Nojoto: Largest Storytelling Platform

New वह्या वाटप Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वह्या वाटप from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वह्या वाटप.

Stories related to वह्या वाटप

    LatestPopularVideo

viraj gosavi

शालेय विद्यार्थीना वह्या वाटप #मराठीविचार

read more

ashok polake

पुढारी क्लासेस भाग1कोरोनामुळे वह्या वाटप क्याळ वाटप करुन पुढारी होण्याचे दिवस संपले #मराठीविचार

read more

raju hirave

*चिखलीतील घरकुल येथे 40 दिव्यांगांना धान्य किट वाटप ;झुंज दिव्यांग संस्थेचे नियोजन* https://vastavsangharsh.in/?p=10207

read more
*चिखलीतील घरकुल येथे 40 दिव्यांगांना धान्य किट वाटप ;झुंज दिव्यांग संस्थेचे नियोजन* https://vastavsangharsh.in/?p=10207 *चिखलीतील घरकुल येथे 40 दिव्यांगांना धान्य किट वाटप ;झुंज दिव्यांग संस्थेचे नियोजन* https://vastavsangharsh.in/?p=10207

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक आणि लेखकानों कसे आहात? आजचा विषय आहे अर्थ नाही.. #अर्थनाही कालच्या विजेत्यांचे नावे खाली कमेंट मध्ये आहेत. चला तर मग लिहुया. # #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझीलेखणी

read more
काही अर्थ नाही अशा वागण्याला,
फक्त संकट काळी धावून येणे मदतीला.
कोरोना संकटात अन्नधान्य वाटप केले जाते,
आपला फोटो पुढे येण्या धावपळ केली जाते.
वाटप ही चेहरे पाहून केले जाते,
तीन/चार घरे सोडून एकाद्या घरात दिले जाते.
आमच्या इथे तर कमालच झाली,
वाटप नाही घरोघरी,मोजक्यांनाच बोलविले एका दारी.
तुमचा मुलगा कामाला जातो,तुम्ही जा माघारी.
ज्या कुणी विधवा आहेत,त्यांनाच हे धान्य अशी ही तंबी दिली.
अर्थ नाही अशा वागण्याला,भेदभाव करून दान द्यायला.
त्यातही गाव आमचे कमालीचे,
अन्नधान्य दान एकाचे 
आणि ते वाटताना कायदे इतर कुणाचे.

योगेश आ आ ✍️ सुप्रभात लेखक आणि लेखकानों
कसे आहात?
आजचा विषय आहे
अर्थ नाही..
#अर्थनाही
कालच्या विजेत्यांचे नावे खाली कमेंट मध्ये आहेत.
चला तर मग लिहुया.
#

Shailesh Hindlekar

शाळेबद्दल खूप गोड गोड ऐकलं, वाचलं, अगदी लोकांना आवडतं म्हणून लिहिलं देखील. पण खरं सांगू, शाळा आठवून भावनिक म्हणजे इमोशनल नाही होत मी. भरमसाठ #poem #nojotophoto

read more
 शाळेबद्दल खूप गोड गोड ऐकलं, वाचलं, अगदी लोकांना आवडतं म्हणून लिहिलं देखील.
पण खरं सांगू, शाळा आठवून भावनिक म्हणजे इमोशनल नाही होत मी.
भरमसाठ

Santosh Jadhav

#शिक्षणाचा बाजार...! शिक्षणाचा बाजार...! शिक्षणाचा भाऊ आता बाजार झालाय जिथे नफातोट्याचा आता आजार आलाय इथे... शिक्षक इंजिनिअर डॉक्टर बाहेर #अनुभव

