Nojoto: Largest Storytelling Platform

New टाईमपास कट्टा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about टाईमपास कट्टा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, टाईमपास कट्टा.

    LatestPopularVideo

Suraj Kanthawar

टाईमपास

read more
जीवन बदला
आयुष्य बदला टाईमपास

Anshuman Singh

टाईमपास ब्यायफ्रेण्ड #nojotophoto

read more
 टाईमपास ब्यायफ्रेण्ड

ROSHAN KASTURE

सुप्पर टाईमपास #विनोदी

read more

chandrawansi9@gmail

chandrawansi9@gmail

Suraj Kumar

जब प्यार होता है 
तब वो शादी कर लेते हैं

वरना उसे टाईमपास 
ही कहते हैं #टाईमपास या #प्यार

sanket fulzele

टाईमपास...😏😏

read more
मी टाईमपास नाही करत
 Seriousli प्रेम करतो तुझ्यावर 
❤❤❤ टाईमपास...😏😏

prathmesh bhosale

प्रेम की टाईमपास Video #Nojotovoice #nojotovideo #NojotoVideoप्रेम

read more

Kunal Salve

चहा 
आठवता मैत्रीचा कट्टा 
चार मित्र टू बाय टू चहाचाच रट्टा 
गप्पा मध्ये चहा पण रंगून जायचा
चौघांमध्ये तो पाचवा होऊन जायचा

कधी पिल्यावर याला प्यावच लागायचं 
डुलल्यावर आम्ही त्यानं कोरा चहा बनायचं
झालेली सगळी मग कशी  यू उतरायची 
लव्ह यु चहा तुला पिल्याने फटकी वाचायची 

चहासाठी कधी एक ठिकाण नाही 
कधी कधी चहा आणि मी त्या तिघांची वाट पाही
तुला ओठांशी घेता आठवण येते मित्रांची 
कारण पहिल्या घोटाला शिवी असायची त्यांची

रोज किती वेळा आता त्यांना भेटतो
चहाच्या गोडव्यात त्यांनाच आठवतो
चहा म्हणजे प्रेम आपुलकीचं नातं
दुरावलेल्या पण ते जवळ करू पाहतं 

चहा मी अक्षय शुभम आणि अनिकेत
बस भावांनो भेटू परत कट्ट्याच्या कवितेत ;)

 #चहा 
#मैत्री 
#कट्टा  
#happy #internationalteaday

दिनेश कुशभुवनपुरी

loader
Home
Explore
Events
Notification
Profile