Nojoto: Largest Storytelling Platform

New पोलीस बनण्यासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पोलीस बनण्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पोलीस बनण्यासाठी.

    PopularLatestVideo

राजकारण

बहिणीला काॅपी देण्यासाठी तरूण तोतया पोलीस बनून परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी शिक्षण विभागानं विविध उपाययोजना #मराठीसस्पेन्स

read more

राजकारण

सोलापूर : शाळकरी मुलीला वाटेत गाठून तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून लज्जास्पद वर्तन केले. ‘तु मला खूप आवडेस ’ म्हणून व्हिडिओ कॉल, चॅटिंगसाठी मो #भयकथा

read more

राजकारण

पोलीस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील #मराठीविचार

read more

Prerana Jalgaonkar

ओलाने जायचं की साध्या काळया पिवळ्या टॅक्सीने जायचं या विचारात कॉलेजच्या गेटबाहेर पडले.बघते तर एकही टॅक्सी नाही.बससाठी भली मोठी रांग. ओला ऍप

read more
ओला राईड(लेख 👇) ओलाने जायचं की साध्या काळया पिवळ्या टॅक्सीने जायचं या विचारात कॉलेजच्या गेटबाहेर पडले.बघते तर एकही टॅक्सी नाही.बससाठी भली मोठी रांग. ओला ऍप

Prerana Jalgaonkar

ओलाने जायचं की साध्या काळया पिवळ्या टॅक्सीने जायचं या विचारात कॉलेजच्या गेटबाहेर पडले.बघते तर एकही टॅक्सी नाही.बससाठी भली मोठी रांग. ओला ऍप

read more
ओला राईड(लेख 👇) ओलाने जायचं की साध्या काळया पिवळ्या टॅक्सीने जायचं या विचारात कॉलेजच्या गेटबाहेर पडले.बघते तर एकही टॅक्सी नाही.बससाठी भली मोठी रांग. ओला ऍप

Pratik Patil Patu

रक्षक #रक्षक #पोलीस #Police #socialdistancing #lockdown #coronavirus #yqtai #MarathiKavita प्लीज घरी राहा सोशल डिस्टन्ससिंगचा पूर्णपणे

read more
रक्षक!

करोना च्या काळामधी, पोलीस आपले श्वास
तरी का र देवालया, लोक देतात त्रास

सगळं आहे छान त्याचं,  मोठं आहे घर
तरीसुद्धा सोडून सगळं, तो रस्त्यावर
समाजाच्या सेवेसाठी, केला मोठा त्याग
म्हणून मला त्याच्यामधी , दिसतो आहे देव

करोना च्या काळामधी, पोलीस आपले श्वास
तरी का र देवालया, लोक देतात त्रास

अंगात आहे खाकी त्याच्या, हातात आहे लाठी
झटतोया तो दिन रात, आपल्या भल्यासाठी
तरी त्याला घरी जाया, मिळत नाही वाव
म्हणून मला त्याच्यामधी दिसतो आहे देव

करोना च्या काळामधी, पोलीस आपले श्वास
तरी कार देवालया, लोक देतात त्रास

म्हणून आपण ऐकू या, देवाचिया वाणी
घरात बसा अंतर ठेवून, गप्प शहाण्यावाणी
कुठे आहे देव सांगा, काय त्याचं नाव?
म्हणून मला पोलिसां मधीच, दिसतो आहे देव

करोना च्या काळामधी, पोलीस आपले श्वास
तरी का र देवालया, लोक देतात त्रास। रक्षक

#रक्षक #पोलीस  #police 
#socialdistancing #lockdown 
#coronavirus #yqtai #marathikavita 
प्लीज घरी राहा सोशल डिस्टन्ससिंगचा पूर्णपणे

somnath gawade

विशेषतः पोलीस खात्यासाठी

read more
 अधिकारी मित्रांनो,
 पदाबरोबर येणारा
अहंकार 'कुरवाळत'
 बसाल तर तुमच्या
नात्यांमधील ओलावा
 कधी 'वाळत'जाईल
हे कळणार सुद्धा नाही. विशेषतः पोलीस खात्यासाठी

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो काल आपण YQ आणि माझं नातं यावर भरभरून लिहिलं, आज मला तुमच्या या लेखन प्रवासाबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. आज #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #YQवरचामाझाप्रवास

read more
YQ वरचा माझा प्रवास तोपर्यंत चालू राहणार आहे,
जोपर्यंत YQ मला सोबत देणार आहे.
गेली चार वर्षे हा प्रवास अविरत चालू आहे,
परंतु कुठेही थकव्याची ना जाणीव आहे.
कोरोना काळात तर सर्व दुरावलेले असताना,
ह्या YQ ची सोबत खूप मोलाची होती.
बाहेर पोलीस,डॉक्टर हे उत्तम रित्या आपले काम बजावत असता,
घरात YQ ची सोबत अंगी नवी ऊर्जा निर्माण करत होती.
कुठे तरी मी थांबलो होतो लिहिण्याची आवड असताना,
आवड ही पुन्हा मनी रुजू झाली YQ ला पाहिले असताना.
प्रवास हा YQ सोबत चा कायम असाच चालू राहणार,
कितीही लांबला प्रवास तरी सोबत ही कायम राहणार. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
काल आपण YQ आणि माझं नातं यावर भरभरून लिहिलं,
आज मला तुमच्या या लेखन प्रवासाबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे.
आज

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे माझ्या मानत आज... #माझ्यामनात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
मनात माझ्या आज हे विचार आले,
कामावरून परतताना जेव्हा नाकाबंदी चालू असताना मला अडवण्यात आले.
तुम्ही कामावर जात असाल किंवा आवश्यक असा प्रवास करत असाल तर तुम्हाला कोरोना चाचणी रिपोर्ट करणं गरजेचं आहे.
अशी सूचना संचारबंदी चालू असताना कामावर जाणाऱ्यांना नाकाबंदी वर हजर असलेले पोलीस करीत आहे.
ज्यांनी कोरोना चाचणी रिपोर्ट केला असेल त्यांनाच रस्त्यावर प्रवासाची ती कामावर येण्या जाण्यासाठी आणि अत्यंत आवश्यक काम असेल तरच मुभा दिली जाईल.
मी म्हणतो कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट हा किती दिवसांपर्यंत चा ग्राह्य धरला जाईल.?
हा रिपोर्ट दाखवल्यावर प्रवास केल्यानंतर किंवा कामावर येऊन जाऊन असताना जर आपल्याला कोरोनाची लागण झाली असेल तर?
एकदा कोरोना रिपोर्ट केला की दुसरा रिपोर्ट केव्हा करावा?
एकच रिपोर्ट किती दिवस दाखवत प्रवास करावा? सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
माझ्या मानत आज...
#माझ्यामनात
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAnd

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे यादी माझ्या स्वप्नांची... #यादी1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. YourQu #YourQuoteAndMine

read more
यादी माझ्या स्वप्नांची मी कधीच बनविली नाही,
वेळ जशी बदलते तशी माझे स्वप्ने ही बदलत राही.
स्वप्न तर नाही पण आवड होती लहानपणी,
बघायचो जेव्हा पोलीस वाटायचे मी ही पोलीस होईल मोठेपणी.
बघायचो जेव्हा सिनेमा मी ही घरात हिरो व्हायचो,
मोठेपणी मी पण अमिताभ होईल आरशात पाहून स्वतःशीस बोलायचो.
वाचायचो जेव्हा कविता,वेगळ्याच विश्वात जायचो,
मोठे झाल्यावर मी पण कवी बनेल स्वतःलाच सांगायचो.
मोठा होत गेलो तशी आवड बदलत गेली,
पाहुनी काही समाज सेवकांस समाज सेवेची ही हौस आली.
नेहमीच वेळोवेळी माझी आवड बदलत गेली,
म्हणून यादी माझ्या स्वप्नांची मी कधीच न केली. शुभ संध्या
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
यादी माझ्या स्वप्नांची...
#यादी1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQu
loader
Home
Explore
Events
Notification
Profile