Nojoto: Largest Storytelling Platform

New आयुष्य दुःख Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आयुष्य दुःख from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्य दुःख.

    LatestPopularVideo

ek kavi asahi..

याच्या नजरेतल जग कस असेल...? आयुष्य दुःखानी भरलेलं कि आठवणींनी...? याची पण काही स्वप्न असतील....? #nojotophoto

read more
 याच्या नजरेतल जग कस असेल...? 
आयुष्य दुःखानी  भरलेलं कि आठवणींनी...? 
याची पण काही स्वप्न असतील....?

Kushab Fajage

दुःख #आयुष्य

read more
स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली 
तरी त्याला खरेदी करणारं जगात कुणीच भेटत नाही...
#आयुष्य दुःख
#आयुष्य

Kushab Fajage

सुख दुःख #आयुष्य

read more
सुखा पेक्षा दुःखच आयुष्यला शिकवून आणि आपल्याला घडवून जातं,
त्याचा सोहळा ज्याला करता आला तो आयुष्य जगला..
 #NojotoQuote सुख दुःख
#आयुष्य

Pawan Bagal

#आयुष्य## #प्रेम## आणि# दुःख# संघर्ष#

read more

SATYAJIT ANANDRAO JADHAV

Kushab Fajage

आयुष्य #आयुष्य

read more
"मला स्वतःच्या घरी बोलावून 
आयुष्य माझा पाहुणचार करायला विसरलं!" #NojotoQuote आयुष्य
#आयुष्य

Aditya Rao Jadhav

आयुष्य #आयुष्य

read more
🌹 आयुष्य किती कठीण किंवा सरळ असावं हे आपल्याच हातात असतं, पण ते कसं करायचं याचा अंदाज येत नाही आणि इथेच आयुष्याचे गणित चुकते.🌹

©Aditya Jadhav #Nojoto

आयुष्य

#आयुष्य

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मुळात आपण सगळे असतोच
लहान मुलांसारखे
लहान होऊन वागावंसं ही वाटतं
खट्याळ व्हावंसं वाटतं
पण मोठे झालो, जबाबदारी वाढली
आणि आता कुठे क्षणभर विश्रांती..?
परंतु, आयुष्य ही छोटं आहे ना
कुठे पुन्हा मिळेल ती गेलेली वेळ
म्हणून पुन्हा लहान होऊन जगावं
थोडं स्वतःला वेळ देऊन
लहान मुलांसारखं पोरकट वागावं
रडणं तर नेहमीचंच असतं ना
थोडं स्वतःसाठी मनमोकळं हसावं..
वादविवाद,यश-अपयश,प्रेम-विरह हे तर आयुष्य आपलं
यासाठी कशाला आजचं जगणं सोडावं?
मित्रांनो आणि मैत्रिणींनो आयुष्य एकदाच मिळतं
म्हणून ते एकदाच पण मन भरून जगावं....

Insta- Kadhi_Prem_Kadhi_Virah

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Childhood #आयुष्य #आयुष्य #Life

Sagar_09

असेच असते जीवन कधी पदरी सुख तर दुसऱ्या क्षणी दुःख . #जीवन #आयुष्य #मराठी

read more
काही ढग काळे
तर काही पांढरे
कुठे आहे ऊन
तर कुठे सावली असेच असते जीवन
कधी पदरी सुख 
तर दुसऱ्या क्षणी दुःख  .


#जीवन #आयुष्य #मराठी

Durga Deshmukh

आयुष्य #मराठीकविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile