Nojoto: Largest Storytelling Platform

New राष्ट्रमाता जिजाऊ यांचे भाषण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about राष्ट्रमाता जिजाऊ यांचे भाषण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राष्ट्रमाता जिजाऊ यांचे भाषण.

Stories related to राष्ट्रमाता जिजाऊ यांचे भाषण

    LatestPopularVideo

Madhuri Chavan

जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ #विचार

read more

Madhuri Chavan

जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ शिवराय शिवरायांची माता

read more
राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब

माता ही खऱ्या अर्थाने एक शिल्पकार असते..तिने दिलेले बोध,ज्ञान हा कुठल्याही ग्रंथापेक्षा जास्त पवित्र,प्रभावशाली असत आपल्या अपत्यांना घडविण्याच कर्तव्य तिला पार पडावच लागतं”.....

जीजाऊ साहेबांनी ही तसचं केल...जन्माला घालतानाच शिवरायांना आपलं सुन्दर रूप दिल..अगदी तसच त्याचं चरित्रही घडवलं...
.शस्त्रविद्या,अस्त्रविद्या,राजकारण आणि यावनांबदलचा द्वेश अगदी ठासून भरला..देव,धर्म, देशावर प्रेम करायला शिकवलं... 
जीजाऊंसाहेबांनी आपल्या सुसंस्काराने एक पातशाह बनविला जो सिंहासनावर बसण्याआधीच “राजे” म्हणून मान्यता पावला...
असा बादशाह-“छत्रपती शिवराय”... शेवटी कित्येक वर्षाच्या संघर्षानंतर ३२ मन सोन्याचे सिंहासन रायगडी 
अवतरले आणि आपल्या “छत्रपती शिवराय” मिळाले ते या माऊलीमुळेच..त्यांच्या आशीर्वादानेच.....शिवरायांच्या हातून त्यांनी एक नवा इतिहास घडविला.
....नवा सुराज्य स्थापित केलं.....हिंदू हिंदू म्हणून जगाला तो या अग्निरेखेच्या प्रकाशामुळेच..... अशा या “अग्निरेखा” राजमाता जिजाऊ साहेबांना त्यांच्या ह्या जन्मदिनी कोटी कोटी प्रणाम...!!!

जय जिजाऊ !!

जय शिवराय !!
सुत्रसंचालिका माधुरी चव्हाण इंदापूर जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ शिवराय शिवरायांची माता

Jk

राष्ट्रमाता जिजाऊ यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏💐💐 #मराठीकविता

read more
दूर करण्या रयतेच्या अन्यायाला,
 घडवला जीने शिवबाला
 अशा थोर मातेला
 त्रिवार वंदन🙏💐

©Jk राष्ट्रमाता जिजाऊ यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏💐💐

Chaitali Yengade

जय जिजाऊ #जीवनअनुभव

read more

AnishaDodke

जिजाऊ #Moon #मराठीकविता

read more
जिजाऊ 12

जाधव आणि भोसले घराण्याची
लेक ठरली पराक्रमी 
जिजाऊ ही लखुजी च्या संस्कारात वाढली
आई महाळसा मातेची शिकवण मिळाली..........!
दोन कर्तबगार घरात वावरून 
जिजाऊ ही गुणवणी ठरली
राजनीतीचे बालकटु 
आणि विद्या दाखवू लागली...!
बलुतेदार आणि अलुतेदारास जवळ घेउनी राजवाडा सांभाळू 
लागली...!
शेतकऱ्यास खरा न्याय देऊ लागली....!
शिवनेरी गडावर पुत्र जन्मास घातला.....!
शिवराय असा गोजीरा वीर
पुत्र घडविला...!
संस्कार देऊनी माता जिजाऊंने
शिवरयास मोठे केले
आणि स्वराज्य साठी कस जगायचं हे शिकून
स्वराज्य स्थापनेस भाग पाडले.....!
जिजाऊंची कीर्ती आहे महान
करावे प्रत्येक आई ने तिचा स्वीकार
करावे शिवबा परी पुत्रास
संस्कार........!

          कु :अनिषा दिलीप दोडके
           जिल्हा:नांदेड

©AnishaDodke जिजाऊ

#Moon

Pratiksha Rokade

जय जिजाऊ

read more
जिजाऊ

जिजा लखोजींची लाडकी लेक,
स्वराज्याची राजमाता.
धगधगत्या सूर्याची ज्वाळा,
रखरखत्या तलवारीची पात.

जिजा स्वराज्याची सावली,
गोरगरीब रयतेची माऊली.
बोलण्यात तिच्या सरस्वती,
वागण्यात रौद्रराघिणी.

जिजा एक अशी आई,
जिच्या पोटी सूर्य जन्मला.
त्यांच्या त्या पराक्रमी तेजाने,
सूर्य झळाळू लागल.

जिजा स्वराज्याचा जिजाऊ,
शिवछत्रपती च्या माता.
त्यांच्या ह्या शिकवणीने,
उभी राहिली स्वराज्यगाथा.

जिजांच्या शिवबानं केली,
स्वराज्य निर्मिती अन,
त्यांच्या आशीर्वादाने पावण,
झाली महाराष्ट्र भूमी... जय जिजाऊ

तुषार कुंभार

जय जिजाऊ

read more
 जय जिजाऊ

gaTTubaba

भाषण पे भाषण ...... #gattubaba #gattubaba2207

read more

Atal Ram Chaturvedi

#भाषण

read more
नमस्कार मित्रो

©Atal Ram Chaturvedi #भाषण

nitsmit penshanwar

जय जिजाऊ #Januarycreators #मराठीविचार

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile