Nojoto: Largest Storytelling Platform

New आयुष्य दुःख Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आयुष्य दुःख from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्य दुःख.

    LatestPopularVideo

Mahesh Patel

सहेली... सुख दुःख... लला... #Shayari

read more

गोरक्ष अशोक उंबरकर

आयुष्य #मराठीकविता

read more
White जमलं तर एकदा 
सांग तुझ्या व्यथा
तुझ्याविना अपूर्ण
साऱ्या आयुष्याची कथा.

वाचली कधी तर 
वाच जीवनाची गाथा..
क्षणभंगुर जीवनाला
सांग जाता जाता..

करता करविता परमेश्वर 
तोच आहे दाता..
कलियुगात आता
उरल्या फक्त बाता..

सुंदर जगण्याच्या
असंख्य असतील वाटा..
प्रत्येक वाटेवर या
चढ उतारांच्या लाटा..

चढ उतारांच्या लाटा..

©गोरक्ष अशोक उंबरकर आयुष्य

nisha Kharatshinde

#traintrack जगून घ्या आयुष्य #Poetry

read more
जगून घ्या आयुष्य

इरफानला तरी कळले होते
त्याचा स्टॉप आला होता
उतरायची इच्छा नव्हती..पण
टिसी ऐकायलाच तयार नव्हता

मित्रहो आयुष्य एक रेल्वे आहे
आपले स्टॉप अचानक येतील
इच्छेनुसार स्टॉप नसणार
कधीही टिसी येऊन उतरवतील

समजून घ्या एकमेकाला
रोज जगून घ्या आयुष्य
स्टॉप येण्यापूर्वीच अहंकाराला
संपवून...जगून घ्या आयुष्य

✍️निशा शिंदे (काव्यनिश)

©nisha Kharatshinde #traintrack जगून घ्या आयुष्य

Anup Kumar Gopal

#Buddha_purnima दुःख से वाकिफ हूँ #विचार

read more

Hari Kedia

क्या दुःख है #शायरी

read more

nisha Kharatshinde

किती आहे आयुष्य पुढे? #Poetry

read more
White किती आहे आयुष्य पुढे?

किती आहे आयुष्य पुढे
ना कुणास अजून कळलेले
मग रुसवे फुगवे कशासाठी
स्वछंदी जगावे आयुष्य उरलेले

कुणी कुणास ना जन्मी पुरले
नाती-गोती रमण्यासाठी
काही रक्ताची,काही प्रेमाची
आहे तोवर जगण्यासाठी

कुणी कमी तर कुणी वाईट
ज्याचे त्याचे मतभेद सारे
करोडो चेहरे विभिन्न असताना
का जगावे कुणी मनासारे

असा घ्यावा अनुभव जगण्याचा
क्षणालाही थांबावे वाटेल
सुर्यास्त अन् सुर्योदयामधील
प्रत्येक क्षण जगावा वाटेल

इथेच जन्म अन् इथेच मरण
देह ही क्षणीक नश्वर आहे
साठा संचयही वाहून जाता
सोबत पुरवेल ती माणूसकी आहे

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde किती आहे आयुष्य पुढे?

Ghanshyam Ratre

जिंदगी के किस्से दुःख सुख में #Life

read more

Priyanka Jaiswal

Richa Dhar

#beHappy सुख दुःख #कविता

read more
BeHappy कभी कभी सोचती हूँ
कि सुख कभी अकेले क्यों नहीं आता है

दुःख जब भी आता है, अकेला आता है 
तो फ़िर सुख क्यों दुख से दोस्ती निभाता है

छोड़ क्यों नहीं देता वो साथ उसका
मुस्कुराती हूँ, तो साथ मे वो आँसूं भी ले आता है

कई बार सोचा कि दरकिनार कर दूँ बाहर कर दूँ दुःख को
लेकिन हर बार दुःख सुख पर भारी पड़ जाता है

©Richa Dhar #beHappy सुख दुःख

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

प्रीतीचे दुःख.. #मराठीकविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile