Find the Latest Status about घ्यावं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घ्यावं.
अतुल सोळस्कर
निरोपाची वेळ झाली, आशिर्वचन द्यावं आता चुकलं माकलं असेल काही समजुन थोडं घ्यावं आता... -अतुल सोळस्कर. निरोपाची वेळ झाली, आशिर्वचन द्यावं आता चुकलं माकलं असेल काही समजुन थोडं घ्यावं आता... -अतुल सोळस्कर. !! गणपती बाप्पा मोरया !!
निरोपाची वेळ झाली, आशिर्वचन द्यावं आता चुकलं माकलं असेल काही समजुन थोडं घ्यावं आता... -अतुल सोळस्कर. !! गणपती बाप्पा मोरया !!
read moreVinod Umratkar
माहीत नाही पण तुझ्याशी खूप सारं बोलावं वाटतं। तुझ्या मनातलं सर्व काही जाणून घ्यावं वाटतं। माहीत नाही पण तुझ्याशी खूप सारं बोलावं वाटतं। तुझ्या मनातलं सर्व काही जाणून घ्यावं वाटतं #yqmarathi #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi
माहीत नाही पण तुझ्याशी खूप सारं बोलावं वाटतं। तुझ्या मनातलं सर्व काही जाणून घ्यावं वाटतं #yqmarathi #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi
read moreAtul Waghade
असतं सांगायचं मला तुला खूप प्रेमात मी तुझ्या आहे खुप न सांगता ते समजून घेणं प्रेमाचे ते माझे मनाचे बोल ऐकूण घेणं.... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड समजून घ्यावं... #थोडसमजूनघ्यावं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड समजून घ्यावं... #थोडसमजूनघ्यावं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtit More
श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान.. झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान.. आयुष्य म्हणजे ..... ! शोधला तर अर्थ आहे ......!! नाहीतर नुसता स्वार्थ आहे....... !!! - अतित मोरे श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान.. झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान.. आयुष्य म्हणजे ..! शोधला तर अर्थ आहे ...!! नाहीतर नुसता स्वार्थ आहे...
श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान.. झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान.. आयुष्य म्हणजे ..! शोधला तर अर्थ आहे ...!! नाहीतर नुसता स्वार्थ आहे...
read moreRJ कैलास नाईक
मी व्यक्त व्हावं समोरच्याने समजून घ्यावं असं हल्ली बहुदा कधीच घडत नाही म्हणून मीही जास्त खुलासे देण्याच्या भानगडीत शक्यतो कधी पडत नाही RJ कैलास #मी व्यक्त व्हावं समोरच्याने समजून घ्यावं असं हल्ली बहुदा कधीच घडत नाही म्हणून मीही जास्त खुलासे देण्याच्या भानगडीत शक्यतो कधी पडत नाही
#मी व्यक्त व्हावं समोरच्याने समजून घ्यावं असं हल्ली बहुदा कधीच घडत नाही म्हणून मीही जास्त खुलासे देण्याच्या भानगडीत शक्यतो कधी पडत नाही
read moreAtul waghade
असतं सांगायचं मला तुला खूप प्रेमात मी तुझ्या आहे खुप न सांगता ते समजून घेणं प्रेमाचे ते माझे मनाचे बोल ऐकूण घेणं.... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड समजून घ्यावं... #थोडसमजूनघ्यावं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड समजून घ्यावं... #थोडसमजूनघ्यावं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morevaishali
थोड समजून घ्यावं तू कधीतरी तिच्याही मनाला जिने तुझ्यासाठी सोडले जन्म देणाऱ्या माय-बापाला हट्ट नसतो कसलाच तिचा थोडा प्रेमळ सहवास हवा तिने केलेल्या कामाचा गोड शब्दात मोबदला द्यावा समजून घेते ती सगळ्यांना जपते सारी नवी नाती समजून घे थोडं तू ही तिला मनात असूदे अबोल प्रीती शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड समजून घ्यावं... #थोडसमजूनघ्यावं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड समजून घ्यावं... #थोडसमजूनघ्यावं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
थोडं समजून घ्यावं, तिला ही वाटत असतं, थोडं समजून घ्यावं,त्याला ही वाटत असतं. चिडचिड तिची ही होते,चिडचिड त्याची ही होते. उडतात अधून मधून खटके,कारण काही समजत नसते. तिला वाटे मलाच काम जास्त असते, त्याचे मते मला तरी कुठे कमी असते. तिचा सूर,घर स्वयंपाक नि जॉब,सांभाळणे खूप कठीण असते, तो म्हणे,मी कुठे बसुन असतो,घरी माझी ही तुला मदत असते. चूक दोघांचीही नसते,दोघेही बरोबर असतात, तरीही का कुणास ठाऊक वादविवाद घडतात. कुठेतरी काहीतरी चुकते,नक्की काय तेच समजत नसते, थोडं समजून घ्यावं मला,दोघांचीही ही माफक अपेक्षा असते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड समजून घ्यावं... #थोडसमजूनघ्यावं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड समजून घ्यावं... #थोडसमजूनघ्यावं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreसुतार अक्षय
तिनेही कधीतरी समजून घ्यावं मला मीच किती वेळ समजून घ्यायचं. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड समजून घ्यावं... #थोडसमजूनघ्यावं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड समजून घ्यावं... #थोडसमजूनघ्यावं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreKunal Salve
थोडं समजून घ्यावं तु आपल्या संवादाचं गुपीत प्रत्येक वेळी का व्यक्त होऊ मी कधी कवितेत तर कधी चारोळीत ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड समजून घ्यावं... #थोडसमजूनघ्यावं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड समजून घ्यावं... #थोडसमजूनघ्यावं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more