Find the Latest Status about संस्थेचे उद्देश काय आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संस्थेचे उद्देश काय आहे.
प्रकाश साळवी
गझल (नावात काय आहे !) व्रूत्त : आनंदकंद लगावली : गागालगा लगागा गागालगा लगागा कोणी जरी म्हणाले नावात काय आहे? नाही कसे म्हणावे गावात काय आहे ! ** कष्टाविना न लागे भाग्यास भाग मोठा काही कसे म्हणावे दैवात काय आहे ! ** ज्याचासखा मुरारी त्याने कशास भ्यावे आहे धनी यशाचा कौरवात काय आहे ! ** झाली जरी पुराणे वाचून सातवेळा अंतीम काय झाले? ओव्यात काय आहे ! ** झोकात राहतो तू आहेस काय मोठा साधेपणात जे जे गर्वात काय आहे ! ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबा. 9158256054 एक गझल ( नावात काय आहे !)
अल्पेश सोलकर
नावात काय आहे,गावात काय आहे विचारतो कोण आहे,काय केले गावासाठी... भुरळ स्वप्ननगरीची,सोडले का गाव आहे म्हणते ती..! नाही रमत मन येथे.. नांदण्यासाठी... विचारतो कोण आहे...काय केले गावासाठी.... नावात काय आहे,गावात काय आहे विचारतो कोण आहे,काय केले गावासाठी... भुरळ स्वप्ननगरीची,सोडले मी का गाव आहे म्हणते ती..! नाही रमत मन येथे.. नांद
Swapnil Mendhe(माझा मी)
ती : तुला काय वाटतं प्रेम काय आहे ? तो : कुणासाठी न रडणारा व्यक्ती जर तुमच्यासाठी रडत असेल तर समजायचं की हेच ते प्रेम आहे जिथं कुठलीच अपेक्षा नाही . प्रेम काय आहे? #Nojoto #NojotoMarathi #Marathi #Love
umesh prakash salunke
माझ्या डोळ्यासमोर सारखी तु येतं आहे काय करू माझ्या मनाला दुःख होत आहे... तुला विसरण्याचा प्रयत्न खुप केला आहे. आता नाही कांही सुचतं मला तूंच सांग..... तुझी अजून किती वाट पहायची आहे माझ्या हृदयाला आग लागली आहे तुला पाहण्यासाठी दिवसाची रात्र करत आहे.पहाटेच्या स्वप्नांत मला जाग येत आहे तूंच मला सांग माझं काय चुकत आहे माझ्या नशिबाचे तुझ्याशी नातं जोडलं आहे आपल्या प्रेमाचे किती पांग अजून बाकी आहे तेच मिटूवून असंच आयुष्य जगायचं आहे खरंच थंडी वाढली आहे. दारूच्या बाटलीत तुझा चेहरा दिसतं आहे शेकोटी पेटवली आहे. गरम उबे सारखा तुझा विरह सहन होतं नाहीं ये. या अग्निसोबत माझं जीवन मी संपवत आहे... माझ्या डोळ्यासमोर सारखी तु येतं आहे काय करू माझ्या मनाला दुःख होत आहे... का तर तुझ्या वर एकतर्फी प्रेम केलं आहे... माझ्या डोळ्यासमोर सारखी तु येतं आहे काय करू माझ्या मनाला दुःख होत आहे...