Nojoto: Largest Storytelling Platform

New मोठाले उखाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मोठाले उखाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोठाले उखाणे.

Stories related to मोठाले उखाणे

    LatestPopularVideo

vishnu thore

उखाणे.....

read more
उखाणे...

    -विष्णू थोरे

होते मनात काही ते बोललो मुक्याने

गंधाळले श्वास माझे केवढे धुक्याने


आला कुठून वारा हा केशरी उन्हाचा

न्हाऊन त्यात गेलो मी केवढे सुखाने


मागावरी तुझ्या होते भले दिवाने

केलीस बंद त्यांची तू रोजची दुकाने


हातून हात तुझा सोडून मी निघालो

पेचात पाडता हे तरीही का उखाणे उखाणे.....

तुझीच मी

अस्सल मराठी उखाणेfirstquote #marathiquotes #lifequotes love #husbandandwife

read more
निळ्या नभात चंद्राचा प्रकाश  ........ रावांवर आहे माझा पूर्ण विश्वास😍  अस्सल मराठी उखाणे#firstquote #marathiquotes #lifequotes #love #husbandandwife

अल्पेश सोलकर

छोटेसे बहिण-भाऊ छोटेसे बहिण-भाऊ, उद्याला मोठाले होऊ उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला, नवीन आकार देऊ ll धृ ll ओसाड उजाड जागा, #India #writer #मराठी #महाराष्ट्र #मराठीकविता #लेखणी

read more
छोटेसे बहिण-भाऊ

            -वसंत बापट

( बालभारती मराठी कविता)

पूर्ण कविता caption मध्ये 👇 छोटेसे बहिण-भाऊ

छोटेसे बहिण-भाऊ,
उद्याला मोठाले होऊ
उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला,
नवीन आकार देऊ ll धृ ll

ओसाड उजाड जागा,

sandy

❤️💛❤️💛❤️💛❤️💛 पहिला स्पर्श असा का झाला? 💛❤️💛❤️💛❤️💛❤️ ७/८ खोल्यांचा मोठा वाडाच म्हणा. चौकोणी. त्यात रहायला संपतराव-मालतीबाई आणि एकुलती शितल. #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛❤️💛❤️💛
पहिला स्पर्श असा का झाला?
💛❤️💛❤️💛❤️💛❤️

७/८ खोल्यांचा मोठा वाडाच म्हणा. चौकोणी. त्यात रहायला संपतराव-मालतीबाई आणि एकुलती शितल.

sandy

‘‘उठा, उठा.. दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली..’ हा हा म्हणता दिवाळी जवळ आली पण असं वाटतच नाही. थंडीचा कुठे पत्ता नाही उलट पाऊस कधीही कोस #story #nojotophoto

read more
 ‘‘उठा, उठा.. दिवाळी आली,
मोती स्नानाची वेळ झाली..’

हा हा म्हणता दिवाळी जवळ आली पण असं वाटतच नाही. थंडीचा कुठे पत्ता नाही उलट पाऊस कधीही कोस

sandy

"हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत #story #nojotophoto

read more
 "हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." 

प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile