Nojoto: Largest Storytelling Platform

New हिंदुत्वाच्या अभिमानाने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हिंदुत्वाच्या अभिमानाने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हिंदुत्वाच्या अभिमानाने.

    LatestPopularVideo

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to 👉 Rahul 💞🎂🍫🍫🎈🎂🎊🎉 वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा राहुल भाऊ तुला, सुख, समृध्दी, ऐश्वर्य, वैभव तुला लाभावे यासाठी #BirthDay #yqdidi #yqtaai #bhau

read more
मुखी नेहमी स्मितहास्याचे रंग नेहमी उधळतो |
स्वभाव निर्मळ पाण्यासारखा तरंगतो||
सुखात कसे जगावे तुझ्याकडून शिकावे|
दुःखात कसे सामोरे तुझ्याकडून शिकावे ||

आई-वडिलांमध्ये देव मानतो राहुल भाऊ |
त्यांच्या चरणांशी ब्रह्मांड आहे असं म्हणतो भाऊ ||
शब्दांच्या फुलोऱ्यातून सहज हास्य दरवळतो ||
कधी शांत बसणारी लेखणीला देखील हसवतो ||

भाग्यवंत आई-वडील त्यांच्याकडे गुणवंत बाळ |
पुण्यवंताचा घरी जन्म घेते असे बाळ ||
कधीकधी हास्याची पूर राहुल भाऊ आणतो |
हास्य कला देखील सहज अवगतो ||

तुझी लेखणीतून समृद्ध शब्दअसेच बाहेर पडावे|
ते आम्हाला वाचनास नेहमी मिळावे ||
सुख ,समृद्धीने, आरोग्य वैभव तुझ्या घरी दुमदुमावे |
तुझ्या घरी ते नेहमी  कायमचे वसावे ||
-✍️Shital K. Gujar✍️

💐वाढदिवसाच्या मोरपंखी शुभेच्छा राहुल भाऊ 💐


 Dedicating a #testimonial to 👉 Rahul 💞🎂🍫🍫🎈🎂🎊🎉 वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा राहुल भाऊ तुला, सुख, समृध्दी, ऐश्वर्य, वैभव तुला लाभावे यासाठी

yogesh atmaram ambawale

आज १३ ऑगस्ट आहे,असे कुठेही जाणवत नव्हते,
असं वाटत होतं की
आजच आपला "स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट" आहे की काय...
( Caption मध्ये वाचावे ).. घरोघरी तिरंगा माझ्या ही घरी तिरंगा..🇮🇳
.
#घरोघरीतिरंगा #75thindependenceday #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे #yqtaai #स्वातंत्र्यदिन #भारत_माता_क

yogesh atmaram ambawale

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. #72ndRepublicDay #प्रजासत्ताक #yqtaai #देशप्रेम #गणतंत्रदिवस #तिरंगा छाती फुगते अभिमानाने, खूप मी

read more
छाती फुगते अभिमानाने,
खूप मी त्याचा मान राखतो,
माझ्यासाठी सर्वात आनंदी क्षण तो,
जेव्हा हाती माझ्या तिरंगा असतो. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
#72ndrepublicday #प्रजासत्ताक #yqtaai #देशप्रेम #गणतंत्रदिवस #तिरंगा 

छाती फुगते अभिमानाने,
खूप मी

बी.सोनवणे

धन्य ती ललना किती रे सहनशील, त्याग करीत सुखाचा दुसऱ्यांना सुखावशील ।। कैक वेदना दडविल्यास हृदयांतरीच्या कप्प्यात, दु:खाच्याच पांघरूणान #SAD

read more
धन्य ती ललना 
किती रे सहनशील, 
त्याग करीत सुखाचा 
दुसऱ्यांना सुखावशील ।। 

कैक वेदना दडविल्यास
हृदयांतरीच्या कप्प्यात, 
दु:खाच्याच पांघरूणाने
अदृश्य खपल्या जपल्यात।। 

आधार हवायं रे ज्याचा 
तोची स्वत:च अविश्वासी, 
व्यसनाच्या लालसेपोटी
दुरावून  गेलायं परिवारासी ।। 

मायाजाळ ना आपुलकी 
प्रेमबंध ना रे जिव्हाळा, 
कदर कदापी नाही केली 
कश्यला तो असा गोतावळा।। 

गर्वाने अन् अभिमानाने 
आदर्शानेच करावे कौतुक, 
अशी ती थोर नारी तिची
महती अनमोल मौलिक।। 

बी सोनवणे 
       मुंबई

©बी.सोनवणे धन्य ती ललना 
किती रे सहनशील, 
त्याग करीत सुखाचा 
दुसऱ्यांना सुखावशील ।। 

कैक वेदना दडविल्यास
हृदयांतरीच्या कप्प्यात, 
दु:खाच्याच पांघरूणान

vishnu thore

जय आझाद हिंद सेना... एक एक जमवुनी सैनिक फौज केली उभी देशासाठी बलिदानाची दिली सलामी नभी.....धृ किती सहाव्या या मातीने जुलूमांच्या वेणा जय आ

read more
जय आझाद हिंद सेना...


एक एक जमवुनी सैनिक फौज केली उभी
देशासाठी बलिदानाची दिली सलामी नभी.....धृ
किती सहाव्या या मातीने जुलूमांच्या वेणा
जय आझाद हिंद सेना,
जय आझाद हिंद सेना...!
तुम्ही नेताजी शौर्याची केली गाथा सुरू
जवानास  मंत्र दिला जिंकू किंवा मरू
तळहातावर प्राण घेऊन पेटविले रणा....
जय आझाद हिंद सेना
जय आझाद हिंद सेना......१
एक एक जमवुनी सैनिक फौज केली उभी
देशासाठी बलिदानाची दिली सलामी नभी...
पराक्रमाचे वाजू लागले चहूकडे चौघडे
अभिमानाने उभे ठाकले दरी कपारी कडे
असे नेताजी घडणे नाही या भूमीवर पुन्हा....
जय आझाद हिंद सेना,
जय आझाद हिंद सेना...!....२
-विष्णू थोरे,चांदवड जय आझाद हिंद सेना...


एक एक जमवुनी सैनिक फौज केली उभी
देशासाठी बलिदानाची दिली सलामी नभी.....धृ
किती सहाव्या या मातीने जुलूमांच्या वेणा
जय आ

sandy

❤️💛❤️ अपूर्ण 💛❤️💛 तो घट्ट डोळे मिटून कॉफी टेबल वर बसला होता. समोरची कॉफी केव्हाच थंड होऊन गेलेली. कोणाची तरी वाट पाहत होता.. #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️
   अपूर्ण
💛❤️💛

तो घट्ट डोळे मिटून कॉफी टेबल वर बसला होता. समोरची कॉफी केव्हाच थंड होऊन गेलेली.

कोणाची तरी वाट पाहत होता..

sandy

*तरुणांनो बघीतले ना राजकारण कस असत* *सगळा खेळ हा स्वार्था चा आहे ना कोणाला तुमच्या मताची किंवा तुमच्या भविष्याची चिंता #खेळमांडला.. शेवटी स् #nojotophoto

read more
 *तरुणांनो बघीतले ना राजकारण कस असत*
*सगळा खेळ हा स्वार्था चा आहे ना कोणाला तुमच्या मताची किंवा तुमच्या भविष्याची चिंता
#खेळमांडला.. शेवटी स्

sandy

नाण्याच्या दोन बाजू... कुंदती, दिसायला जेमतेम पण अभ्यासात नेहमी पुढे. वक्तृत्व, हस्ताक्षर, लेखन सगळचं छान करायची. तिचा हजर जबाबीपणा, बिनधास #story #nojotophoto

read more
 नाण्याच्या दोन बाजू...

कुंदती, दिसायला जेमतेम पण अभ्यासात नेहमी पुढे. वक्तृत्व, हस्ताक्षर, लेखन सगळचं छान करायची. तिचा हजर जबाबीपणा, बिनधास

Mahesh Lokhande

लहर लहर तू अभिमानाने #poem

read more
लहर लहर तू अभिमानाने

तिरंगी झेंड्या नभी डौलाने
लहर लहर तू अभिमानाने॥धृ॥

रंग केशरी पराक्रमाचा
हिरवा रंग समृद्धीचा
पांढर्‍याच्या निर्मळतेने॥1॥

अशोक चक्रामधून आले
गतीमान व्हा शब्द बोलले
वंदन घे तू आनंदाने॥2॥

आपण सारे भाऊ भाऊ
भांडण मिटवुन एकच होऊ
शत्रू पळवु पराक्रमाने॥3॥

मार्ग धरूया प्रगतीचा
पुढे नेण्या भारतदेशा
गीत गाऊ हे शुध्द मनाने॥4॥

कवी=महेश लोखंडे लहर लहर तू अभिमानाने
loader
Home
Explore
Events
Notification
Profile