Nojoto: Largest Storytelling Platform

New आहे एक आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आहे एक आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आहे एक आहे.

    LatestPopularVideo

कवी. शशि शिनगारे

मंदिराची पायरी भगवंताला काय म्हणत आहे एक छोटीशी कविता आवडल्यास शेअर आणि फॉलो करायला विसरू नका #मराठीकविता

read more

Vaibhav Thakre

नमस्कार माझ्या कवितेच नाव आहे एक तरी मैत्रीण असावी तुम्हाला आम्हाला समजून घेणारे तुमचा मित्र वैभव ठाकरे

read more

अल्पेश सोलकर

एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....!

read more
एक आशा आहे...
गुंतून ठेवणारी नशा आहे...
मनी होकारी आकांशा आहे..
हाती आलेली निराशा आहे...
           एक आशा आहे.....! एक आशा आहे...
गुंतून ठेवणारी नशा आहे...
मनी होकारी आकांशा आहे..
हाती आलेली निराशा आहे...
           एक आशा आहे.....!

vaishali

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे एक दिवा.. #एकदिवा2 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with You

read more
एक दिवा शहीद जवानांसाठी
ज्यांनी अर्पिले स्वतःला भारतमातेसाठी

 शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
एक दिवा..
#एकदिवा2
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with You

vaishali

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे एक दिवा.. #एकदिवा2 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with You

read more
एक दिवा सुखाचा , एक दिवा आनंदाचा
एक दिवा शांतीचा , एक दिवा भावनेचा
एक दिवा प्रेरणेचा , एक दिवा कष्टाचा
एक दिवा सत्याचा , एक दिवा समाधानाचा
एक दिवा माणुसकीचा 
एक दिवा शहीद जवानांचा
एक एक दिवा लावू दारी
सुख , समृद्धी , संपत्ती ची भरभराट येवो घरी


 शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
एक दिवा..
#एकदिवा2
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with You

pooja d

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे एक दिवा.. #एकदिवा2 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with You

read more
एक दिवा आरोग्यासाठी,
एक दिवा शिक्षणासाठी,
एक दिवा अनाथांसाठी,
एक दिवा गोरगरिबांसाठी,
एक दिवा असहाय लोकांसाठी,
एक दिवा स्त्री शिक्षणासाठी,
एक दिवा मुक्या जनावरांसाठी,
एक दिवा शेतकऱ्यांसाठी,
एक दिवा जवानांसाठी,
एक दिवा आपल्यातील अहंकारासाठी ।। शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
एक दिवा..
#एकदिवा2
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with You

Madhumati Kinikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एक शोध पुन्हा.. एकशोधपुन्हा चला तर मग लिहूया. collab yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMine

read more
एक शोध पुन्हा...
त्याच निसटून गेलेल्या क्षणांचा. 
क्षणिक ती सोबत...
मोह आजही त्या सोबतीचा.

वेगळी जरी ती वाट... 
धुंद रमलेली.
रमलेल्या वाटेवरती...  
एक शोध पुन्हा आपलेपणाचा.  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
एक शोध पुन्हा..
#एकशोधपुन्हा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे एक दिवा.. #एकदिवा2 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with You #अभंगप्रेमvu2

read more
एक दिवा लावू।
आपल्याच मनी।
जाईल न कुणी।
                     दुखावला।।
पडू दे प्रकाश।
जरासा अंतरी।
मिटू दे अंधारी।
                     वाम मार्गी।। शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
एक दिवा..
#एकदिवा2
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with You

Deepali Mestry

#७/३६५ प्रिय लेखकानों💕 सुप्रभात. कसे आहात? आजचा विषय आहे- एक कवडसा... #कवडसा हे टँग करायला विसरु नका. #Collab #MarathiKavita #yqtaai #marathiquotes

read more
ऊन सावलीचा खेळ जसा श्रावण खेळतो 
दु:ख दूर लोटू पहाता कवडसा सुखाचा ग येतो

शब्दवेडी #७/३६५
प्रिय लेखकानों💕 
सुप्रभात.
कसे आहात?
आजचा विषय आहे- एक कवडसा...
#कवडसा
हे टँग करायला विसरु नका.
#collab

Rashmi Hule

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे एक चंद्र... #एकचंद्र चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

read more
एक चंद्र डोकावला
नभातुन खाली... 
शितल चंद्ररश्मि
धर्तीवर विसावली... 
लेऊन शुभ्र वस्त्रे... 
अवनी धवल झाली... 
मिलनोत्सुक चंद्रमा
अवनी तृप्त झाली... — % & शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
एक चंद्र...
#एकचंद्र

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile