Nojoto: Largest Storytelling Platform

New सांगेल देवाला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सांगेल देवाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सांगेल देवाला.

    LatestPopularVideo

अश्लेष माडे (प्रीत कवी )

कोण सांगेल? #nojotophoto

read more
 कोण सांगेल?

Minakshi Babar

कोणी सांगेल का मला...?

read more
कोणी सांगेल का मला......? 

काल अचानक प्रश्न पडला मला
मुलगा -मुलगी भेद करण्याची 
माणसाकडे आली कुठून कला
कोणी सांगेल का मला.....? 

मी जन्मल्यावर कोणी होत आनंदी 
तर कोणी होत दुःखी 
ह्यात माझी काय चुकी
कोणी सांगेल का मला.............?

मानत कोणी लक्ष्मी मला
कोणी मानत दरिद्री 
मी आहेतरी कोण 
कोणी सांगेल का मला........? 

मला फिरायला जाताना विचाराव लागत चारदा 
दादाला फक्त एकदा
हा कोणता कायदा
कोणी सांगेल का मला.................? 

खूप पडलेत मला प्रश्न असेच
मनात राहिलेत ते तसेच 
कुठे मिळतील मला ह्याची उत्तरे
कोणी सांगेल का मला...................?
कोणी सांगेल का मला...................? कोणी सांगेल का मला...?

Pavan Dhongade

🌹देवाला जर शोधत बसले तर देव भेटत नाही , देवाच्या रुपात आई-वडील आहे ,त्यांची शेवा करन प्रत्येकाच्या नशीबात नाही....🌹 कारण कमी लोकांनाच ते #Quote

read more
🌹देवाला जर शोधत बसले तर देव 
भेटत नाही ,
देवाच्या रुपात आई-वडील आहे ,त्यांची  शेवा करन प्रत्येकाच्या नशीबात नाही....🌹
 कारण कमी लोकांनाच ते भाग्य मिळत 
पवन 🌹देवाला जर शोधत बसले तर देव 
भेटत नाही ,
देवाच्या रुपात आई-वडील आहे ,त्यांची  शेवा करन प्रत्येकाच्या नशीबात नाही....🌹
 कारण कमी लोकांनाच ते

yogesh atmaram ambawale

Happy birthday *GUNIKA* #YQbirthday #yqgunika#yqmarathi#वाढदिवसाच्या_शुभेच्छा#happybirthday#yqtaai वाढदिवशी तुझ्या, मागणे माझे एकच देवाला, न

read more
वाढदिवशी तुझ्या, 
मागणे माझे एकच देवाला,
नेहमी सुखी राहोस तु , 
कुठलेच दुःख न येवो तुझ्या वाट्याला.
खूप खूप शुभेच्छा तुला,माझ्या कडून,
भरभरून शुभाशीर्वाद मिलो तुला सर्वांकडून.
*HAPPY_BIRTHDAY*
*GUNIKA* Happy birthday *GUNIKA*
#yqbirthday #yqgunika#yqmarathi#वाढदिवसाच्या_शुभेच्छा#happybirthday#yqtaai
वाढदिवशी तुझ्या, मागणे माझे एकच देवाला,
न

pooja d

कविता लिहू शकता. (असीमित ओळी) (स्पर्धा विषय नाही) एकच मागण देवाला (वटपौर्णिमा) हा विषय पूजा डोमाळे यांनी सुचविला आहे. अभिनंदन पूजा जी. 👌💐👍 ( #YourQuoteAndMine #marathi #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #marathipoems #marathiwriter #एकचमागणदेवाला_वटपौर्णिमा

read more
एकचं मागणं देवाला
सखा, म्हणून तूच
मिळो प्रत्येक जन्माला ।। कविता लिहू शकता. (असीमित ओळी) (स्पर्धा विषय नाही)
एकच मागण देवाला (वटपौर्णिमा) हा विषय पूजा डोमाळे यांनी सुचविला आहे. अभिनंदन पूजा जी. 👌💐👍
(

Secret Quotes

वेळ सांगेल सगळे चेहरे येतील समोर बस हा ला हा आणि नाही ला नाही त्यांच्या म्हणण्या नुसार चालव लागेल, तुला तर मागे ही दिलेली आहेत काही पर्याय

read more
खूप काही निर्णय घेतला असता
शेवटी निर्णय बदलला गेला माझा,
नाही आलो मी नाही पाठवले मित्र,
विश्वास हा अशी गोष्ट आहेत तो
बसला तर बसला, एकदा का तुटला
परत नाही बसत, मग कितीही खर
बोला, जीव तोडून समोर ठेवा नाही
तर नाही असतं मग,,
अडचण नाही दिली मी मस मज
वाटत होत बघूया कोण किती ऐकत
किती समजत किती आपली राखतं,
पण नाही आहेत अजून पण फक्त
तुमच्या वर हो प्रामाणिक आहात तुम्ही
पण जग नाहीत हे लक्षात असुद्या, 
परत परत सांगायची वेळ नाही आली 
पाहिजे ही सावध रहा, मी चालता बोलता
ओळखतो काही मन, फायदा तसा होणार
नाही म्हणून मला दूर करायला बघताय
भांडण, वाद वाढवत आहेत, काही माझ्या
जवळचे आहेत तर काही तुझ्या जवळचे, वेळ सांगेल सगळे चेहरे  येतील समोर
बस हा ला हा आणि नाही ला नाही
त्यांच्या म्हणण्या नुसार चालव लागेल,
तुला तर मागे ही दिलेली आहेत काही
पर्याय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तूच सात जन्म हवा/हवी आहेस मला... #हवाआहेसमला चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai @snehal patil यांचा हा विष #YourQuoteAndMine

read more
खरंच सांगतो,साक्षी ठेवून देवाला,
तूच सात जन्म हवी आहेस मला.
ज्या प्रकारे तु सांभाळते आपल्या संसाराला,
दुसरी कुणी सांभाळेल,वाटत नाही मला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तूच सात जन्म हवा/हवी आहेस मला...
#हवाआहेसमला
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
@snehal patil यांचा हा विष

जीवन पाटील

मातीची मृर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो, हे देवा तु बी एक कलाकार आहेस आणि मी बी एक "कलाकार" आहे. तु माझ्यासारखे

read more
मातीची मृर्ती बनवणारा कुंभार
      देवाला म्हणतो, हे देवा तु बी एक
      कलाकार आहेस आणि मी बी एक
      "कलाकार" आहे. तु माझ्यासारखे
      अनेक पुतळे बनवून धरणीवर
      पाठवलेत. मी सुद्धा तुझे अनेक
      "पुतळे" बनवून ह्याच धरणीवर विकले.
      पण देवा एक लाजिरवाणी गोष्ट आहे, 
      तु बनवलेले पुतळे एकमेकांशी
      भांडतात, आणि मी बनवलेल्या
      पुतळ्यासमोर तु बनवलेले पुतळे
      नतमस्तक होतात. 

       आपला दिवस सुखाचा जावो!  🌷 मातीची मृर्ती बनवणारा कुंभार
      देवाला म्हणतो, हे देवा तु बी एक
      कलाकार आहेस आणि मी बी एक
      "कलाकार" आहे. तु माझ्यासारखे

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे सावरुन घे.. #सावरुनघे चला तर मग लिहुया. या कोलँब साठी चारोळी करा बरं का. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सावरून घे स्वतःला,
दुःख इथे पूजलेय प्रत्येकाच्या वाट्याला.
तूच नाही फक्त हे भोग भोगायला
हे तर माणसासोबत देवाच्याही आले वाटेला.
सावरून घे स्वतःला समजव आपल्या मनाला,
माणुसकी शिल्लक आता फक्त नावाला.
स्वार्थी ह्या दुनियेत,माणसात नको शोधुस तू देवाला. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
सावरुन घे..
#सावरुनघे
चला तर मग लिहुया.
या कोलँब साठी चारोळी करा बरं का.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

तुमच्या सर्व मनीषा पूर्ण व्हाव्या Dedicating a #testimonial to Manisha Dongre Kulkarni #वाढदिवसाच्याशुभेच्छा #happybirthday 🍫🍫🍰🍰🎂🎂🍫🍫 आज तु #Happy_Birthday

read more
आज तुमचा वाढदिवस आहे,
सुचत नाही शुभेच्छा काय द्यावे..
दोन ओळी,चारोळी,मेमे,कविता,गजल,अनुवाद,
अनेक प्रकार लिहिण्यात आपण अव्वल आहात,
ह्यात काही वाद नाही,
खूप वेळ झालाय प्रयत्न करतोय,
शुभेच्छा देण्या शब्दच मिळत नाही.
शेवटी काय,शुभेच्छा रुपी इतकेच सांगेल,
ह्या पुढेही असेच लिहीत राहावे..
आम्ही वाचत राहावे तुम्ही लिहीत राहावे..
#Happy_Birthday 🎊💝🎁
🍰🍫🍫🍫 तुमच्या सर्व मनीषा पूर्ण व्हाव्या
Dedicating a #testimonial to Manisha Dongre Kulkarni
#वाढदिवसाच्याशुभेच्छा #happybirthday 

🍫🍫🍰🍰🎂🎂🍫🍫
आज तु
loader
Home
Explore
Events
Notification
Profile