Nojoto: Largest Storytelling Platform

New असा प्रश्न Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असा प्रश्न from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असा प्रश्न.

    PopularLatestVideo

RJ कैलास नाईक

#तू आणि मी नेमकं नातं काय असा प्रश्न जेव्हा मी तिला विचारला मी नेमका काय समजू कारण तिने *इश्य* एवढाच शब्द उच्चारला RJ #nojotophoto

read more
 #तू आणि मी नेमकं नातं काय 
असा प्रश्न जेव्हा मी तिला विचारला 
मी नेमका काय समजू कारण 
तिने *इश्य* एवढाच शब्द उच्चारला
                    RJ

Vikrant Gosavi

मावळणाऱ्या सूर्याला ही उद्याच्या सूर्योदयाची चिंता पडत असेल का? सकाळी घरटे सोडताना सायंकाळी पुन्हा घरट्यात परतण्याची चिंता पाखरांना ही असेल #yourquote #yqbaba #yqdidi #yqtales #yqdada #yqtaai #lifeinaline

read more
हे होत असेल का?

(Caption मधे वाचा मला पडलेले काही प्रश्न. तुम्हाला कधी असे प्रश्न पडलेत का?) मावळणाऱ्या सूर्याला ही उद्याच्या सूर्योदयाची चिंता पडत असेल का?
सकाळी घरटे सोडताना सायंकाळी पुन्हा घरट्यात परतण्याची चिंता पाखरांना ही असेल

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो असले प्रश्न करून नातेवाईक त्रास देतात तर चला आज द्याच त्यांना उत्तर विनोदी शैलीत. अस समजा या फोटोतले भाऊ कदम तु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #CollabChallenge #memechallenge #YQMeme #bhaukadam #marathimemes

read more
भंकस!!!!
तुम्ही हवा येऊ द्या,बघत असता तर असा प्रश्नच केला नसता.
असो,माझं जाऊद्या मी काय करतो ते,
तुम्ही सांगा तुम्ही हवा येऊ द्या बघत नाहीत,मग काय करता?? प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
असले प्रश्न करून नातेवाईक त्रास देतात तर चला आज द्याच त्यांना उत्तर विनोदी शैलीत.  अस समजा या फोटोतले भाऊ कदम तु

sandy

आठवणींची आठवण दररोज येते गं मला तिला हि माझी आठवण येत असेल का?? असा प्रश्न पडलाय मला आठवणींची आठवण दररोज येते ग मला कशी आहेस गं तू?? एकदा तर #poem #nojotophoto

read more
 आठवणींची आठवण
दररोज येते गं मला
तिला हि माझी आठवण येत असेल का??
असा प्रश्न पडलाय मला आठवणींची आठवण
दररोज येते ग मला
कशी आहेस गं तू??
एकदा तर

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आज जागतिक टपाल दिवस.. आताचा विषय आहे. पत्रास कारण की.. #पत्रासकारणकी चला तर मग लिहुया. प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पत्रास कारण की,
हल्ली तू फोन उचलत नाही।
आणि स्वतःही
कधी मला फोन करत नाही। शुभ संध्या मित्रहो
आज जागतिक टपाल दिवस..
आताचा विषय आहे.
पत्रास कारण की..
#पत्रासकारणकी

चला तर मग लिहुया.
प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्

vaishali

शुभ संध्या मित्रहो आज जागतिक टपाल दिवस.. आताचा विषय आहे. पत्रास कारण की.. #पत्रासकारणकी चला तर मग लिहुया. प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
" पत्र " दोन अक्षरी शब्द पण 
हे लिहताना जो मायेचा ओलावा आहे 
तो लिहणाऱ्याच्या प्रत्येक  शब्दातून व्यक्त होतो 
आणि वाचणाऱ्याच्या काळजाला जाऊन भिडतो 
नकळत लिहणाऱ्याच्या डोळ्यात ही पाणी येते आणि वाचणाऱ्याच्याही इतक हृदयस्पर्शी असत .जे प्रेम मनात असत ते शब्दात उतरत .
कधी सुखाचे क्षण जपते
कधी दुःखावर फुंकर घालते 
असे हे पत्र आजही कोणीतरी आपल्यासाठी लिहावंसं वाटतय.
मोबाईल च्या स्क्रीन वरच्या चॅटिंग मध्ये ती मज्जा नाही जी पत्रातील छोट्याश्या मजकुरात असते. आणि जी भावना बोलून व्यक्त करता येत नाही ती पत्राद्वारे शब्दात मांडता येते आणि समोरच्यालाही सहज उमजते .😊

 शुभ संध्या मित्रहो
आज जागतिक टपाल दिवस..
आताचा विषय आहे.
पत्रास कारण की..
#पत्रासकारणकी

चला तर मग लिहुया.
प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आज जागतिक टपाल दिवस.. आताचा विषय आहे. पत्रास कारण की.. #पत्रासकारणकी चला तर मग लिहुया. प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पत्रास कारण की, सखे
तुझी सर्व जुनी,प्रेमपत्रे मला सापडली।
पण तू आजही आहे 
अगदी तशीच सखे,हरवलेली हरवलेली। शुभ संध्या मित्रहो
आज जागतिक टपाल दिवस..
आताचा विषय आहे.
पत्रास कारण की..
#पत्रासकारणकी

चला तर मग लिहुया.
प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्

dhanashri kaje

शुभ संध्या मित्रहो आज जागतिक टपाल दिवस.. आताचा विषय आहे. पत्रास कारण की.. #पत्रासकारणकी चला तर मग लिहुया. प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #paidstoryshayri

read more
पत्रास कारण की...
तु नसताना आयुष्यात माझ्या,
तुझी येते दिवस रात्र आठवण मला,
शब्द होतात मग भाव मनीचे,
त्यातुनच उमटतात मग भावना,
समोर असतो कोरा कागद,
हातात असते लेखणी,
मनातल्या भावना करून गोळा,
उतरवते मग लेखणीतून साऱ्या. शुभ संध्या मित्रहो
आज जागतिक टपाल दिवस..
आताचा विषय आहे.
पत्रास कारण की..
#पत्रासकारणकी

चला तर मग लिहुया.
प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्

Rutuja Dorwat

दुःख आणि सुख!! सुख आणि दुःख म्हणजे काय नक्की? असा प्रश्न नेहमी पडतो . आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला हवे असलेले आणि नको असलेले दोन्ह

read more
दुःख आणि सुख 
{read in caption} दुःख आणि सुख!!
       सुख  आणि दुःख म्हणजे काय नक्की? असा प्रश्न नेहमी पडतो . आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला हवे असलेले आणि नको असलेले दोन्ह

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी शोधतोय उत्तर... #मीशोधतोयउत्तर हा विषय आवारा अल्फाज़ यांचा आहे. तुम्ही तुमचे विषय कमेंट करा. #Collab y #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मी शोधतोय ऊत्तर,जे प्रश्नच कठीण आहे.
कायदा व्यवस्था,न्यायालय आहे,
तरी गुन्हेगार मोकाट का आहे ?
मी शोधतोय ऊत्तर,जे प्रश्नच कठीण आहे.
होताच बलात्कार,तोकडे कफडे का घालता,रात्री का फिरता ?
हा प्रश्नच कसा उदभावतो आहे ?
मी शोधतोय ऊत्तर,जे प्रश्नच कठीण आहे.
घाम गाळतो, राबराब राबतो तरी शेतकरी का आत्महत्या करतो आहे ?
मी शोधतोय उत्तर,जे प्रश्नच कठीण आहे.
लाच देने घेणे गुन्हा आहे तरी
सर्वत्र चिरीमिरी चालते का आहे ?
मी शोधतोय उत्तर,जे प्रश्नच कठीण आहे.
खरे वागणाऱ्यास त्रास तर खोटे वागणाऱ्यास मान- पान का आहे ?
मी शोधतोय उत्तर,जे प्रश्नच कठीण आहे.
म्हणे जगात असा एकही प्रश्न नाही
ज्याचे उत्तर नाही,
तरी मी शोधतोय असा प्रश्न ज्याचे उत्तरच नाहीये ?
मनात एक ना अनेक प्रश्न आहे,
पण प्रथम कुठला प्रश्न निवडावा,हेच कळत नाहीये. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी शोधतोय उत्तर...
#मीशोधतोयउत्तर
हा विषय
आवारा अल्फाज़ यांचा आहे.
तुम्ही तुमचे विषय कमेंट करा.
#collab #y
loader
Home
Explore
Events
Notification
Profile