Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवतात ते दिवस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवतात ते दिवस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवतात ते दिवस.

    PopularLatestVideo

Yogesh shinde

!!बघ आठवतात का ते दिवस !! #kalhonaaho

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ते दिवस आठवतात... #तेदिवसआठवतात #तेदिवस चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
ते दिवस आठवतात...शाळेतले,
७ वाजताची शाळा असतानाही ६:३० वाजता जाण्याचे.
अर्धातास तिच्या घरासमोर लक्ष ठेवून राहण्याचे.
आली ती की तिच्यासोबतच वर्गात जाण्याचे.
ते दिवस आठवतात...गणेशोत्सवाचे,
१०/१० दिवस फुल्ल आवाज करून गाणे वाजवायचे.
सकाळ,दुपार काहीही न बघता नुसते गोंधळ घालायचे.
ते दिवस आठवतात...सिनेमा पाहण्याचे,
अमिताभच्या सिनेमा साठी ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवायचे.
एन्ट्री ला त्याच्या जोरजोरात टाळ्या वाजवत सिटी मारायचे.
ते दिवस आठवतात...रागीट स्वभावाचे,
कुणी आवाज चढवला की धावून जाण्याचे,
सहन होत नव्हता राग चिडून अंगावर जाण्याचे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ते दिवस आठवतात...
#तेदिवसआठवतात
#तेदिवस 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

hrishikesh naktode

गेलेले ते दिवस...

read more
mute video

hrishikesh naktode

गेलेले ते दिवस...

read more
 गेलेले ते दिवस...

Kiran Sabale

गेलं ते दिवस राहिलेत ते आठवणी #मराठीविचार

read more
mute video

ह्रदय मानव अशोक

mute video

श्रीमंत हेमंत मानकर

"ते 21 दिवस"... एकांतवास !! #Life_experience

read more
" आज एकाएकीच एकला झालो मी.. 
    आता झाला शब्द अलहिदा फॉलो मी.. 
   मज कुणी ना म्हणे "थांब " आलो मी.. 
बंदी* असा कसा आजच  झालो मी.. 
पामरा सावरण्या सर्वदा  धावलो मी.. 
  निष्पाप निर्दोष.. गुन्हेगार झालो मी ? " "ते  21 दिवस"... एकांतवास !!

Rajesh Rathod

कुठे गेले ते दिवस #जीवनअनुभव

read more
mute video

Pawan Patil (कपिसतनय)

आठवणीतील ते दिवस Dhanashri patil #poem

read more
आठवणीतील ते दिवस पुन्हा पुन्हा आठवतात 
मनाला एक प्रकारचे वेड लावतात.

आठवणीचा क्षणात जग हे सुंदर वाटते.
पण भानावर येता क्षणी पडक्या वड्यासारखे भासते.

आठवणीचा त्या क्षणात मन वृदांवन जाणवते
पण भ्रुमळ पडता क्षणी पेटलेला वणवा भासते.

आठवणीचा त्या क्षणात निसर्ग आपला पाऊस पाडतो 
पण शुद्धीवर येता क्षणी छातीवरती दगड भासतो.
पण,
जाणिव होते वर्तमानची आणि चिंता वाटते भविष्याची ,
व क्षणात भुतकाळ नाहिसा होतो....
व  जग जिंकण्याचा उत्साह निर्माण करतो
                                " कपीसुत"
                           पवन पाटिल (कपिसतनय) आठवणीतील ते दिवस Dhanashri patil

Uttam Karmalkar

कविता आपली माणसं ते दिवस #nojotovideo

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile