Nojoto: Largest Storytelling Platform

New आवडते ठिकाण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आवडते ठिकाण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आवडते ठिकाण.

Stories related to आवडते ठिकाण

    LatestPopularVideo

somnath gawade

अपेक्षांच्या ओझ्याखाली
जीव गुदमरू पाहतो;
व्यथा मोकळ्या करण्याचे
ठिकाण मग तो शोधत राहतो.




 #ठिकाण

Yogesh Yelarpurkar

खुप आवडते #RitualsSpeech

read more

umesh prakash salunke

सगळ्यांना आवडते लालपरीत #poem

read more
सगळ्यांना आवडते लालपरीत बसायला
हात दाखवला की थांबते आपल्याला घेईला....!

घाटातून जाताना नागमोडी वळणं 
  दर्या खोऱ्याचे दर्शन देते डोळ्याला
   कोकणातील सगळी नारळाची झाडे
  पाहताना आनंद होतो मनाला......!

   सुखदुःखाच्या वेळी अपरात्री येते
    धावून आपल्या सर्वांच्या मदतीला
     कडू गोड आठवणी असतात सोबतीला....!

      कुठे काय जाळपोळ झाला की 
      पेटवतात लालपरीला अन्याय
      होतो दिवस रात्र आपल्या साठी
      वणवण फिरणाऱ्या लालपरीला.....!

       लालपरी एकच विचार लावतेे करायला
        तुम्ही कांही काळजी करु नका.मी
         सुरक्षित ठिकाणी आहे तुमच्या घरी
          सोडवायला.....

         सगळ्यांना आवडते लालपरीत बसायला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दयायला विसरू नका लालपरीला......!
       
उमेश साळुंके
पिंपरी चिंचवड
९६५७७५७६१९    
    सगळ्यांना आवडते लालपरीत

umesh prakash salunke

#hearts सगळ्यांना आवडते लालपरीत #poem

read more
सगळ्यांना आवडते लालपरीत बसायला
हात दाखवला की थांबते आपल्याला घेईला....!

घाटातून जाताना नागमोडी वळणं 
  दर्या खोऱ्याचे दर्शन देते डोळ्याला
   कोकणातील सगळी नारळाची झाडे
  पाहताना आनंद होतो मनाला......!

   सुखदुःखाच्या वेळी अपरात्री येते
    धावून आपल्या सर्वांच्या मदतीला
     कडू गोड आठवणी असतात सोबतीला....!

      कुठे काय जाळपोळ झाला की 
      पेटवतात लालपरीला अन्याय
      होतो दिवस रात्र आपल्या साठी
      वणवण फिरणाऱ्या लालपरीला.....!

       लालपरी एकच विचार लावतेे करायला
        तुम्ही कांही काळजी करु नका.मी
         सुरक्षित ठिकाणी आहे तुमच्या घरी
          सोडवायला.....

         सगळ्यांना आवडते लालपरीत बसायला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दयायला विसरू नका लालपरीला......!
       
उमेश साळुंके
पिंपरी चिंचवड
९६५७७५७६१९    
    #hearts सगळ्यांना आवडते लालपरीत

Rohit Shivajirao Petare

माझी कविता जी मला खुप आवडते #nojotophoto

read more
 माझी कविता 
जी मला खुप आवडते

Manjiri N

शिवनेरी किल्ला ⚔️( छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म ठिकाण ) 🗡️ #Mythology

read more

yogesh atmaram ambawale

अशीच बायको असावी.. #yqtaai #बायको #मराठीकट्टा #अशीच #जोक्स #loveujaan माझ्या बायको वर माझे खूप प्रेम आहे, मला ती खूप आवडते, खूप खूप आवडते,

read more
माझ्या बायको वर माझे खूप प्रेम आहे,
मला ती खूप आवडते,
खूप खूप आवडते,
खूप म्हणजे खूपच आवडते,
इतकी आवडते की असं वाटत.
.
.
.
अशा अजून दोन चार बायका असाव्यात..
😀🤔🙄😉
(एक जोक्स आजच वाचण्यात आला)
 अशीच बायको असावी..
#yqtaai #बायको #मराठीकट्टा #अशीच #जोक्स #loveujaan 
माझ्या बायको वर माझे खूप प्रेम आहे,
मला ती खूप आवडते,
खूप खूप आवडते,

lalitha sai

त्याला कविता आवडते माझी. #YourQuoteAndMine Collaborating with Pramod Ghorpade

read more
ये बिल्ली... कितनी प्यारी है.. 
मुझे चाहिए.. 
इस का नाम क्या रखे.. 
ज़रा सोच के बताना.. 
सब लोग..  त्याला कविता आवडते माझी. #YourQuoteAndMine
Collaborating with Pramod Ghorpade

Spidey2411

मला माझी रुसणारी राधाच आवडते 😍❤️ #राधा #कृष्ण #प्रेम #viral #explorepage #मराठीप्रेम

read more

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पाऊस, तू आणि कविता... #पाऊसतू चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuote #YourQuoteAndMine

read more
पाऊस ही आवडतो
तू ही आवडते,
विचार येता तुमचा
कविता लिहायला आवडते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
पाऊस, तू आणि कविता...
#पाऊसतू
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuote
loader
Home
Explore
Events
Notification
Profile