Nojoto: Largest Storytelling Platform

New पाहिलं प्रेम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाहिलं प्रेम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाहिलं प्रेम.

    LatestPopularVideo

bhushan pandit

पाहिलं प्रेम #nojotophoto

read more
 पाहिलं प्रेम

Sachin Narkar

माझं पाहिलं प्रेम

read more
माझ्या प्रेमाचे पहिले पत्र 
तिने उराशी कवठाळलेले 
मी नसतानाही माझ्या 
आठवणींचे वादळ 
तिच्या डोळ्यात साठलेले !!

स्वच्छंदी 💞 माझं पाहिलं प्रेम

Mrunali Parkar

बाबा हे मुलींचं पाहिलं प्रेम असतं.

read more
बाबा.. बाबा.. बाबा..... 




आई पेक्षा पण हेच शब्द

माझ्या ओठी सारखे येतात 
तेच तर एका मुलीच्या 
मनाच्या खूप जवळ असतात. 🤗 बाबा हे मुलींचं पाहिलं प्रेम असतं.

Dr. BHAGYASHRI

पहिला पाऊस आणि पाहिलं प्रेम love poetrymonsoon

read more

Sachin Koli

ती होतीच तशी जगावेगळं तीच सौंदर्य होत मनमोकळं तिचं वागणं होत माझं ती पाहिलं प्रेम होतं पण तिला माहीतच नव्हतं दिलखुलास वावरायची मनसोक्त जगाय #poem

read more
ती होतीच तशी
जगावेगळं तीच सौंदर्य होत
मनमोकळं तिचं वागणं होत
माझं ती पाहिलं प्रेम होतं
पण तिला माहीतच नव्हतं

दिलखुलास वावरायची
मनसोक्त जगायची
माझं तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष होत
पण तिला माहीतच नव्हतं

सोज्वळता तिच्या चेहऱ्यात होती
समंजसपणा तिच्या वागण्यात होता
प्रामाणिकता तिच्या शब्दात होती
तिचे सर्व सर्व गुण मी जाणून होतो
पण तिला माहीतच नव्हतं

बेधकड तिचं बोलणं होतं
अनोळखी असो का ओळखीचा
प्रत्येकाला सारखंच मोल होतं
थोडी तिखटच होती
पण मला गोड वाटायची
तरी तिला माहीतच नव्हतं

निष्पाप मनाने तिला बघितलं होत
वय काय होत ते होत 
जेव्हा प्रेम काय असते हे माहिती नव्हतं
तेव्हा तिला पसंत केलं होतं
पण तिला माहितच नव्हत 

तिला माहीतच नव्हतं 
कारण माझ्यात हिम्मतच नव्हती
प्रयत्न केले असते पण मला सर्व माहीत होतं
ती जशी होती तशीच छान होती
आणि माझी पसंत होती
आणि खरच तिला माहितीच नव्हतं ती होतीच तशी
जगावेगळं तीच सौंदर्य होत
मनमोकळं तिचं वागणं होत
माझं ती पाहिलं प्रेम होतं
पण तिला माहीतच नव्हतं

दिलखुलास वावरायची
मनसोक्त जगाय

अल्पेश सोलकर

तिने पाहिलं काय... मी पाहिलं काय...प्रेम तर करायचंय..💕 #yqquotes #yqmarathi #yqmarathikavita

read more
मी पाहिलं काय...💕
तिने पाहिलं काय..
दोघांना एकमेकांना पाहून
प्रेमात पडायचं होत...!
पुढाकार मलाच घ्यायचा होता..
कारण..
तिला तो शोभा देत नव्हता...! तिने पाहिलं काय...
मी पाहिलं काय...प्रेम तर करायचंय..💕


#yqquotes #yqmarathi #yqmarathikavita

sb wadewale

तुला जाताना पाहिलं तेव्हा

read more

Monika

#पहिल्यांदा तूला पाहिलं जेव्हा #मराठीकविता

read more

कवी सु-निल पवार

स्वलिखित गाण्याचं पाहिलं कडवं

read more
जेव्हा पाहशील तू प्रिये
अश्रू माझ्या नयनात,
त्याक्षणी पडशील ग
तूच माझ्या प्रेमात...
सु-निल... स्वलिखित गाण्याचं पाहिलं कडवं

Shubham Karad

जेव्हा पाहिलं मी तिला #Poetry

read more
क्षण सारा हा थांबून गेला
 पानाचाही असा सुळसुळाट झाला..
डोळ्यांवर जणू काही आघात केला
हृदयाला माझ्या कोणी सोबती मिळाला 
जेव्हा पाहिलं मी तिला

          -शुभम कराड जेव्हा पाहिलं मी तिला
loader
Home
Explore
Events
Notification
Profile