Find the Latest Status about दंतकथा मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दंतकथा मराठी.
Amita
जळते दिव्याची वात जशी संध्याकाळच्या कुशीत तेवत राहो काव्य मनीचे शब्दांच्या ओंजळीत... अमिता✍️ ©Amita #मराठी
Amita
राधा राणी जिच्या अंतरी विसावतो हरी ती कृष्णाची अविरत बासरी.. प्रीती जिच्या ठायी ठायी एकचित्त ती सुरात गाई कान्हा रे कान्हा रे.... मी तुझीच मनमयी .... हाक तुझी सदैव कानी विस्मरले मी मलाच काही प्रतिबिंब ते जळात पाही अविरत झुरते राधा राणी..... ©Amita #मराठी #मराठीप्रेम