Find the Latest Status about नेहमीच राया तुमची घाई lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नेहमीच राया तुमची घाई lyrics.
somnath gawade
हल्ली लोकांना 'व्यक्त' होण्याची नाही तर 'मोकळं' व्हायची घाई असते. अति घाई, संकटात नेई... #घाई
pooja d
राया, मी काय म्हणते ऐका ना मला शॉपिंग ला घेऊन चला ना.... बघा, तुटली सँडल माझी म्हणून पडते चाल, वाकडी माझी राया, शॉपिंग ला घेऊन चला ना.....(१) कपाटातील माझ्या साऱ्या साड्या जुन्या झाल्या, 5,6 साड्या घेऊन द्या ना राया, शॉपिंग ला.........(२) येता येता लागते सोन्याचं दुकान घेऊन द्या फक्त एक, राणी हार नि गंठण राया, शॉपिंग ला.........(३) जातोच आहोत तर, जाऊन येते मी पार्लर ला जास्त काही नाही, फक्त फेशियल, स्पा, हेयर कट चा तेवढा खर्च द्या, राया, शॉपिंग ला.........(४) राया, इतका च हट्ट पूर्ण करा ना पुन्हा 1 महिना काहीच नाही मागणार ना राया, शॉपिंग ला घेऊन चला ना....(५) #राया #ऐका #मराठीकविता #yqtaaimarathi
pooja d
राया, समजून घ्या ना कधीतरी मनातलं माझ्या । अहो, प्रत्येक वेळी शब्दात सांगता येत नाही ना मला ।। #अहो #राया #लाड #प्रेम #मराठीचारोळी #yqtaai
प्रकाश साळवी
चैतन्य वाहे मना मनातून जीवन वाहे झऱ्या झऱ्यातून असाच रहावा स्रोत पाण्याचा अखंड राहो आनंद मना मनाचा ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे चारोळी तुमची आमची