Find the Latest Status about ऑनलाईन शिक्षण माझे मत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऑनलाईन शिक्षण माझे मत.
Samadhan Masule
जी माणसे प्रेमाची कदर करतात त्याला खर प्रेम मिळत नसत पण जी माणसे प्रेमाला टाईमपास समजतात त्यालाच खर प्रेम मिळत असत माझे मत
वनमाला विठल औटी ( वनश्री)
समोरचा जर चुकीचा वागत असेल तर वेळीच त्यांची चुक त्याच्या लक्षात आणुन दया तुम्ही नेहमी गृहित धरणाराच्या यादीत जावून बसू नका!! तुमचे देखील काही मत असू शकते हे स्पष्ट सांगा!! जर समोरचा त्यांची चुक मान्य करत नसेल तर काही वेळेसाठी संवाद थांबवा!!! वनमाला ©Vanmala माझे मत
Samadhan Masule
जी मानसे प्रेमाला टाईमपास समजतात त्यालाच खर प्रेम मिळत असत पण जी माणसे प्रेमाची कदर करतात त्याला खर प्रेम मिळत नसत माझे मत
ʜɪᴠʀᴀᴊ ᴜꜱᴇɴᴅɪ
समुद्राला घमंड होता की सर्व जगाला मी बुडवून टाकली पण काही क्षणातच तेलाचा थेंब समुद्रात पडून समुद्राचा किनारा ला ओलांडून जाते ©ʜɪᴠʀᴀᴊ ᴜꜱᴇɴᴅɪ माझे मत #peace
ʜɪᴠʀᴀᴊ ᴜꜱᴇɴᴅɪ
ज्या वेळेला तुम्हाला लोक गोड बोलून राहिली त्यावेळेला समजुन जा की आपण चुकीच्या वाटेवर चालून राहिलो ©ʜɪᴠʀᴀᴊ ᴜꜱᴇɴᴅɪ माझे मत #apart
वनमाला विठल औटी ( वनश्री)
कला जपा!! "कलेला मरण नाही" कधी, कुठे , कशी तुमची कला तुमची ओळख बनेल ते सांगता येत नाही.. जनसमुदायाच्या मध्ये देखील तुमचा वेगळेपणा जपा!! जी कला तुमच्याकडे आहे तिला थोडा वेळात वेळ काढून वेळ दया!! माझी कला माझी ओळख शुभ सकाळ वनमाला औटी / हतवळणे ©Vanmala माझे मत #hills
somnath gawade
हल्ली ऑफलाइन समाजसेवा करणाऱ्यांना ऑनलाईन सर्टिफिकेट देण्याचा सुळसुळाट सुरू झालाय. 😂🤣 #ऑनलाईन
somnath gawade
Online च्या जमान्यात Offline वाल्यांना Line मिळण्याची शक्यता कमी असते. #ऑनलाईन