Nojoto: Largest Storytelling Platform

New चटकदार चवदार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चटकदार चवदार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चटकदार चवदार.

Stories related to चटकदार चवदार

    LatestPopularVideo

sharad gaikwad

चवदार तळ्याचे पाणी... #मराठीकविता

read more
पाणी पण आज चवदार तळयात रडत होत
चवदार तळे डॉ बाबासाहेब आंबेडकर विजयी म्हणत होतं
बाभिमा असं काय भाग्य देवुन गेला
गुर ढोरयाचा पाणवठयाला
क्रांती चा संगर तुम्ही बनवून गेला
धन्य धन्य मझला करुन गेला
पाण्याचा थेंब न थेंब 
तुझ्या चरणी अर्पण झाला
बघ शरद थेंबा थेंबाला 
बाभिमा उपकृत करुन गेला
बघ शरद जलजीवन थेंबाला
कवी विद्रोही कबीर सेवक
 शरद गायकवाड

©sharad gaikwad चवदार तळ्याचे पाणी...

milind sarkate

#चवदार तळे सत्याग्रह 20 मार्च 1927 #पाणी

read more
#पाणी

असिफ हे आजचं नाही रे
दोन हजार वर्षांपुर्वीचं आहे
तु मंदीरात पाणी पिलास म्हणून
की मंदीरात गेलास म्हणून 
अमानुषपणे छळला गेलास
हे मला नक्की माहीत नाही
पण..
पाण्यात 'जातीय-रसायन' 
मिसळल की ते पाणी
माणुसकीला आग लावते 
हे माञ नक्की कळाल..
बघ ना तुच इतिहासात डोकावून 
अस्पृश्यांसाठी मंदीराचा अन् 
पाण्याचा ही सत्याग्रह 
माझ्या बाबांनी केलाय
अन् राज्यघटनेद्वारे कुठे ही
जाऊन पाणी पिण्याचा 
मूलभूत हक्क ही दिलाय 
पाण्यासाठी छळणारा 
या जगाला तु नवा नाहीस रे
बघ ना थोडे मागे वळुन
त्या रोहिणी नदीच्या पाण्यामुळेच
सिध्दार्थ गौतमाला गृहत्याग 
करावा लागला..
अन् घोटभर पाण्यासाठी दारोदार 
फिरणार्या अस्पृश्यांना
घरचा पाण्याचा हौद खुला 
करणार्या फुलेंना ही आयुष्यभर
ञास सहन करावा लागला 
शेवटी एकच तहान 
शरीराची असो वा श्रध्देची
तिला पाहणारी नजर 
जेव्हा धर्मांध होते तेव्हाच 
हिंदु -मुस्लिम ऐक्याचीच नव्हे
तर देशाच्या बंधुतेची कबर
जाती-जातीमुळे खोदली जाते

- सरकटे मिलिंद मुरलीधर

©milind sarkate #चवदार तळे सत्याग्रह 20 मार्च 1927

yogesh atmaram ambawale

प्रतियोगिता - ४ - विषय - चारोळी (शुभसंध्या 🙂) नियम व अटींसाठी शब्द सारथी पेज वरील pin केलेली 1st पोस्ट पहावी. धन्यवाद! ✍️🙏 प्रतियोगिता_4_म #YourQuoteAndMine #marathi #yqtaai #marathiwriter #प्रतियोगिता_4_मराठी

read more
कुरकुरीत फरसाण त्यात तिखट रस्सा,
चव येण्या चटकदार,लिंबू कांद्याचा ही हिस्सा.
दिसते आकर्षक कोथंबीर कडीपत्याची भेसळ,
पाहून लगेच तोंडाला पाणी सुटते अशी ही चटकदार मिसळ. प्रतियोगिता - ४ - विषय - चारोळी (शुभसंध्या 🙂)
नियम व अटींसाठी शब्द सारथी पेज वरील pin केलेली 1st पोस्ट पहावी. धन्यवाद! ✍️🙏

#प्रतियोगिता_4_म

Jai Bhim

चवदार तळे हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेला एक ऐतिहासिक तलाव आहे.. येथील चवदार तळयाचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे.. #समाज

read more

yogesh atmaram ambawale

भेळ #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #snacks #भेळ #खानपान #Collab कुरमुरे घेतले खुप सारे त्यात टाकली थोडी सेव कांदा चिरलेला बारीक

read more
कुरमुरे घेतले खुप सारे त्यात टाकली थोडी सेव
कांदा चिरलेला बारीक नि त्यात बारीक मिरच्यांची ही ठेव.
चण्याची डाळी,शेंगदाणे नि टोमॅटो ही त्यात घेतले.
दिसण्या सुंदर वरून कोथिंबीर ही टाकले.
पापडी चा चुरा नि चटणी घेऊन छान त्यास हलविले,
बनत असताना ही चटकदार भेळ,
अगोदरच तोंडाला पाणी सुटले. भेळ
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #snacks #भेळ #खानपान #collab 
कुरमुरे घेतले खुप सारे त्यात टाकली थोडी सेव
कांदा चिरलेला बारीक

mamta ambedkar writer

बाबासाहेब को अर्पित कविता। कलम है शास्त्र। वस्त्र संविधान है। देश का तिरंगा महामानव की पहचान है। संघर्ष ही जीवन कहलाता भीमराव है। भीमाबा #समाज

read more

sandy

प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं..... उखळात खुपसले तोंड प्रिये.. मुसळाचा तुंबळ रट्टा गं.....! तू लाजाळू परी कोमल गं.. मी नि #poem #nojotophoto

read more
 प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं.....
उखळात खुपसले तोंड प्रिये.. मुसळाचा तुंबळ रट्टा गं.....!

तू लाजाळू परी कोमल गं.. मी नि

sandy

#लाॅ_आॅफ_अॅट्रॅक्शन हि जर पाच सुत्रे जर पाळली, तर #आयुष्यातील सर्व दुःखे, सर्व #समस्या, सर्व #प्रॉब्लेम्स, #चुटकीसरशी ‘छुमंतर’ म्हटल्याबरो #story #nojotophoto #पळुन

read more
 #लाॅ_आॅफ_अॅट्रॅक्शन

हि जर पाच सुत्रे जर पाळली, तर #आयुष्यातील सर्व दुःखे, सर्व #समस्या, सर्व #प्रॉब्लेम्स, #चुटकीसरशी ‘#छुमंतर’ म्हटल्याबरो

Shail..

हाँ! आज भी मेरी रगों में तुम्हारे इश्क़ का लहू बहता है। आज भी मुहब्बत वही है, चीख चीख कर कहता है, आज भी खून से लिखे उन ख़तों का रंग फ़ीका नहीं

read more
लहू.... #NojotoQuote हाँ! आज भी मेरी रगों में
तुम्हारे इश्क़ का लहू बहता है।
आज भी मुहब्बत वही है,
चीख चीख कर कहता है,
आज भी खून से लिखे उन ख़तों का रंग फ़ीका नहीं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile