Find the Latest Status about kanatle vel design from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, kanatle vel design.
Supriya Yewale
माझी कविता माणसाच्या आयुष्यात काही ना काही त्रास असतोच सगळं काही दाखवते ती म्हणजे वेळच माणसाच्या आयुष्यात बरंच काही होऊन गेलेलं असते त्यामुळे वेळेला महत्त्व द्यायचं परत वेळ येत नसते💯🤞🙏 त्यामुळे वेळेला महत् द्यायला हवं ©Supriya Yewale vel
vel #मराठीकविता
read moreAfsana Ek Shayar Ka
ही अशी सांज का वेळ माझी मला ना, तुझा सोबतीला चंद्र तारे मिळेना संयमाचे मी बांध बांधून थकलो, मला माझा वेळ कधीच न मिळेना आर्त हाक ही माझी तुला बोलविते, माझा कवितेला तू अर्थ, सांग का तू देईना आज अंधारून आल बघ है आभाळ, पावसाच्या सरी तुझ्या का मलाच मिळेना. ¶vishal Gaikwad #sanjh #vel #ShiningInDark
#sanjh #vel #ShiningInDark #poem
read more