Nojoto: Largest Storytelling Platform

New मार्गाने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मार्गाने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मार्गाने.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... काळाची गरज तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये स #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqकाळाची

read more
स्वार्थीपणाने वागले पाहिजे ही काळाची गरज आहे,
मानलं की चुकीचं आहे हे,पण हेच सत्य आहे.
सरळ मार्गाने चालणाऱ्याला यश मिळते,
पण त्याला खूप उशीर झालेला असतो,
त्या उलट चुकीच्या मार्गाने जाणाऱ्याला यश लवकर मिळून,
त्याचा उदो उदो झालेला असतो.
अनुभव असे वाईट आहेत पण कित्येकदा आजमावले आहेत,
सरळ चालणारे आम्ही मागेच,
तर चुकीच्या मार्गाने चालणारे पुढे गेले आहेत.
पाहता असे किस्से चुकीचा मार्ग,चुकीचे वागणे ही काळाची गरज दिसते,
आपणास ही पुढे येण्यास हाच मार्ग अवलंबवा लागेल मनास असेच वाटते. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... काळाची गरज

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये स

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे स्वप्न उदयाचे मी पाहीले... #स्वप्नउदयाचेमीपाहीले हा विषय Vaishali Dethe यांचा आहे. चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शासनाचे कित्येक कागदोपत्री बदल सत्यात येताना मी पाहिले.
स्त्री समानता अधिकार फक्त ऐकण्यात होता,तो आचरणात येताना मी पाहिले.
आनंदी सारे शेतकरी,कर्ज सारे माफ झालेले मी पाहिले,
कुठलेही नुकसान जनतेचे तात्काळ शासनाने भरून दिलेले मी पाहिले.
खरे होईल की नाही देव जाणो पण असे सुंदर स्वप्न उद्याचे मी पाहिले.
होते जे वृद्धाश्रम ते सारे बंद झालेले मी पाहिले,
प्रत्येक सुखी संसारात सहभागी वृद्ध आई वडिलांना देखील मी पाहिले.
मेहनतीने कमावणाऱ्याचा,इमानदारीने राहणाऱ्याचा उदो उदो होताना मी पाहिले.
तर वाम मार्गाने पैसे कमावणाऱ्याला,माज दाखवणाऱ्याला अद्दल घडलेली मी पाहिले.
ना आजार राहिले कुठले ना कुठले भयंकर विकार राहिले,
सर्वत्र सुदृढ निरोगी आयुष्य जगताना सर्व लोकांस मी पाहिले.
असे होणे कितपत शक्य आहे,मी न जाणिले,पण असे सुंदर स्वप्न उद्याचे मी पाहिले. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

स्वप्न उदयाचे मी पाहीले...
#स्वप्नउदयाचेमीपाहीले
हा विषय
Vaishali Dethe यांचा आहे.
चला तर

sandy

*श्रीमहालक्ष्मीचे वाहन ‘घुबड' या विषयावर माहिती* देवीश्री महालक्ष्मी *राजवाहिनी* असते. तसेच ती *उलूकवाहिनी* देखील असते. उलूक म्हणजे घुबड. #story #nojotophoto

read more
 *श्रीमहालक्ष्मीचे वाहन ‘घुबड' या विषयावर माहिती*

 देवीश्री महालक्ष्मी *राजवाहिनी* असते. तसेच ती *उलूकवाहिनी* देखील असते. उलूक म्हणजे घुबड.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समाज बदलतो म्हणे... #समाज1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. तुमच #YourQuoteAndMine

read more
काय चुकीचं आहे जर बदल होत असेल,बदल हा झालाच पाहिजे. 
पण तो डोळ्यांना ही दिसला पाहिजे.
पण खरे सांगायचे तर समाज बदल हा नुसताच कागदोपत्री आहे,सत्यात कधीच दिसत नाही आणि ना ही कधी विचारात आहे.
(Caption मध्ये वाचावे) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
समाज बदलतो म्हणे...
#समाज1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
तुमच

sandy

*सुख म्हणजे नक्की काय असतं ?* सुख म्हणजे काय, सुखाचे प्रकार कोणते, सुख खरंच अस्तित्वात असतं की नसतं वगैरे वगैरे विषयांवर शतकानुशतके संत #nojotophoto

read more
 *सुख म्हणजे नक्की काय असतं ?*
     सुख म्हणजे काय, सुखाचे प्रकार कोणते, सुख खरंच अस्तित्वात असतं की नसतं वगैरे वगैरे विषयांवर शतकानुशतके संत

sandy

*अभ्यंग स्नान आरोग्याला वरदान.* दिवाळीच्या मंगलमयी पहाटेला अभ्यंग स्नान करतात हे सर्वश्रुत आहे. परंतु आज हा अभ्यंगाचा विधी घरोघरी अक्षरक्षः #nojotophoto

read more
 *अभ्यंग स्नान आरोग्याला वरदान.*
दिवाळीच्या मंगलमयी पहाटेला अभ्यंग स्नान करतात हे सर्वश्रुत आहे. परंतु आज हा अभ्यंगाचा विधी घरोघरी अक्षरक्षः

sandy

#कार्यकर्त्यांनी_पालख्या_चपला उचलणे बंद करावे.. ‘कार्यकर्ता’ हा शब्द हल्ली फारच सवंग झालाय. ‘राजकीय कार्यकर्ता’ हा तर आता बदमाश, बदनाम यांन #story #nojotophoto

read more
 #कार्यकर्त्यांनी_पालख्या_चपला उचलणे बंद करावे..

‘कार्यकर्ता’ हा शब्द हल्ली फारच सवंग झालाय. ‘राजकीय कार्यकर्ता’ हा तर आता बदमाश, बदनाम यांन
loader
Home
Explore
Events
Notification
Profile