Find the Latest Status about पाखरू फुलपाखरू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाखरू फुलपाखरू.
कवी - के. गणेश
जर प्रेम आयुष्यात एकदाच झाले असते, तर वेगवेगळ्या फुलावर फुलपाखरुही गेले नसते.! फुलपाखरू
फुलपाखरू
read moreManish Kanade
#Pehlealfaaz मनातला गोंधळ इतका वाढला कि,आता कागदावर उतरवण्यासाठी रंग कमी पडू लागलेत.. फुल काय,फुलपाखरू काय तुझ्यासमोर सगळेच फिके पडू लागलेत... - मनिष ज्ञानदेव कानडे,पुणे #फुलपाखरू#
कवी - के. गणेश
नेहमीच विचार करण्यापेक्षा जरा भावनांनाही वाव द्यावा, फुलपाखरासारखा आपणही कधी कधी आनंद घ्यावा..! मनाचं फुलपाखरू
मनाचं फुलपाखरू
read moreGeetashri Alagundagi
तुझ्याशिवाय मला राहवत नाही , तुझ्या मिठीत दुसरं कोणी माझ्याने पाहवत नाही तुझे प्रेम फक्त माझ्यासाठी असावं, फुलपाखरासारखं तु सारखं ते जपावं फुलपाखरू❤
फुलपाखरू❤
read moreकवी - के. गणेश
कधी कधी वाटतं... कर्तव्यापासून भावनांची कधीतरी फारकत असावी, अन् मनासारखं जगायला स्वतःचीही हरकत नसावी.. रस्ता दिसेल तिकडं पाऊलासंगे चालावं.. अन् वाटेतल्या झाडाला थोडं मनातलं बोलावं.. गर्द झाडाच्या सावलीत वाटतं एकट्याने बसावं.. अन् झाडाच्या फांदीवर पाखरू सोबतीला असावं.. मनाला पंख लावून खुशाल उडू द्यावं.. रोजच्या दगदगीतून मनासारखं घडू द्यावं.. स्वप्ना मागे धावताना कधीतरी नियम मोडावा.. पाना फुलांचा आनंद इथं जगण्याशी जोडावा.. मातीच होते शेवटी कमावलेल्या धनाची.. उणीव फक्त राहते गमावलेल्या क्षणांची..! copyright @kganesh 9028110509 मन पाखरू
मन पाखरू
read moreVibha (sushma)
🦋 फुलपाखरू 🦋 फुलपाखरू होऊन जगावे आसमंतात भिरभिरत रहावे वेदनांना लपवून ठेवावे सुखाची उधळण करावे रंगीबेरंगी जीवनात रमून जावे बेधुंद हवेच्या लहरीत बागडावे ©Vibhakumari(sushma) फुलपाखरू 🦋
फुलपाखरू 🦋 #कविता
read more