Nojoto: Largest Storytelling Platform

New काय होते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काय होते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काय होते.

    PopularLatestVideo

Vin's Bansode

#असणे साधे काय होते #poem

read more
तुझे उत्तर तयार आहे
माझा प्रश्न अजून नाही

शब्दाला सार्थ अर्थ आहे
बेअर्थ प्रश्न माझा नाही

सरता वेळ किती जातो
परतीचा वेळ येत नाही

अधोरेखित करून ठेवले सारे
महत्वाचे काही उरले नाही

शब्दांना कैक लावून दिले
एक नि दोन राहिले नाही

द्वंद्व उमटून फिकट झाला
तुला आता तो दिसणार नाही

कुठल्या विश्वात तू आहे
मला जाण अजून नाही


@kavi_graj #असणे साधे काय होते

प्रकाश साळवी

वागणे फुलांचे असे काय होते !!

read more
वागणे फुलांचे असे काय होते !!
                 ***
वागणे फुलांचे असे काय होते
लाजणे तुझे ते असे काय होते
**
मज पाहिले नजरेने जरासे
हासणे गालात असे काय होते
**
सांडली शर्म तुझी अवेळीच ग
चालणे तुझे ते असे काय होते
**
नजर अशी का सैरभर झाली
बोलणे तुझे ते असे काय होते
**
मोगरा असा पुन्हा गंधित झाला
गंधणे तुझे ते असे काय होते
**
तु कळी कोवळी आहे चाफेकळी
फुलणे तुझे ते असे काय होते
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054 वागणे फुलांचे असे काय होते !!

Secret Quotes

विषय एक चर्चा अनेक बाकी समजेल की प्रत्येक गोष्ट अंगावर घेणारा व्यक्ती विरोधात चढल्यावर काय होते, थोडा नाही त्रास दिलेला शब्द सगळे डोक्यात ग

read more
कुठलीच आशा नाही उरली मनात,
जे काही झालं ते चांगलं नाही,
नफरतीवर गेलाय विषय आता,
यातून फक्त बरबादीच बरबादी मिळणार
  सगळ्यांना..

   -AS Patil✍️ विषय एक चर्चा अनेक बाकी समजेल की
प्रत्येक गोष्ट अंगावर घेणारा व्यक्ती विरोधात चढल्यावर 
काय होते, थोडा नाही त्रास दिलेला शब्द सगळे डोक्यात ग

yogesh atmaram ambawale

सुप्रभात आताचा विषय आहे हरवलेल्या वाटा... #हरवलेल्यावाटा हा विषय Amar Bhilare यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हरवलेल्या वाटा त्या,आज पुन्हा आठवू लागल्या,
खूप वर्षांनी दिसता ती,जुन्या आठवणी जागु लागल्या.
घडले काय होते आज ही न मज कळले,
एकाच वाटेवरून चालताना,तिने दुसरे वळण का घेतले. सुप्रभात 
आताचा विषय आहे

हरवलेल्या वाटा...
#हरवलेल्यावाटा
हा विषय
Amar Bhilare यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misse #yqbaba #YourQuoteAndMine #yqrestzone #collabwithrestzone #yqrz #rzpicprompt3115

read more
हिरमोड झालाय तसा माझा,अनेकदा,
तरीही आशेवर मी आज पुन्हा एकदा.
आनंदी नेहमी प्रमाणे मी,त्याला भेटायला जाता,
खूप खुश होते मी,समोर त्याचा चेहरा पाहता.
वाटते मनास,आज तरी तो मनातले गुपित खोलेल,
कित्येक दिवस ज्याची पाहतेय,आज तरी ते बोलेल.
येतो समोर जेव्हा,खुप लाजरा बुजरा राहतो,
मनात लपवून ठेवलेले सारे भाव,त्याचा चेहरा सांगतो.
माझ्या प्रत्येक शब्दावर फक्त हं  हं  करत राहतो,
खूप काही बोलायचे असतानाही शांत शांत राहतो.
बघुयात आज तरी काय होते,त्याला भेटल्यावर,
प्रेमाची कबुली देईल,की पुन्हा एकदा पुढच्या खेपेवर.— % & Hello Resties! ❤️ 

Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 

Highlight and share this beautiful post so no one misse

Secret Quotes

जे काही संशय होते भ्रम होते गैरसमज होते ते चुकीचे नव्हते कधीच सगळं काही सत्य होते, खानदानी बघायचे तर स्वतः असायला हवेत हो आधी, आता समजेल सगळ

read more
शिवी देण्यासाठी पण शब्द कमी पडतील आज,
जी अपेक्षा नव्हती कोणाकडून तेच फळ दिलेत,
काही तरी बदल झाला असेल सुधारली वाटत होती
ती मला माझे बोलणे माझी अडचण माझे बोललेले
शब्द काही भावना समजून घेत आहेत या भ्रमात
मी जगत होतो,
जिच्या साठी मी रोज काळजी करतो सुख मागतो
 देवाकडे ती व्यक्ती दुसरी कडे भोग लावत आहेत,
उरलेली अपेक्षा पण संपली माझी आज चुकीचा होतो
मी चांगले विचार चांगले संस्कार आहेत ना माझ्यात
म्हणून धीर धरून वेळेची वाट बघत होतो,
कुणाला काहीही फरक पडलेला नाही कुणी असो
 नसो जगू मरू कळलेच काहीच घेणं देणं नाहीये
त्या व्यक्ती साठी, आणि मी भावनेच्या भरात काही
पण ऐकून घेतले काही पण करत होतो फरक आहेच
कि गरीब आहेत सगळ्याच बाबतीत मी अन ती
पैशा मागे मोठ्या लोकां मागे पळणारी,
   -AS Patil✍️ जे काही संशय होते भ्रम होते गैरसमज होते ते चुकीचे नव्हते
कधीच सगळं काही सत्य होते, खानदानी बघायचे तर स्वतः असायला हवेत हो आधी, आता समजेल सगळ

Secret Quotes

आणि तरीही झाला असेल पच्छाताप तिला कधी-काळी मानल म्हणा पण मग हा व्यक्ती आपल्या मुळेच जगतोय एवढं तोडून त्याला जो नाही तो डाग देऊन जखमा देऊन त

read more
चरित्र संस्कार भावना विश्वास जिव्हाळा,
मी जर म्हटलं हे फक्त शब्द ऐकण्यातच
भारी वाटतात तर..
मी तर दुश्मन आहेत मला काय समजणार
याची भाषा,
बाकी आहेत अजून बरेच काही ज्याची सुरुवात
तिने केलीये तिच्या घरातून,
चुकीचं ठरवण्याला तिला अधिकार होते मला
नाही का,
जे प्रेमात करून गेली ती योग्य असेल पण मी
करतोय ते बोलतोय ते चुकीचं का.?
सुरुवात तर घरातून झालीये तिच्या मग मी त्यात
संस्कार नोंदवले तिचे तर चुकीचे का,
तिचा स्वतःचा भाऊ बोलला होता म्हणा काही
शब्द वाईट स्वतःच्या बहिणी विषयी पुढच्या
शब्दाला तोंडातून त्यासाठी शिवी निघाली येवढं
जपलं तिला एवढी इज्जत होती तिची मनात,
काय केलं काय करून गेली ती शेवटी माझ्यासोबत
समजत तिला जाणीव आहेत तर नाही काही
घमं न पस्तावा तिला दुसऱ्याच्या इज्जती सोबत
खेळायला आनंद भेटतो का त्यांना,
बरं मानले चुकून झाले असेल रागात पण तिने
का त्या गोष्टीचा अहवाल नाही घेतला का समज
नाही घातली, स्वतःच्या घरच्यांची तर सोडा जो
व्यक्ती आपल्या इज्जती मुळे नात्यात मेहुण्याला
शिवी देतोय तो किती प्रेम करतो किती जपतोय
त्याने त्या क्षणाला एक मिनिट पण विचार नाही
केला हे नाते टिकेल कि मोडेल पण तिथे तिची
इज्जत निलाम नाही होऊ दिली.
   -AS Patil✍️ आणि तरीही झाला असेल पच्छाताप तिला कधी-काळी
मानल म्हणा पण मग हा व्यक्ती आपल्या मुळेच जगतोय 
एवढं तोडून त्याला जो नाही तो डाग देऊन जखमा देऊन
त

Secret Quotes

हे थोडं पर्सनल आहेत कुणाशी तरी बस त्या साठी.. हा जिवाचा प्रश्न आहेत उगाचच कधी बोलत नाहीस, कधी कुणाकडे कसलीच अपेक्षा नाही ठेवत मी बस तुमच्या

read more
मी कसा आहेत एका छोट्या भाषेत
सांगायचं जगाला आणि काही जवळील
व्यक्तींना...
मी असा आहेस जो कुणाचा नसता पण
त्याच्या दुःखात समावतो,
एखाद्या व्यक्ती ने माझ्यावर विश्वास ठेवला
तर त्याच्या प्रत्येक पाऊला सोबत चालतो,
नाही जाती मानतो न रंग रूप कुणाचे
दिखाव्याच्या दुनिये पासून दूरच असतो,
मतलबी लोकांच्या ही संपर्कात राहतो कारण
माझ्यामुळे जर कुणाला फायदा होत असेल
तर समाधान त्यातच मी मानतो,
स्वतःच्या मना पेक्षा दुसऱ्याचे मन मी जपतो,
नाही दिखावा न कसला अभिमान नाही कसली
कुणाकडून कसली अपेक्षा धरतो,
नाही नाव न मोठे पना नाही जास्ती ची अपेक्षा,
आहे तिथेच समाधान मानतो, नाही मरणाला मी कधी घाबरतो,
खूप गोष्टी अजून आहेत तेवढ्या या कागदावर
तर मी नाही मांडू शकत ना आता... हे थोडं पर्सनल आहेत कुणाशी तरी बस त्या साठी..
हा जिवाचा प्रश्न आहेत उगाचच कधी बोलत नाहीस,
कधी कुणाकडे कसलीच अपेक्षा नाही ठेवत मी बस
तुमच्या

sandy

ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली होती. पाली गावाची खुर्ची ही स्त्रियांसाठी राखीव सुटली होती. यंदा गावातल्या धोंडीबाला निवडणुकीत उभे राहायचे होते. #story #nojotophoto

read more
 ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली होती. पाली गावाची खुर्ची ही स्त्रियांसाठी राखीव सुटली होती. यंदा गावातल्या धोंडीबाला निवडणुकीत उभे राहायचे होते.

sandy

#माणूस_प्रेमात_पडतो_म्हणजे_नेमकं_काय_होतं? मागचा प्रेमावरचा लेख लिहिलाआणि फोन सारखा खणखणू लागला. 'फार सुंदर', 'महत्त्वाच्या विषयाला चालना द #story #nojotophoto #प्रेम_म्हणजे_काय_ते_कळलयच_नाही

read more
 #माणूस_प्रेमात_पडतो_म्हणजे_नेमकं_काय_होतं?

मागचा प्रेमावरचा लेख लिहिलाआणि फोन सारखा खणखणू लागला. 'फार सुंदर', 'महत्त्वाच्या विषयाला चालना द
loader
Home
Explore
Events
Notification
Profile