Find the Latest Status about चक्रवाती तूफान निसर्ग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चक्रवाती तूफान निसर्ग.
Sachin Zanje
माझ्यातील कवी तुझा नेहमीच श्रोता आहे.. मी तर फक्त नदी तू तर तो अफाट समुद्र आहे.. मी तुझा लेख अन् तू माझी कविता.. मी शब्द त्यातला तर तू त्यातली सुंदरता.. ओळ मी गाण्याची तू सुर गाण्यातला.. मी वाद्य संगीताचा तू ताल लय त्यातला.. मी किरण पाहटेचा तू धरती नवरंगाची.. तुझे रूप दररोज पाहता ऊर्जा नवी तू सर्वांची.. तुझा कवी सचिन सदाशिव झंजे. ©Sachin Zanje #निसर्ग
कवी दिपक सोनवणे
पृथ्वीचा समतोल गेला त्यामुळे केव्हा काय घडेल नेम नाही आजपर्यंत असे घडले नाही पण आता घडल्याशिवाय पर्याय नाही निसर्ग
निसर्ग
read moreMonika
रंगा रंगा ने व्यापलेला तू किती सुंदर निसर्ग तू रंग बेरंगी फुल मनाला भाळतात त्यात रम्य होऊन पाहावी वाटतात डोंगराची ती मोठी वस्ती त्यामध्ये झाडे वेलींची गर्दी नद्या नाले ओढे धुंद हवा कधी जाऊन समोर पहा झाडाच्या वेळीवर झुलत राहावं कधी झऱ्यातून चालून पाहावं आज ही देई तो तीच थंड गार हवा एक झाड आज ही लावून पहा प्रेम करा निसर्गावर त्याच्या सुंदर अश्या मनमोहक रूपावर निसर्गाने दिले आपल्याला आरोग्याचे दाण पशु, पक्षी, झाडे, मनुष्य गाई त्याचे गुणगान हेच सार आहे आपल्या मनात म्हणून तर आपण आहोत निसर्गाच्या सानिध्यात असं आमच्या कोकणातील निसर्ग आहे भारी आमच्या गावातील निसर्गाची खरच बात न्यारी असं सुंदर स्वच्छ निसर्ग आहे किती छान सर्वांना आहे खरच त्याचा अभिमान 1 ©Monika #निसर्ग
Supriya Sanap
प्रकृति की गोद में निसर्गाच्या सान्निध्यातला प्रत्येक क्षण माणसाच्या जगण्याला नवा उत्साह देतो निसर्गातली प्रत्येक गोष्ट माणसाच्या मनाला आणि शरिरालाही ताजेतवाणे बनवते निसर्ग म्हणजे माणसाची प्रेरणा निसर्ग महणजे माणसाची आशा निसर्ग म्हणजे माणसाचा आनंद आणि निसर्ग म्हणजेच माणसाचे जीवन ©Supriya Sanap निसर्ग
निसर्ग #Quotes
read more