Nojoto: Largest Storytelling Platform

New खेळायला जायचं जाऊदे ना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खेळायला जायचं जाऊदे ना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खेळायला जायचं जाऊदे ना.

Stories related to खेळायला जायचं जाऊदे ना

    LatestPopularVideo

अल्पेश सोलकर

आई मला खेळायला जायचय...जाऊदे नवं..!

read more
आज ऑफिस ला जायला तयार होऊन..
आईसमोर आलो..म्हणालो...
'आई मला खेळायला जायचंय.जाऊ दे नंव...'
आठवले ते आईला ही दिवस..माझा खोडकर पणा.
अशीच परवानगी घेऊन मी जायचो खेळायला..
आईचे डोळे भरून आले.....
जवळ बोलावलं...चेहऱ्यावर हात फिरवला..
काहीतरी दुष्ट काढतात तस काहीतरी केलं..
आणि बोलली..जा आता ऑफिस ला...!
     आई मला खेळायला जायचय...जाऊदे नवं..!

fakttuzyasathi_sagla_kahi

जाऊदे माझे चुकले होते #emptiness

read more
तुझे फोन वरचा  हॅलो बोलना आता कधी ऐकू येणार नाही
जाऊदे माझे चुकले होते
बस आता कारण भावना जाळलेल्या त्या कवीचे सारे शब्दच संपले होते

                     यश... जाऊदे माझे चुकले होते
#emptiness

Omprakash Totawad

सोड जाऊदे झाले ते झाले #poem

read more
प्रेम केले, जीवाला जीव लावले,अन मन तुटले
आता का रडतोय  सोड जाऊदे, झाले ते झाले..

नात्यांचे बीज पेरले,इगो मध्ये आला, नाते तुटले
आता का हे रुसूफुगो, सोड जाऊदे झाले ते झाले..

संशयाच्या एका ठिणगिने कित्येक संसार पेटले
आता विश्वासाचे पाणी घाल,सोड जाऊदे झाले ते झाले..

तिने ही समजून घ्यायला पाहिजे होते,नाही समजले
तू समजदार आहेस ना, मग सोड जाऊदे झाले ते झाले..

      ओम तोटावाड सोड जाऊदे झाले ते झाले

अश्लेष माडे (प्रीत कवी )

तिने असं माझ्या हृदयाशी खेळायला नको होतं

read more
प्रेम सगळ्यांनाच होतं ना 
तसंच मला पण झालं होतं 
सगळेच मनापासून करतात हे माहित नाही 
पण मी अगदी मनापासून आणि 
निःस्वार्थ प्रेम केलं होतं, 

पण कळलंच नाही मला आतापर्यंत 
तिला माझं प्रेम खूप जास्त झालं की, कमी 
कारण, जास्त झालं की, पचत नाही 
आणि कमी पडलं की, 
कुणा दुसऱ्यात मन रमतं, 

पण तीने एकच चुकी केली 
न सांगता एकटं सोडून गेली 
असं सांगितलं असतं तर, 
adjust करून प्रेम केलं असतं 
तिला जसं आणि जेवढं पाहिजे तेवढं, 
एकदा तरी तिने म्हणायला हवं होतं 
पण माझ्या हृदयाशी असं 
खेळायला नको हवं होतं... (प्रीत ) तिने असं माझ्या हृदयाशी खेळायला नको होतं

Supriya Yewale

#HeartfeltMessage आपल्या असण्याचा आणि नसण्याचा जर फरक जर पडला नाही ना तर समजून जायचं🤞💯✍️ #मराठीविचार

read more

Shubhangi Sutar

#AWritersStory कळलच नाही कसं मी त्याच्या प्रेमात पडले नको होता हा जिव्हाळा नको होत प्रेम अन् आपुलकी अलिप्त जरा जगायचं होत

read more
अलिप्त जरा जगायचं होत.....
दूर जरा जायचं होत....



poem read by comment box....

©Shubhangi Sutar #AWritersStory 


कळलच नाही कसं
मी त्याच्या प्रेमात पडले
नको होता हा जिव्हाळा 
नको होत प्रेम अन् आपुलकी
अलिप्त जरा जगायचं होत

KRISHNADEV BHAGAT

ना ना ना #LoveStrings

read more

Vinod Umratkar

जाऊदे यार, तू नेहमी अशीच वागते। बोलायचं असत मनात पण तू किती ? लाजते। #चारोळी #प्रेम #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with pooja do

read more
जाऊदे यार,
तू नेहमी अशीच वागते।
बोलायचं असत मनात
पण तू किती ? लाजते। जाऊदे यार,
तू नेहमी अशीच वागते।
बोलायचं असत मनात
पण तू किती ? लाजते।

#चारोळी #प्रेम #yqtaai 
 #YourQuoteAndMine
Collaborating with pooja do

Ronak Bhavsar

ना क़ासिद ना सजर ना गुफ़्तगू और ना तुम

read more

sunny pal

ना ना ऐसा ना करो #WorldPoetryDay #शायरी

read more
हर दिल पर तीर चलाया ना करों
किसी ओर से नैन लड़ा कर
हमे जलाया ना करों
सब के हों जातें हो
कुछ शर्म करो, ख़ुदा से डरो
ऐक को अपना कर 
ऐक को छोड़ देते हो
ना ना ऐसा ना करो
जो तोड़ते हों दिल ,
कभी पता किया है
क्या हाल होता है
बस खिलोने की तरह
दिल तोड जाते हो
ना ना ऐसा ना करो
ना ना ऐसा ना करो।

©sunny pal ना ना ऐसा ना करो
#WorldPoetryDay
loader
Home
Explore
Events
Notification
Profile