Find the Latest Status about गावाकडे बातम्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गावाकडे बातम्या.
Dileep Bhope
हे यार दोस्ता दे सोडून बाजार महागडे पाऊलवाटेवर त्या हिरवाई करे सलाम, चल गावाकडे बंगल्यात शहराच्या गर्दीत हरवलेत रस्ते एक मिळतो एका, ना कळे कोण चालला कोणीकडे? ©Dileep Bhope #गावाकडे
sandy
आधी दूरदर्शन वर एकदाच बातम्या दाखवल्या जायच्या तेच योग्य होते. ✍️sandy✍️
Shailesh Hindlekar
बातम्या तर फार चांगल्या येतायत, अपेक्षा उंचवणाऱ्या.. विश्वास वाढवणाऱ्या विश्वास... फार मोठा शब्द आहे हा.. जनतेने तुमच्यावर सोपवलाय.. सांभाळ
Rahul dubey RD
yogesh atmaram ambawale
घरातून बाहेर निघता, गर्दी बघून वाटतच नाही, कुणाला कोरोनाची भीती आहे. घरात येताच,टीव्ही वर बातम्या पाहून, वाटते फक्त घरातच कोरोनाचे भय आहे. कोरोनाची भीती #collabratingwithyourquoteandmine #कोरोना_इफ़ेक्ट #कोरोनाभय #yqtaai #yqmarathi #collab #tvnews घरातून बाहेर निघता, गर्दी बघू
Shailesh Hindlekar
आयुष्याची शाश्वतीच राहिली नाही. मृत्यू कोणाला, कुठे, कधी गाठेल, याचा नेम नाही. यमाचे दलाल वाढलेत आता पृथ्वीवर. निष्पाप जीवांच्या अपघा
yogesh atmaram ambawale
ह्या दिवाळीत फटाक्यांवर होणारा खर्च गोर गरीबात वाटावा, मंदिरा बाहेर बसलेल्यांना मिठाई वाटून, त्यांच्या चेहऱ्यावर ही दिवाळीचा आनंद आणावा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजच्या धावपळीच्या युगात सगळे आनंद शोधत असतात.कुणाला तो दिवाळीत गावाकडे जाऊन मिळतो तर कुणाला फराळाच्या पदार्थांवर
yogesh atmaram ambawale
ना पैसाआडका ना चाकरी, राहावं लागतं उपाशी,खायाला मिळेना भाकरी. म्हणूनच निघालोय आता घरी, निघताना एकच प्रश्न उरी. सुखरूप पोहोचेल का मी घरी, की जीवालाच मुकावे लागेल वाटेवरी. काय करावे एकट्याने मी इकडे, संपूर्ण कुटुंब जेव्हा गावाकडे, फोन येतोय आई रडतेय, परतीच्या वाटेकडे आस लावून बसतेय. निघता रस्त्यावर सर्वत्र गर्दी नि तपासणी, संसर्गजन्य ही बिमारी,म्हणूनच भीती वाटते मनी. केली हिम्मत निघालोय माघारी, तरी प्रश्न उरी सुखरूप पोहोचेल का मी घरी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पोहचेल का मी घरी... #पोहचेलका हा विषय Bhushan Motarwar यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. घरी राह
sandy
खरंच खूप कंटाळा आला त्या सर्व चॅनल वरील बातम्या पाहून . अजून सरकार स्थापन झालेले नाही आणि झाले तर किती दिवस टिकेल हेच सांगता येणार नाही ....