Find the Latest Status about स्मिता पाटिल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्मिता पाटिल.
अनिता कुमावत
राखी सावंत स्मिता पाटिल राखी सावंत सा ड्रामा क्वीन टिक टोक स्मिता पाटिल सा संजीदा योअर कोट 😃😄😛😝 June Meme Challenge 29/30 Now that the Indian government banned
somnath gawade
स्मित हास्य तुझ्या गालावरचे असेच वृद्धिंगत होत राहो. जे जे हवे तुजला ते ते ईश्वर देत राहो. #स्मिता
Satish Deshmukh
स्मिता ...... जीवन माझे तप्त मातीची धूप साजणी ! तुझे श्रावणी हिरवाईचे रुप साजणी ! सुतकी चेहरा माझा आणि तू तर स्मिता ! तुझे हासणे मला आवडते खूप साजणी ! माझी असते उगाच कुरबुर विणाकारणी तू संगीतातला राग माधुरी भूप साजणी ! मी तर आहे भंपक ठेचा त्यात आळणी साजूक तू तर वरणावरचे तुप साजणी ! सतीश देशमुख शेंबाळपिंप्री,ता पुसद जि.यवतमाळ ©Satish Deshmukh स्मिता #janmaashtami
Prishl07
जब रिश्ते बेवफाई नहीं मुझे प्यार चाहिए औकात नहीं मुझे सौगात चाहिए बहुत फुर्सत से मिली हो वानी तेरी जैसी कोई और नहीं सुशील को बस तू चाहिए ©Sushil Patil Lyrics ऑलवेज #शायरी #गजल#सुशील पाटिल #PoetInYou
Sourav Singh
ishq kya hai sirf time waste ©Sourav Singh #truefriends zarina Martin Suhana parvin पूजा/पाटिल