Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वताला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वताला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वताला.

    PopularLatestVideo

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

mute video

ganesh suryavanshi

दूसर्यासाठी जगणं स्वताला आनंदीत ठेवणे. #NatureLove

read more
स्वभाव असा ठेवा की...दूसर्याने आपल्यासाठी रडायला पाहिजे व सदैव आपली आठवण काढायला पाहिजे..आयूष्य दूसर्यासाठी जगायला पाहिजे..
त्यात सर्वात जास्त आनंद मिळतो...

©ganesh mali दूसर्यासाठी जगणं स्वताला आनंदीत ठेवणे.

#NatureLove

एक शेतकरी बिब्या

कवितेचे शिर्षक _हाल अपेष्टा_ हात तेवत स्वताला झिजवत ठेवलं आयुष्यभर कधी स्वतासाठी तुझ्याकडे मागितले ही नाही पोटभर...© #nojotovideo

read more
mute video

_VS_love_poetry.

वाटुन हृदय तिने आपले, चार चौघात स्वताला पाळलेच आहे. अन् ठेवून मजला ही धोक्यात, प्रेमात जिवंत जाळलेच आहे. - vs love nojoto #Love #Talk

read more
वाटुन हृदय तिने आपले,
चार चौघात स्वताला पाळलेच आहे.
अन् ठेवून मजला ही धोक्यात,
प्रेमाला जिवंत जाळलेच आहे. 
VS_love_poetry वाटुन हृदय तिने आपले,
चार चौघात स्वताला पाळलेच आहे.
अन् ठेवून मजला ही धोक्यात,
प्रेमात जिवंत जाळलेच आहे. 
- vs love 
#nojoto #love

sandy

बोलता ही येत नाही आणि लपविता ही येत नाही तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगता ही येत नाही.. पहिले जेव्हा तुला फक्त तुलाच बघत राहिलो.. फक्त तुला #poem #nojotophoto

read more
 बोलता ही येत नाही
आणि
लपविता ही येत नाही
तुझ्यावर किती प्रेम आहे
हे सांगता ही येत नाही..
पहिले जेव्हा तुला फक्त
तुलाच बघत राहिलो..
फक्त तुला

Vaibhav Dhaware

तु जवळ नसतानाही मला जवळ असल्यासारखा होतो भास. काय सांगु राणी मी तुला तु आहेस माझ्यासाठी खास. तु कुठ तरी दिसशील म्हणून हिंडतो मी दिवसा रात.

read more
एकतर्फी प्रेम तु  जवळ नसतानाही मला जवळ असल्यासारखा होतो भास.
काय सांगु राणी मी तुला तु आहेस माझ्यासाठी खास.

तु कुठ तरी दिसशील म्हणून हिंडतो मी दिवसा रात.

RJ कैलास नाईक

#कितीदा केली असेल फसवून स्वताला गोंडस शब्दांशी न सांगता फितुरी ओघळून गेले अश्रू कैकवेळा डोळ्यातून बांध घातले होते पापण्यांना जरी। क्षण होते #nojotophoto

read more
 #कितीदा केली असेल फसवून स्वताला
गोंडस शब्दांशी न सांगता फितुरी
ओघळून गेले अश्रू कैकवेळा डोळ्यातून
बांध घातले होते पापण्यांना जरी।

क्षण होते

yogesh atmaram ambawale

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ज #मराठीकोट्स #Collab #YourQuoteAndMine Collabo

read more
जर कंटाळा केला नसता उठण्याचा,
आणि लगेच उठून लिहिली असती.
तर आता नक्कीच तुमच्या समोर,
छान अशी एक कविता असती.
खूप वाईट सवय माझ्या विचारांची,
नेहमीच झोपेत असताना सुचायची.
विचारांना ही सवय माझ्या आळसाची,
म्हणूनच झोपलो असता डोक्यात शिरायची.
जर तर मध्ये माझ्या नेहमीच असे घडते,
झोपेत सुचलेले जागेपणी आठवत नसते.
चीड येते मग स्वतालाच,असे वागल्याची,
मनी सुचलेली चांगले काव्य न लिहिल्याची. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏

#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ज
#मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine
Collabo

Guruprasad

सकाळी डोळे उघडण्यपूर्वी ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे… मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा भास होतो ते प्रेम आहे…

read more
प्रेमाचा अर्थ. ❤️ सकाळी डोळे उघडण्यपूर्वी
ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते
ते प्रेम आहे…

मंदिरा मध्ये दर्शन करताना
जो जवळ असल्याचा भास होतो
ते प्रेम आहे…

yogesh atmaram ambawale

आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत 
ह्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून,यंदा प्रथमच आपल्या देशात "घरोघरी तिरंगा" हे उपक्रम राबविण्यात आले आहे.
या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरात,आपल्या घरातील छतावर किंवा गच्चीत तिरंगा फडकविण्याचा मान मिळाला आहे.
गेल्या 75 वर्षात दरवर्षी स्वातंत्र्य दिन आले की सरकारी कार्यालयात बाहेर किंवा शाळेत तिरंगा ध्वज फडकवला जात असे
पण आज मात्र हा मान प्रत्येक भारतीयाला मिळाला आहे.
मी आज स्वताला खूप नशीबवान समजतो की आज मी सुद्धा तिरंगा फडकवला आहे.
तिरंगा फडकवणे खूप भाग्याचे काम आहे परंतु त्याचबरोबर ते खूप जबाबदारीचेही काम आहे.
मी ही जबाबदारी स्वीकारले आहे घरोघरी तिरंगा अंतर्गत माझ्या घरी जो तिरंगा फडकवणार आहे त्या तिरंग्याची मी योग्य ची काळजी घेणार आहे. घरोघरी तिरंगा हे उपक्रम संपल्यानंतर मी आपल्या तिरंग्याचे कुठल्या ही प्रकारे अपमान होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेऊन त्या तिरंग्याचे योग्य ते जतन करणार आहे.
जय हिंद 🇮🇳 घरोघरी तिरंगा..🇮🇳
#स्वतंत्रतादिवस #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे #घरोघरीतिरंगा #माझादेश #75thindependenceday #yqtaai
   
आज आपल्या देशाला स्वात
loader
Home
Explore
Events
Notification
Profile