read more
शिक्षणाचा बाजार...! 
शिक्षणाचा भाऊ आता बाजार झालाय जिथे
नफातोट्याचा आता आजार आलाय इथे... 
शिक्षक इंजिनिअर डॉक्टर बाहेर पडले जथ्थे
आयुष्याच्या व्यवहाराचे पण सुटले नाही गुथ्थे..! 
कारखान्यांसारखी शाळामहाविद्यालये झाली गल्लोगल्ली 
प्रवेश फी ची हजारों कोटींची उलाढाल होते हल्ली 
जमत नसेल तर या शाळेत प्रवेश घेतलात कशाला..? 
तुमच्यामुळे नुकसान झालं सोडून दिलं मोठ्ठया माशाला..! 
भ्रष्टाचार इथेच शिकतात लहानपणीच मुले
कसा आदर्श मानतील छत्रपती आंबेडकर फुले..? 
भांडवलदार,कारखानदार शिक्षणसम्राट झाले
पालक आणि विद्यार्थी इथे गिर्‍हाईक बनून राहीले..! 
शिक्षण उच्च झालं शिक्षणाची मात्र घसरली पातळी 
सहनशक्ती सुटली मुलांनी आत्महत्येला दिली टाळी.. 
वह्या पुस्तके फळा खडू यांबरोबर महत्त्वाची असे छडी
म्हणून मुलांची भविष्याची आयुष्याची नीट बसे घडी..! 
अपवाद असतील काही शिक्षक,संस्थाचालक,शाळा 
जागा झाला समाज तर नक्की बसेल याला आळा... 
पुन्हा गुरूशिष्य परंपरा गुरूकुल शिक्षणपद्धतीकडे वळा
सरकारने दिला पर्याय तर या बाजाराला लागेल टाळा...! 
तीच शिस्त तोच जिव्हाळा तोच आदर देव माझे गुरू
अभ्यासातून आनंद आनंदातून शाळांचे मंदीर करू...
आनंदी शिक्षक,विद्यार्थी, शाळा,शिक्षणपद्धती उभारू
विद्यार्थी शिक्षक पालक सारे भारताला विश्वगुरू करू..! 
:jsantosh (संतोष लक्ष्मण जाधव) 
:9890064001.. (24/06/2020) #शिक्षणाचा बाजार...!
शिक्षणाचा बाजार...! 
शिक्षणाचा भाऊ आता बाजार झालाय जिथे
नफातोट्याचा आता आजार आलाय इथे... 
शिक्षक इंजिनिअर डॉक्टर बाहेर

Prerana Jalgaonkar

2020 मध्ये कोरोनाचं संकट मानगुटीवर येऊन बसलं... लहानथोर साऱ्यांना कोरोनाच्या भीतीनं चार भिंतीत डांबून बसवलं.. काहींच डोक्यावरचं छप्पर गेलं

read more
प्रेरणा 2020 मध्ये कोरोनाचं संकट मानगुटीवर येऊन बसलं...
लहानथोर साऱ्यांना कोरोनाच्या भीतीनं चार भिंतीत डांबून बसवलं..

काहींच डोक्यावरचं छप्पर गेलं

Prerana Jalgaonkar

2020 मध्ये कोरोनाचं संकट मानगुटीवर येऊन बसलं... लहानथोर साऱ्यांना कोरोनाच्या भीतीनं चार भिंतीत डांबून बसवलं.. काहींच डोक्यावरचं छप्पर गेलं

read more
प्रेरणा 2020 मध्ये कोरोनाचं संकट मानगुटीवर येऊन बसलं...
लहानथोर साऱ्यांना कोरोनाच्या भीतीनं चार भिंतीत डांबून बसवलं..

काहींच डोक्यावरचं छप्पर गेलं

Rashmi Hule

बळीराजा... खरंच का हो मी बळीराजा का जातोय बळीच माझा करतो पेरणीसाठी उसनवार पिक येताना मात्र अडचणी भाराभर पाणी नाही विहिरीला #yqbaba #yqdidi #yqtales #yqtaai #bestyqmarathiquotes

read more
बळीराजा...
           See caption  बळीराजा...

खरंच का हो मी बळीराजा
का जातोय बळीच माझा
करतो पेरणीसाठी उसनवार 
पिक येताना मात्र अडचणी भाराभर

पाणी नाही विहिरीला

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो #या दशकात जर बाप्पा अवतरले तर काय होईल? अस तुम्हाला वाटतं, प्रत्येकांचे वेगवेगळे विचार ते वाचुन नक्कीच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बाप्पाअवतरलेतर #बाप्पाअवतरलेतर१

read more
गणेशोत्सव हा आवडता सण असूनही काही लोकांच्या फालतू नाहक त्रासामुळे नकोसा वाटतो,.
बाप्पा जर ह्या दशकात अवतरले तर त्यांच्या सणांच्या नावाखाली केले जाणारे राजकारण पाहून चक्रावून जातील तसेच ते एक असतानादेखील आमचा गणपती तुमचा गणपती अशी विभागणी झालेली पाहून पुरते हैराण होतील...
( कॅपशन मध्ये वाचावे ) शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
#या दशकात जर बाप्पा अवतरले तर काय होईल?
अस तुम्हाला वाटतं,
प्रत्येकांचे वेगवेगळे विचार ते वाचुन नक्कीच
loader
Home
Explore
Events
Notification
Profile