Nojoto: Largest Storytelling Platform

New रंग माझा वेगळा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रंग माझा वेगळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रंग माझा वेगळा.

    PopularLatestVideo

Diksha Gurav

रंग माझा वेगळा... #nojotophoto

read more
 रंग माझा वेगळा...

Monalisa Guje

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे रंग माझा वेगळा... #रंगमाझावेगळा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQu #YourQuoteAndMine #monalisaguje #monagujequotes

read more
जणू कवळ्यात बगळा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
रंग माझा वेगळा...
#रंगमाझावेगळा 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQu

Vinod Umratkar

सखे ,येईल तुझ्या घरी मी रंग 'होळीचा' खेळा येईल। बाबा तुझे नकोत घरी,फक्त नाहीतर 'रंग माझा वेगळा' होईल। ☺️😊☺️😊 Happy holi #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
सखे ,येईल तुझ्या घरी मी
रंग 'होळीचा' खेळा येईल।
बाबा तुझे नकोत घरी,फक्त
नाहीतर 'रंग माझा वेगळा' होईल।
☺️😊☺️😊 सखे ,येईल तुझ्या घरी मी
रंग 'होळीचा' खेळा येईल।
बाबा तुझे नकोत घरी,फक्त
नाहीतर 'रंग माझा वेगळा' होईल।
☺️😊☺️😊

Happy holi 
#yqmarathi #yqtaai

Rashmi Hule

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे रंग माझा वेगळा.. #वेगळा हा विषय Rashmi Hule यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestyqmarathiquotes

read more
जगाच्या रंगपेटीमध्ये 
रंगांचा भरमार सारा
व्यक्ती तितक्या प्रकृती 
अन पसाराच पसारा
जुळवून घेताना एकमेकांशी
 उडे किती भंबेरा
मिळूनी सर्व नांदती एकत्र
 हे चित्र आज विरळा 
तरी सुद्धा सहजिवनाचाच
 असे खेळ हा सारा
मिसळुया रंगात रंग
मिळेल आनंद आगळा
रंगुनी रंगात सार्‍या 
असावा रंग माझा वेगळा 

 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
रंग माझा वेगळा..
#वेगळा

हा विषय 
Rashmi Hule यांचा आहे.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.

Rashmi Hule

Thanks for inviting collab 🙏 प्रेम हे💕👫😍 #शब्दवैभव सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे रंग माझा वेगळा.. #वेगळा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
रंगात रंगुनी तुझ्या
गंधात गंध मिसळला
कस्तुरी सम प्रेमाचा
सुगंध मनी दरवळला...  Thanks for inviting collab 🙏
प्रेम हे💕👫😍
#शब्दवैभव
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
रंग माझा वेगळा..
#वेगळा

Rashmi Hule

Thanks for inviting collab 🙏 प्रेम हे💕👫😍 #शब्दवैभव सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे रंग माझा वेगळा.. #वेगळा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हळुवार झुळुक तुझ्या प्रेमाची 
गुज तुझे सांगुन गेली... 
भावना तरल माझ्या प्रितीची 
प्रेम रंगी रंगुन गेली...  Thanks for inviting collab 🙏
प्रेम हे💕👫😍
#शब्दवैभव
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
रंग माझा वेगळा..
#वेगळा

vishnu thore

चांदणे शब्दातले उजळे सहज ज्यांचे स्मरण आग ह्रदयातील शब्दा पोळते ज्यांचे स्मरण.. अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं

read more
 चांदणे शब्दातले उजळे सहज ज्यांचे स्मरण 
आग ह्रदयातील शब्दा पोळते ज्यांचे स्मरण..

        अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं

nitsmit penshanwar

रंग माझा #Woman #मराठीकविता

read more
रंग माझा वेगळा... 

डोळ्यात माझ्या निखरता 
 बोलतात अबोल बोलांची स्पष्टता 
रंग माझा  वेगळा.......। 

चेहर्‍यांचा खेळ मज आज समजला
पण माझी मीच मांडली ती शोभा 

सावळा वर्ण तो मज मिळाला अवचित 
त्या सावळ्या कृष्णाची होती कला 
तेज मुख मला लाभले सौंदर्य माझे खुलले

मन माझे असे सुंदर बनले त्या चेहर्‍यालाही
माझ्या रंगाचा अभिमान वाटला
एकच रंग मला  सावळा रंग देऊन गेला
पण नवरत्नाची कला मला सांगुणी गेला 

गुणांची तु खाण आहे 
सावळ्या रंगाची तु शान आहे 
मनाची पवित्रा जप जरा 
त्या सावळ्या कृष्णाची आहे तु वंश बाला 

मनाची सुंदरता त्या पाण्यापरी निर्मळ असुदे
कारण आहे तुझा रंग वेगळा। 
.....रंग माझा वेगळा। 

स्मितनित

©nitukolhe smitnit रंग माझा 

#Woman

Mahesh Patil

माझा आवडता रंग काळा 🖤 #MyTopics #writermarathi #kavita#geet #story

read more
mute video

dsp motivation

केवळ माझा मार्ग वेगळा आहे ह्याचा अर्थ मी हरवलो आहे, असा होत नाही #marathimotivation #marathilines #marathiquotes #MarathiKavita marathiinsp #marathiinspiration

read more
केवळ माझा मार्ग वेगळा आहे
ह्याचा अर्थ मी हरवलो आहे,
असा होत नाही केवळ माझा मार्ग वेगळा आहे
ह्याचा अर्थ मी हरवलो आहे,
असा होत नाही
#marathimotivation
#marathilines
#marathiquotes
#marathikavita
#marathiinsp
loader
Home
Explore
Events
Notification
Profile