Dear तिळगुळ💛, ही कविता फक्त तुझ्यासाठी.... मकरसंक्रांतीचा नवा दिस हा आला प्रेमाचा बहर घेऊनि नव आशांच्या नव निश्चयासह सूख स्वप्नांचे शहर घेऊनि मिळावेत तुला गोड क्षण अगदी माझ्याही जीवनातले मी न सांगताच उमजावे तुजला प्रेमरंग माझ्या मनातले -@Miलिंद_💝(M.K.) सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा😍❣️💞
vaishali
शब्दरूपी तिळगुळ गोड मानुन घ्या स्नेहाचा हा गोडवा असाच तीळ तीळ वाढू द्या 🌷मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🌷😊#yqtaai#yqdidi
yogesh atmaram ambawale
तिळगुळ द्यावे स्नेह वाढवावे, विसरुनी सारे कलह प्रेमाने वागावे. संक्रांतीच्या शुभेच्छा #opencollab #yqcollabchallenge #collabratingwith #संक्रांतीच्या_हार्दिक_शुभेच्छा
yogesh atmaram ambawale
सौभाग्यवती ची लगबग संसारात दिसते माझ्या कुटुंबापेक्षा मोठे काहीच नाही तिच्या चेहऱ्यावरील आनंदात दिसते. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! मो ज मुठाळ Collaborating with YourQuoteAndMine with Smita M #YourQuoteAndMine Collaborating with मो ज
Neophyte
बचपन मे दिल बड़ा होने को तत्पर लगता है फिर जगह-जगह बस ठोकर लगता है कितने नादान लोग थे दिल खोल कर मिलते थे यहाँ हर शख़्स के जहन में मकर लगता है ख्वाहिशें तो थी बड़े मकान में रहने की मगर ये मकान कहाँ अपना घर लगता है कभी-कभी अब घर जाए तो वो रौनक नही वही घर अब बस पत्थर लगता है भीड़ और चकाचौध से भरा ये शहर मुझे फिर भी बंजर लगता है ©क्षत्रियंकेश मकर!