Nojoto: Largest Storytelling Platform

New उपाशी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उपाशी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उपाशी.

Related Stories

    PopularLatestVideo

Lina

# Romance उपाशी मन...... #मराठीप्रेम

read more
mute video

Mrunali Mandlik

शेतकरी 👨‍🌾 अन्न पिकवणाराच का उपाशी आहे?

read more
शेतकरी 

गरिब असला ना तो तरी,
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. 
मोडक्या असतात त्याच्या घराच्या भिंती,
पण त्याच्यामुळेच इतरांची घरे सुखानी उभी आहे. 
इतरांकडे असतील महागडे कपडे पण,
 त्याच्या अंगावरील फाटक्या कपड्यामुळेच, आज सगळ्यांची अंग झाकलेली आहेत.
दुष्काळ, गरीबी, जास्त पाऊस, गारपीट, यासारखी अनेक संकटे,
 त्याच्या आयुष्यात आहेत पण,
 या सगळ्यांसोबत लढण्याची क्षमता,
फक्त त्याच्यातच आहे.
 मनात सगळ्यांविषयी आदर, संकटाशी लढण्याची ताकद, काळ्याआईची प्रामाणिकपणे सेवा करणारा, व सगळ्या जगाचे पोट भरणारा, माझा शेतकरी राजा,
प्रामाणिकपणे वागूनही का असं,
 खडतर आयुष्य जगत आहे.

©Mrunalini Mandlik शेतकरी 👨‍🌾
अन्न पिकवणाराच का उपाशी आहे?

Sudesh Ruke

माझी लाईफ माझी जिंदगी सर्व काय माझी आईभरपूर प्रेम करणारे मुलांना पोटभर जेवण देणारी स्वतन उपाशीराहणारे ती फक्त आई सर्वांचे आहे आई #मराठीविचार

read more
mute video

अल्पेश सोलकर

चुकलं का काही मग टीका का करताय... भरल ना पोट मग उपाशी का म्हणताय... © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqtaai

read more
चुकलं का काही
मग टीका का करताय...
भरल ना पोट
मग उपाशी का म्हणताय... चुकलं का काही
मग टीका का करताय...
भरल ना पोट
मग उपाशी का म्हणताय...

© अल्पेश सोलकर
#alpeshsolkar #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा शेतकरी राजा.. #माझाशेतकरीराजा हा विषय Dhanashri Munj यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जगी श्रेष्ठ असा माझा शेतकरी राजा,
जो कधीच उपाशी न ठेवे आपल्या प्रजा.
राब राब राबतो,वेळेवर स्वतः उपाशी राहतो,
प्रजेला अन्न मिळावे म्हणून स्वतः शेत पिकवितो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

माझा शेतकरी राजा..
#माझाशेतकरीराजा
हा विषय
Dhanashri Munj यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? दिल्लीच्या वेशीवरी माझा शेतकरी बसलाय उपाशी..... #माझाशेतकरी हा विषय Snehal Rupnawar Patil या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वैर ना त्याचे कुणाशी,नाते फक्त मातीशी.
कायदे निघतात अशी,काहीच नाही राहत हाताशी,
खेळी होते राजकारण्यांची,हाल मात्र शेतकऱ्यांची.
निसर्ग ही मारतो कधी,कधी मारतो अंगावरील कर्ज,
स्वतःच्या मेहनतीचे चीज व्हावे इतकीच त्याची विनवणी वजा अर्ज.
हक्कासाठी दिल्लीच्या वेशीवर माझा शेतकरी बसलाय उपाशी,
पूर्ण व्हाव्या त्यांच्या मागण्या प्रार्थना हीच माझी देवाशी. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?

दिल्लीच्या वेशीवरी माझा शेतकरी बसलाय उपाशी.....
#माझाशेतकरी

हा विषय
Snehal Rupnawar Patil या

vishnu thore

झोपी जाण्या आधी... किती वेळ ताटकळत ठेवलेस तू इच्छांचे केविलवाणे प्रहर. बहर ओसरून गेले तरी

read more
पौर्णिमेचा चंद्र


किती वेळ ताटकळत ठेवलेस तू

इच्छांचे केविलवाणे प्रहर.

बहर ओसरून गेले तरी

आतल्या घालमेलीचे कहर कधी संपत नाहित.

डोळयांची पिल्लं उपाशी निजली

तर त्यांना स्वप्न कशी पडणार?

म्हणून झोपी जाण्याआधी

मी बुबुळात कोरुन घेतलाय

एक पोर्णिमेचा चंद्र....

- विष्णू थोरे झोपी जाण्या आधी...


किती वेळ ताटकळत ठेवलेस तू

इच्छांचे केविलवाणे प्रहर.

बहर ओसरून गेले तरी

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे जिथे जाऊ.. #जिथेजाऊ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collabor

read more
जिथे जाऊ तिथे खाऊ,
शक्य नाही,
आम्ही कुठे उपाशी राहू.
खाण्यास आम्ही लाजत नाही,
त्यातले तर अजिबात नाही,
जे लाजून परत मागत नाही.
😉😄🍛🍔 प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
जिथे जाऊ..
#जिथेजाऊ
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collabor

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे माझा शेतकरी राजा... #माझाशेतकरीराजा चला तर मग लिहुया. #yqtaai co #Collab #YourQuoteAndMine

read more
माझा शेतकरी राजा जो राब राब राबतो,धनधान्य पिकवतो.
शेतात मर मर मरतो स्वतः उपाशी राहतो पण आपले शेत जगवितो. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
माझा शेतकरी राजा...
#माझाशेतकरीराजा
चला तर मग लिहुया.
#yqtaai #co

yogesh atmaram ambawale

आई-वडील #yqtaai #collabratingwith YourQuoteAndMine #खरे_देव#collabrating#Collab#bestyqmarathiquotes#आई_बाबा पुजिले देवांस ज्यांना न कधी पाहि

read more
खरे देव आई-वडील

पुजिले देवांस ज्यांना न कधी पाहिले,
आणि नैवेद्य ही साजूक तुपाचे दाखविले.
खरे देव म्हणून आई वडील
हे पूर्ण भु मंडळी मान्य झाले,
त्यांस मात्र काहीही खाया न देता
उपाशी मारीले.
जन्मला जेव्हा तू,
मोठे करण्यास तुला न कुठली तमा बारगली.
आणि तू मात्र मोठा होऊनी
त्यांस वृद्धाश्रमाची वाट दाविली.
मातापित्याचा अपमानासारखे
दुसरे नाही कुठले पाप,
ऐसे पातक मालूम होता सर्वच देतील शाप. आई-वडील
#yqtaai #collabratingwith YourQuoteAndMine #खरे_देव#collabrating#collab#bestyqmarathiquotes#आई_बाबा
पुजिले देवांस ज्यांना न कधी पाहि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile