Find the Latest Status about पुस्तकाच्या शेवटी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुस्तकाच्या शेवटी.
Uttam Joshi
#Pehlealfaaz मी तुला आज हर्ट केल त्या बद्दल माफ करशील ना... I'm sorry परत अस नाही बोलणार ......i promise..... खुप रडू येत आहे.. शेवटी दुःख च असत
Secret Quotes
प्रॆमात काही मर्यादा असतात अन त्या जर तुमच्या जवळच्या व्यक्ती ने तोडली तर त्या वेळेस होणाऱ्या त्रासा ला कोणी जाणवलं आहेत का...? त्या नंतर काय करायला हवं या वर कॊणी समजून घेताय का...? चूक समोरच्या जीवलगा ची नसते...? तिथे आपला विश्वास अन आपला प्रामाणिक पणा नडत असतो.. मग त्या व्यक्तीला त्याची शिक्षा देऊन काय अर्थ आपण चूक करतोय ना, जास्त विश्वास ठेवून,, तर ती शिक्षा स्वतःच घेतली पाहिजे निदान समोरच्या व्यक्तीला त्या चुकीची अन विश्वासाची जाणीव तर होईल... शेवटी जाता जाता...! नातं विश्वासच होतं शेवटी......
Sk Mobile Repairing
कोणावरही प्रेम करणे,हा वेडेपणा. कोणीतरी आपल्यावर प्रेम करणे,ही भेट. आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यानेही आपल्यावर प्रेम करणे ही ,भेट ... ©Sk Mobile Repairing शेवटी नशीबाचा प्रश्न आहे #ishq
Akshay G
😎 शेवटी एकटाच.. #शायरी #मनातली_बात #वेड_प्रेम..
poetic_soul_shayari
शेवटी काय ? मी एखाद्याकडे अपेक्षा ठेवली , की ती लोक उलटताताच ! शेवटी काय? काम संपल्यावर सगळे आपले खरे रंग दाखवतातच ! शेवटी काय ? आपल काम निघाल की नंतर सगळे लोक बदलातातच ! - मधु शेवटी काय ???🤐🤐🤐#nojato #kavita
kishor
आजकाल "मी पित नाही" हे समजून सांगणं तितकच अवघड आहे जितकं नॉन पुणेकर माणसाला "पूण" नाही ते "पुणे" आहे हे समजावून सांगणं. पुणेकर ओ शेवटी ...! #nojoto #marathipoet #quotes #marathi #nojotoquotes