Nojoto: Largest Storytelling Platform

New शकतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शकतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शकतात.

Stories related to शकतात

    LatestPopularVideo

MANOHAR

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. #Motivational

read more

Jk

सामर्थ्यवान बनायचे असेल तर विचारांनी बना कारण तुमचे महान विचार इतिहास बदलू शकतात. Jk #great thought

read more
सामर्थ्यवान बनायचे असेल तर विचारांनी बना, कारण तुमचे महान विचार इतिहास बदलू शकतात. Jk

©Jk सामर्थ्यवान बनायचे असेल तर विचारांनी बना कारण तुमचे महान विचार इतिहास बदलू शकतात. Jk

#great thought

Supriya Yewale

#SadStorytelling एक वेळ शरीरातले आजार बरे होऊ शकतात पण मनाचा आजार झाला ना योग्य वेळी उपचार द्या #मराठीविचार

read more

महादेव जरे

😡😡लोक बदलु शकतात😡😡 तर 😎नशीब काय चिज आहे😎😎 👉💔😎 #Quote

read more
😡लोक बदलु शकतात😡
तर 😎नशीब काय चिज
 आहे..😎 😡😡लोक बदलु शकतात😡😡
तर 😎नशीब काय चिज आहे😎😎
👉💔😎

Sujata Darekar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे धारा.. #धारा1 धारा ह्या घामाच्या, प्रेमाच्या ,पावसाच्याही असू शकतात. हा विषय Deepali Mathane या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कधी संथते जीवनधारा
कधी वाढतो संयत पारा

हृदयाशी बघ घेउन फिरते
जगण्याचा हा फाफटसारा

सुख दुखाशी हात मिळवुनी
फुलवतेय ती मोर पिसारा

कुशीत घेते चंद्र सूर्य अन्
ल्याते भाळी भोर सितारा

नको कुणाचा सल्ला काही
जीवनानुभव गुरूच न्यारा सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
धारा..
#धारा1
धारा ह्या घामाच्या, प्रेमाच्या ,पावसाच्याही असू शकतात.
हा विषय
Deepali Mathane या

Secret Quotes

बोलणं आता कमी होणार माझं पण खऱ्यातून वागतोस मनातून चालतो म्हणून प्रत्येक गोष्टीला उत्तर देतो तोंड ही देतोय, ती जर खरी आहेत तर शक्य होते te

read more
संस्काराचे बोल बोलतात काही जण
कशा वरून ठेवले विश्वास त्यांनी,
का नाही बोलणार मी, परकं मी नाही
समजलं कुणाला कधीच, पण मला ती जागा
मात्र नशिबाने भेटलीस, माझे तर रोजच तोडताय
आणि स्वतःच्या नातलगांचे पण आणि त्यात
स्वतःला फसवताय वाटत नाही का त्यांना काही,
माझे लक्ष माझी नजर याचा अंदाज नसेल
त्यांना बस काही गोष्टीत ओळखलं जे मन होत,
पण बाकी काहीच नाही ओळखले हो मला
पूर्ण विश्वास जेव्हा तुटणार त्या दिवशी मी हे काय
बोलतोय या गोष्टी तेव्हा समजणार, 
मी करतो मनापासून पण जर बिघडलो तर मी
सगळ्यांना कन कन मोजणार,
जग फक्त अंदाज च लावते मी कशातच न बसणारा
आहेत, मी अडचण नाहीये कुणाची आज पण
पण पुढे एक तरी संपेल तेव्हा जगाचे डावं मी
पण पूर्ण नाही होऊ देणार मग त्यांना साथ जरी
कुणाची ही असो, आग लागत आहेत अजून
जखमांना जाणून बुजून काही गोष्टी केल्या जात आहेत..
   AS Patil✍️ बोलणं आता कमी होणार माझं पण खऱ्यातून 
वागतोस मनातून चालतो म्हणून प्रत्येक गोष्टीला
उत्तर देतो तोंड ही देतोय, ती जर खरी आहेत तर शक्य होते te

rajesh kale

https://youtu.be/OiHPjw9qoHI नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्पर्धा परीक्षा मधील बेसिक गणित या घटकावरील काही उदाहरणे पाहणार आहोत या

read more
https://youtu.be/OiHPjw9qoHI


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्पर्धा परीक्षा मधील बेसिक गणित या घटकावरील काही उदाहरणे  पाहणार आहोत या बाबतीत खालील व्हिडिओ आपणास नक्कीच मदत करेल याव्यतिरिक्त जर आपणास काही अडचण असेल तर आपण व्हिडिओ मध्ये दिलेल्या नंबर वर संपर्क करून आपल्या अडचणी  सोडवू शकतात.
 जर आपणास हा व्हिडीओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला तर मुळीच विसरू नका.
  आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर. धन्यवाद. https://youtu.be/OiHPjw9qoHI


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्पर्धा परीक्षा मधील बेसिक गणित या घटकावरील काही उदाहरणे  पाहणार आहोत या

Sharmila'S Diary

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे धारा.. #धारा1 धारा ह्या घामाच्या, प्रेमाच्या ,पावसाच्याही असू शकतात. हा विषय Deepali Mathane या #poem #Collab #MyPoetry #YourQuoteAndMine #nojotophoto #yqtaai #uwots #sharmilasdiary

read more
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
धारा..
#धारा1
धारा ह्या घामाच्या, प्रेमाच्या ,पावसाच्याही असू शकतात.
हा विषय
Deepali Mathane या

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे धारा.. #धारा1 धारा ह्या घामाच्या, प्रेमाच्या ,पावसाच्याही असू शकतात. हा विषय Deepali Mathane या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कष्टाचे मोल खरे तर तोच जाणत असतो,
जो कष्टाचा घाम गाळून कमवत असतो.
मेहनत म्हणजे काय असते हे तेव्हा कळते,
जेव्हा अंगातून कष्टाच्या घामाच्या धारा वाहते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
धारा..
#धारा1
धारा ह्या घामाच्या, प्रेमाच्या ,पावसाच्याही असू शकतात.
हा विषय
Deepali Mathane या

Vinod Umratkar

मित्रांनो शब्दसारंगमंचातर्फे 🌹✍Open for collab 👈 साठी आजचा विषय आहे., कोरा कागद ...या विषयासाठी शब्दमर्यादा नाही, हा विषय तुम्ही लेख, कविता, #YourQuoteAndMine #कोराकागद #शब्दसारंग०२ #प्रतियोगिता०२

read more
कोरा कागद झाला
फिक्की झाली शाई।
तरी तुला माझी,सखे
आठवण आली नाही। मित्रांनो शब्दसारंगमंचातर्फे 🌹✍Open for collab 👈 साठी आजचा विषय आहे., कोरा कागद ...या विषयासाठी शब्दमर्यादा नाही, हा विषय तुम्ही लेख, कविता,
loader
Home
Explore
Events
Notification
Profile