Nojoto: Largest Storytelling Platform

New करायचं वाजला एक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about करायचं वाजला एक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करायचं वाजला एक.

Stories related to करायचं वाजला एक

    LatestPopularVideo

एक शेतकरी बिब्या

वाजला तिच्या पायात.. बिभीषण गिरी #SADFLUTE #मराठीकविता

read more

Pratik Patil Patu

यात आपण काय करायचं?

read more
यात आपण काय करायचं?

आयुष्यात, सर्वांची मनं सांभाळणं
 खूप कठीण काम असतं
एकट्याला ते पटत असतं
दुसऱ्याला ते पटत नसतं
यात आपण काय करायचं असतं?

आयुष्यात, सगळे चांगलच सांगतात
मग त्यांचा ऐकायचं, की स्वतःचं
स्वतःचं मन तोडायचं
की त्यांचं मन मोडायचं
यात आपण काय करायचं?

दृष्टिकोन सर्वांचे वेगळे असतात
विचार सर्वांचे वेगळे असतात
पण सगळेच आपले असतात
यात कुणाच ऐकायचं?
यात आपण काय करायचं? यात आपण काय करायचं?

Roshan Sagar

प्रेम करायचं राहुन गेलं

read more
प्रेम कुणावर करावं.
         तिच्या गाडीवर करावं
की घालून येणाऱ्या 
          पादत्राणे वर करावं....

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्याकडून मागितलेल्या
    पुस्तकावर करावं
की तिने वाचले म्हणून
        मी वाचावं...

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या चष्म्यावर करावं
  की तिने घातलेल्या डोळ्यांच्या
        संवादावर कराव...

‌‌  प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या हसण्यावर करावं
                 की
आम्ही एकमेकांकडे पाहून हसावं
     म्हणून प्रेम करावं....

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम चहाच्या वेळेवर करावं
               की
ती येते म्हणून मी चहा प्यावं....

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या अभ्यासावर करावं
       की तिच्या हेवा वाटावं
म्हणून मी अभ्यास करावं....

  प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या आसपासच्या 
       गोष्टींवर झालं..
प्रेम तिच्यावर करायचं
        राहूनच गेलं....
  ~ ®️Osh@n  k  S@g@®️ प्रेम करायचं राहुन गेलं

Sachin Sawant

प्रेम असंच करायचं असतं

read more
 प्रेम असंच करायचं असतं

Suraj Edake

आईबाबांना अभिमान वाटेल एवठच करायचं मला.... #poem #nojotovideo

read more

©vrem_lecture

दुर्लक्ष करायचं - जगायचं. Good Morning 🌞 😘 #nojotophoto #Life_experience

read more
 दुर्लक्ष करायचं - जगायचं. Good Morning 🌞 😘

Sayaji Nikam

प्रेम नाही तर फक्त कष्ठ करायचं आणि थाटात जगायचं #जीवनअनुभव

read more

प्रेमाची_पहाट🦋

#प्रेमात उत्तराला महत्त्व नसतं कारण प्रेमात फक्त प्रेम करायचं असतं. ❤

read more
❤
जन्माला आलेल्या प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी प्रेम नक्की करावे. होकार किंवा नकार काहीही मिळो पण अनुभवाच्या शाळेतून त्याने नक्की जावे. कशाचाही विचार न करता मनात जे असेल ते बोलून टाकावे. नंतर उशीर होण्यापेक्षा एकदातरी सांगून पहावे. 
आयुष्यात एकदातरी प्रेम नक्की करावे. #प्रेमात उत्तराला महत्त्व नसतं कारण प्रेमात फक्त प्रेम करायचं असतं. ❤

yogesh atmaram ambawale

#YourQuateAndMine #BirthDay #सुखदुःख #yqtai #जन्मदिवस #yourquote आनंद की दुःख ? आयुष्यातील एक वर्ष सरलं ह्याच दुःख करायचं की आयुष्यात एक

read more
आनंद की दुःख ?

आयुष्यातील एक वर्ष सरलं 
ह्याच दुःख करायचं की
आयुष्यात एक वर्ष वाढल
ह्याचा आनंद करायचा.
सरले जे वर्ष खूप काही
चांगले ,वाईट अनुभव देऊन गेले,
घेतलेल्या अनुभवावरून  आलेल्या 
नव्या आयुष्यात लढण्याचे सामर्थ्य
देऊन गेले. #yourquateandmine #birthday #सुखदुःख #yqtai #जन्मदिवस #yourquote 
आनंद की दुःख ?

आयुष्यातील एक वर्ष सरलं 
ह्याच दुःख करायचं की
आयुष्यात एक

Santy Sharma

एक दल एक वो एक एक एक

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile