Nojoto: Largest Storytelling Platform

New पांघरून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पांघरून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पांघरून.

    PopularLatestVideo

Poonam Sabane-Bhagwat

पांघरून....एक विलक्षण प्रेमकथा

read more
ही अनोखी गाठ कोणी बांधली.....
एक झाले ऊन आणि सावली.......
जाणिवांचा पूल कोणी सांधला.....
ऐलतीरी पैल हाती लागला..........
रंगली मेंदी नव्याने रंगली............
एक झाले ऊन आणि सावली......
माझे बहर सारे तुझे,
माझे प्रहर सारे तुझे,
सा-या क्षणांवर नाव गेले,
कोरले माझे तुझे,
हे बंध जुळले त्या क्षणी,
जणू लाभली संजीवनी.......
ही अनोखी गाठ कोणी बांधली.... पांघरून....एक विलक्षण प्रेमकथा

Shankar Kamble

*गोधडी* ....
 *सुखं_दुःखाची ठिगळं* 
 *कर्म बंधनाचा धागा* 
 *माय गोधडी सांधते* 
 *उब मिळो साऱ्या जगा..* 

 *एका एका चिंधीमधी* 
 *आठवणींचा फुलोरा* 
 *हात फिरता अलवार* 
 *लख्ख दर्पण सामोरा..* 

 *आज पावलो पावली* 
 *उन्हं सलतं विखारी* 
 *उबदार गोधडीची* 
 *वीण जुळते अंतरी..* 

 *खोल मनाच्या कुपीत* 
 *भाव पोरका तरतो* 
 *गोधडीला बिलगून* 
 *डोळां श्रावण झरतो..* 

 *माय तुझ्याच कुशीचा* 
 *भांबावल्या जीवां आंस* 
 *किती हंबरं वासरू* 
 *आता नुसताच भास..* 

 *तुझं स्नेह पांघरून* 
 *गोधडीचं हे चांदणं* 
 *काट्या _कुटेरी जगात* 
 *मऊ मखमली शिंपण..*

©Shankar Kamble #गोधडी #उब #आई #प्रेम #आईवडील #पांघरून #लेकरू #

#maa

vishnu thore

तू म्हणायची मुंग्यांना साखर दे मी म्हणायचो मला भाकर दे मूंग्या शोधून काढतात साखरेचा अन गुळाचा डब्बा

read more
तू म्हणायची मुंग्यांना साखर दे
मी म्हणायचो मला भाकर दे
मूंग्या शोधून काढतात
साखरेचा अन गुळाचा डब्बा
माझा हात भाकरीच्या टोपल्यापर्यंत
पोहचत नाही
बेशिस्त भुकेला 
संयमाचं पांघरून घालायला
तूच मला शिकवलंस
मुंग्याची संयत रांग दाखवून
माझे हात जावू दिले नाहीस टोपल्यापर्यंत
मग भूक जिवाला टांगून
ही  माणसांची 
जीवघेणी धावपळ
का सुरुय राजरोज ?

      - विष्णू थोरे तू म्हणायची मुंग्यांना साखर दे

मी म्हणायचो मला भाकर दे

मूंग्या शोधून काढतात

साखरेचा अन गुळाचा डब्बा

vishnu thore

तू म्हणायची मुंग्यांना साखर दे मी म्हणायचो मला भाकर दे मूंग्या शोधून काढतात साखरेचा अन गुळाचा डब्बा

read more
तू म्हणायची मुंग्यांना साखर दे
मी म्हणायचो मला भाकर दे
मूंग्या शोधून काढतात
साखरेचा अन गुळाचा डब्बा
माझा हात भाकरीच्या टोपल्यापर्यंत
पोहचत नाही
बेशिस्त भुकेला 
संयमाचं पांघरून घालायला
तूच मला शिकवलंस
मुंग्याची संयत रांग दाखवून
माझे हात जावू दिले नाहीस टोपल्यापर्यंत
मग भूक जिवाला टांगून
ही  माणसांची 
जीवघेणी धावपळ
का सुरुय राजरोज ?

      - विष्णू थोरे तू म्हणायची मुंग्यांना साखर दे

मी म्हणायचो मला भाकर दे

मूंग्या शोधून काढतात

साखरेचा अन गुळाचा डब्बा

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे समजून घेतांना... #समजूनघेतांना चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
समजून घेताना तुला,खुप त्रास झाला मला,
प्रत्येक चुकीला पांघरून घालायला,आता जमेना मला.
समजून घ्यावे कधीतरी,तूही माझ्या समस्यांना,
तुला समजून घेतांना,तोंड द्यावे लागते किती संकटांना.— % & शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
समजून घेतांना...
#समजूनघेतांना

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रानों.🙏 शुभ प्रभात थंडीच्या दिवसात कुडकुड असते ते ऊन्हांची.. चला तर मग स्वागत करा ऊन्हांच या थंडीत. चला मग लिहा पटापट. ऊन किंवा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ऊन्हं #उन्हं१

read more
उन्हात बसावं वाटतं,घरात थंडी सहन होत नाही,
उन्हं अंगावर घेतानाही चादर शिवाय जमत नाही.
थंडी अशी कुडकुडते,की अंगाला उन् ही लागत नाही,
लागता उन अंगावर पांघरून घेण्याचं समीकरण काही समजत नाही. नमस्कार मित्रानों.🙏
शुभ प्रभात
थंडीच्या दिवसात कुडकुड असते ते ऊन्हांची..
चला तर मग स्वागत करा ऊन्हांच या थंडीत.
चला मग लिहा पटापट.
ऊन किंवा

yogesh atmaram ambawale

आई... #yqmarathi #मराठीलेखणी #आई #yqtaai #माझीआई #आईचेकाळीज #आईची_माया कितीही काम केले तरी लवकर उरकत नसते, म्हणूनच नेहमीच तिची घाई असते. सक

read more
आई...

कितीही काम केले तरी लवकर उरकत नसते,
म्हणूनच नेहमीच तिची घाई असते.
सकाळी उठ रे मेल्या पासून रात्री झोप रे बाळा पर्यंत,
तिच्या प्रेमाची वेगवेगळी शैली असते.
प्रेमाने जितकी वागते तितकीच रागीट ही राहते,
पण काहीही म्हणा,आई ची गोष्टच लई न्यारी असते.
नुसतच उंडगत राहतो,पैसा तरी कुठून येतो,
बाबांच्या विचारात नेहमीच हा प्रश्न राहतो.
आई ची कृपा असते ती,की लक्ष्मी आपल्याजवळ राहते,
घर खर्चाला असलेल्या पैशातून,शिल्लक ठेऊन ती आपल्याला देते.
होता वाद बाबांशी,आपल्या चुका ती पाठीशी ती घालते,
बाबा शेवटी गप्प,आई समोर त्यांची काहीच न चालते.
किती ही अवगुणी असले मुल,तरी त्याचे गुणगान गात राहते,
आई ती आई असते,जी मुलाच्या प्रत्येक चुकांवर पांघरून घालते. आई...
#yqmarathi #मराठीलेखणी #आई #yqtaai #माझीआई #आईचेकाळीज #आईची_माया 
कितीही काम केले तरी लवकर उरकत नसते,
म्हणूनच नेहमीच तिची घाई असते.
सक

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_ल

read more
लपवावे तितकेच,शक्य असेल जितके,
जास्त केल्यास,सर्व काही हाताबाहेर जाते.
माझ्या सोनुल्या माझ्या छकुल्या,
प्रत्येक आईची शब्द लाडक्या मुलाला...

( कॅपशन मधले वाचावे ) २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

Secret Quotes

जे काही भेटल दिल परत मागे देणार वेळ काळ काल त्यांची होती उद्या माझी पण येईल ना, तोंडावर हात होते, मनावर दिलेला शब्द, तर कानावर इज्जतीचे पांघ

read more
आयुष्यातून सगळं काही हिरावून नेलं,
झोप सुद्धा नाही ठेवली वाट्याला माझ्या
अन तिकडे आनंद सुचतं आहेस,
खुश राहावे म्हणून मी दूर केलं स्वतः विष
पिऊन अमृताचा प्याला त्यांच्या नशिबी दिला,
म्हणे मजेत आहेत ते, अडचण नाही ठळक
दिसत कोण किती आपले कोण किती परके,
जवळ कोण दूर कोण आपुलकी प्रेम जीव
माया जाणीव गरजा सगळं दिसत जगाला,
बारीक सारीख गोष्ट आता झाकत नाही आणि
तिला नजर अंदाज पण करणे योग्य नाहीत,
   -AS Patil✍️ जे काही भेटल दिल परत मागे देणार वेळ काळ काल
त्यांची होती उद्या माझी पण येईल ना,
तोंडावर हात होते, मनावर दिलेला शब्द, तर कानावर
इज्जतीचे पांघ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile