Find the Latest Status about कार्यक्रमाची आवड कोणती होती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कार्यक्रमाची आवड कोणती होती.
Vijay Gajbe
नागपूरचा नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची आता जोराशोरात शुरुवात आहे झाली। पाच वर्ष यांचे दर्शन दुर्लभ होते जनतेला आता गल्लीमोहल्यात यांची प्रभात फेरी सुरू झाली। पाच वर्ष नंतर झोपेतुन उठले वाटतें कुंभकर्ण आता रस्त्याचे खड्डे विझविण्याचे कामाला शुरुवात झाली। नागपूरचा नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची आता जोराशोरात शुरुवात आहे झाली। आतापर्यंत एकमेकांचे सोबती होते नेते तिकीटे साठी एकमेकावर आरोपाची शुरुवात झाली। किती वार्डात रस्ते नाही प्यायचे नाहीं पाणी आणि यांनी विकास केले हे दाखवायची शुरुवात झाली । मेट्रो शहर झाले नागपुर हे विकास दाखवतात मोहल्यात जाऊन पाहां तर गडारचा पाण्याची नदी झाली। नागपूरचा नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची आता जोरशोरात शुरुवात आहे झाली । आम्ही उनात रांगेत उभे राहून वोट देतो आणि काही नेत्यांमुळे आमची फसवणुक झाली । ( स्वर्णविजय ) विजय वि गजबे ©Vijay Gajbe नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची शुरुवात #darkness
कवी - के. गणेश
खरंच खूप अवघड असतं कुणी प्रचंड आवडलेलं, कोणाचाही विचार न करता आपल्या मनानं निवडलेलं.! @kganesh आवड मनाची
कवी - के. गणेश
एखाद्याला एखादा चेहरा डोळ्यासमोरून जात नाही.. मनातल्या आवडीला धर्म आणि 'जात' नाही..! आवड आपापली..
Uday Barde
ती धुंद गीतांची मैफल मी मनात गुणगुणलेली !! आवडीच्या शिंपल्यामधूनी चांदणनक्षी ल्यालेली !!! उदय बरडे .नांदेड . ©Uday Barde माझी आवड
yogesh atmaram ambawale
आवड आणि व्यसन ह्यातील फरक.. आवड : मनात आलं की लिहायचं. व्यसन : मनात असो नसो बस लिहीत राहायचं.. आवड की व्यसन #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठी_quote #yqmarathi #collab #व्यसन #आवड आवड आणि व्यसन ह्यातील फरक.. आवड : मनात आ