Nojoto: Largest Storytelling Platform

New कळले ना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कळले ना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कळले ना.

Related Stories

    PopularLatestVideo

बी.सोनवणे

किती ते महत्त्व।।तुझे जीवनात।। म्हणूनी हर्षात।।जगतोयं...।।१।। तुच गं सर्वस्व।।नी चराचरात।। अन् हृदयात।।अवतरी...।।२।। एकच शाश्वत।।जोवर

read more
किती ते महत्त्व।।तुझे जीवनात।। 
म्हणूनी हर्षात।।जगतोयं...।।१।। 

तुच गं सर्वस्व।।नी चराचरात।। 
अन् हृदयात।।अवतरी...।।२।। 

एकच शाश्वत।।जोवर विश्वात।। 
तुच गं तत्त्वात।।माझियाच...।।३।। 

अतूट बंधना।।लाभली मजला।। 
प्रीतीने फुलला।।प्रेममळा...।।४।। 

कळले ना काही।।कुणी केला डाव।। 
जीवघेण्या घाव।।घातपाती...।।५।।

©बी.सोनवणे किती ते महत्त्व।।तुझे जीवनात।। 
म्हणूनी हर्षात।।जगतोयं...।।१।। 

तुच गं सर्वस्व।।नी चराचरात।। 
अन् हृदयात।।अवतरी...।।२।। 

एकच शाश्वत।।जोवर

vishnu thore

कळले आता गुज सारे.....

read more
कळले आता गुज सारे यौवनाचे
आरशाला नाव देवू मी पणाचे
भाकरीचा प्रश्न येता ऐरणीला 
मी कसा संकेत पाळू भाळण्याचे
- विष्णू थोरे कळले आता गुज सारे.....

Someshwar D

एवढंच मला कळले होते... #Shayari

read more
माणसांच्या गर्दीत राहून 
एवढेच मला कळले होते
माणुसकीचा रंग सोडून 
सारे बेरंगानेच मळले होते
सोमेश्वर एवढंच मला कळले होते...

Pratik Chaudhari

आपल्याला काय कळले ,नक्कीच कळवा #Poetry

read more
 आपल्याला काय कळले ,नक्कीच कळवा

Supriya Shinde

शब्द... कळले तर बोल...बाकी नुसतेच अबोल.... #Quote

read more
कधी कधी शब्द असे मनात नाचायला लागतात..
मग मी पाहत बसते त्यांना ...ऐकते फक्त त्यांना...
नाचू देते, मनसोक्त धिंगाणा घालू देते मनात...
त्यांना नेहमी कवितेतच का बसवायचं...

- सुप्रिया शब्द... कळले तर बोल...बाकी नुसतेच अबोल....

Ragib Ahmed Motivator

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते सुरेश भट यांची कविता #RitualsSpeech

read more
mute video

KRISHNADEV BHAGAT

ना ना ना #LoveStrings

read more
mute video

अल्पेश सोलकर

बाप म्हणतो... तुम्हाला सगळे आयते मिळते आहे... मातीत राबला असता.. की कळले असते... आव आणूच नको, पडेल तेव्हा करेन शेती नांगर धरला असता.. की कळ #marathi #MarathiKavita #yqmarathi #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar

read more
बाप म्हणतो...

तुम्हाला सगळे आयते मिळते आहे...
मातीत राबला असता.. की कळले असते...
आव आणूच नको, पडेल तेव्हा करेन शेती
नांगर धरला असता.. की कळले असते... बाप म्हणतो...

तुम्हाला सगळे आयते मिळते आहे...
मातीत राबला असता.. की कळले असते...
आव आणूच नको, पडेल तेव्हा करेन शेती
नांगर धरला असता.. की कळ

funny.Reels.videos

ना ना ना ना 🤣🤣🤣 #કોમેડી

read more
mute video

Vinod Umratkar

माझ्यातला "मी" का कुणास कधी "कळलो" नाही। अन,कळले मला "जे" त्याकडे मी "वळलो" नाही। YourQuote Taai #सेल्फीकोट #yqmarathi

read more
माझ्यातला "मी" का कुणास कधी "कळलो" नाही।
अन, कळले मला "जे" त्याकडे मी  "वळलो" नाही। माझ्यातला "मी" का कुणास कधी "कळलो" नाही।
अन,कळले मला "जे" त्याकडे मी  "वळलो" नाही।
YourQuote Taai #सेल्फीकोट #yqmarathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile