Nojoto: Largest Storytelling Platform

New निळ्या रंगात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निळ्या रंगात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निळ्या रंगात.

Related Stories

    LatestPopularVideo

उनाड बोरकर

रंगात तुझ्या #poem

read more

रसिका देशमुख (जाधव)

मावळतीच्या रंगात भिजुनी

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझ्या रंगात रंगले मी... #रंगातरंगलेमी सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना धुलीवंदनाच्या हार्दिक श #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #रंगपंचमी

read more
तुझ्या रंगात रंगले मी,
माझ्या ही रंगात तू रंगून जावे.
घेउनी गुलाबी रंग हाती,
तू ही मला रंगवून जावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझ्या रंगात रंगले मी...
#रंगातरंगलेमी
सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना धुलीवंदनाच्या हार्दिक श

सरफिरी®

रंगात रंगलेल्या माझ्या लेखिका आणि लेखक मित्रानों आणि रंगांनी ओथंबून वाहणारी आजची सकाळ. चला सख्यांनो,सवंगडयानो आज या रंगांमध्ये रंगून जाऊया #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #चिंब #दंग

read more
रंगांत रंगुनी साऱ्या
एकरंग झाले मी...
फवारे इंद्रधनू चे,
तुषार आनंदाचे..
नाही राहिले मी माझी
एकसंग झाले मी...
दंग झाले मी,
एक रंग झाले मी... रंगात रंगलेल्या माझ्या लेखिका आणि लेखक मित्रानों
आणि रंगांनी ओथंबून वाहणारी आजची सकाळ.
 चला सख्यांनो,सवंगडयानो आज या रंगांमध्ये रंगून जाऊया

vaishali

रंगात रंगलेल्या माझ्या लेखिका आणि लेखक मित्रानों आणि रंगांनी ओथंबून वाहणारी आजची सकाळ. चला सख्यांनो,सवंगडयानो आज या रंगांमध्ये रंगून जाऊया #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #चिंब #दंग

read more
तुझ्या प्रेम रंगात चिंब न्हाले मी.......
रंगुनी तुझ्या प्रेमरंगात गुंग झाले मी......
हृदयाची तुझ्या प्रेमसंगीत झाले मी........
रंग रंगुनी रंगात तुझ्या चिंब झाले मी........ रंगात रंगलेल्या माझ्या लेखिका आणि लेखक मित्रानों
आणि रंगांनी ओथंबून वाहणारी आजची सकाळ.
 चला सख्यांनो,सवंगडयानो आज या रंगांमध्ये रंगून जाऊया

DRx. Shital Gujar✍️

प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों आजचा विषय आहे कृष्ण रंगात... #कृष्णरंगात चला तर मग लिहुया.. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राह #YourQuoteAndMine

read more
कृष्ण रंगात वेडी झाली राधा|
प्रेमात दंग झाली राधा ||
मोरपंख विविध रंगाची छट्टा खेळते |
श्रीकृष्ण माथे मुकुट शोभते ||

कृष्णाच्या बासरीचे स्वर कानी गुंजले |
गोपिका तुझा स्वरावर नाचू लागले ||
करंगळी गोवर्धन पर्वत कान्हा उचलले |
असूर ही पहात राहिले ||

तुझ्या बासरीची धून मन प्रफुल्लित करी |
तुझ्या बासरीच्या सुरांनी मन नृत्य करी ||
सावळा माझा तु रे कान्हा |
प्रेमाचे प्रतीक तु नटखट कान्हा||

यमुनेच्या तिरी तू रचिला डाव खेळांचा |
सोबती सखे आणि डाव मांडला खेळांचा ||
कान्हा रंग तुझा सावळा |
कान्हाचा रंगात रंगली गोपिका ||
 
तुझ्या बासरीची धूनने रंगली मी |
तुझा स्वरांचा खेळात दंग झाले मी ||
प्रेम वेडी राधा ही झाली बावरी |
तुझ्या बासरीचा धुनने आली जवळी  ||
- ✍️शितल कैलास पाटील✍️
 
प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों
आजचा विषय आहे
कृष्ण रंगात...
#कृष्णरंगात
चला तर मग लिहुया..
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राह

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों आजचा विषय आहे कृष्ण रंगात... #कृष्णरंगात चला तर मग लिहुया.. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट #YourQuoteAndMine

read more
कृष्ण रंगात रंगली ही धरणी सारी
वाजे पावा मधुर धून छेडी कृष्ण मुरारी.
मोहूनी जाई विश्व ही सारे होउनी दंग
रंगुनी ह्या सावळ्या श्री हरी संग. सुप्रभात सुप्रभात 
प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों
आजचा विषय आहे
कृष्ण रंगात...
#कृष्णरंगात
चला तर मग लिहुया..
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट

aaj_ki_peshkash

तुझ्या हास्याची मधुरता , तुझ्या डोळ्यांची #चमक , मनाला भिडणारी तुझ्या सौंदर्याची गमक तूझ्या चेहऱ्याची #चांदणी, तूझ्या आवाजाची सरस, प्रेमाच #Love #चेहरा #डोळे #सोनेरी

read more

pooja d

सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों आजचा विषय आहे कृष्ण रंगात... #कृष्णरंगात चला तर मग लिहुया.. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट #YourQuoteAndMine

read more
रंगुनी गेली दुनिया ही सारी
कृष्ण नाम स्मरणात दंग ही
भक्त सारी......
 सुप्रभात सुप्रभात 
प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों
आजचा विषय आहे
कृष्ण रंगात...
#कृष्णरंगात
चला तर मग लिहुया..
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट

Priyanka Bhagat

माझ्या मराठी भाषेचा स्वर ऐकूनी मायेची शिंपण उरामध्ये स्पंदली. निळ्या जांभळ्या गगनात प्रकाश नेत्रांनी नवरत्नांची कोंदनं नात्यांमध्ये गुंफली. #दिन #भाषा

read more
माझ्या मराठी भाषेचा स्वर ऐकूनी
मायेची शिंपण उरामध्ये स्पंदली.
निळ्या जांभळ्या गगनात
प्रकाश नेत्रांनी नवरत्नांची
कोंदनं नात्यांमध्ये गुंफली.
गंधभरल्या फुलाफुलांत 
माझ्या मातीची मोहकता नांदली.
मांगल्याची औंक्षणे क्षितिजावर पसरली
  देव्हाऱ्यातील चंदनंही मराठी म्हणून गर्जली.

©  प्रियांका भगत #NojotoQuote माझ्या मराठी भाषेचा स्वर ऐकूनी
मायेची शिंपण उरामध्ये स्पंदली.
निळ्या जांभळ्या गगनात
प्रकाश नेत्रांनी नवरत्नांची
कोंदनं नात्यांमध्ये गुंफली.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile