Find the Latest Status about खालच्या बाळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खालच्या बाळा.
nikesh wasnik
🎂बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी बर्थडे🎂 ©nikesh wasnik , बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
raju hirave
रिध्देश बाळा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा... 19/09/2020
अल्पेश सोलकर
बाळा... भरभराटीत मोठा हो... पण माझ्या पायांच्या भेगांसाठी नम्र हो... बाळा... भरभराटीत मोठा हो... पण माझ्या पायांच्या भेगांसाठी नम्र हो...
अल्पेश सोलकर
बाळा... भरभराटीत मोठा हो... पण माझ्या पायांच्या भेगांसाठी नम्र हो... बाळा... भरभराटीत मोठा हो... पण माझ्या पायांच्या भेगांसाठी नम्र हो...
अल्पेश सोलकर
खाली खेचणारे असतातच... पण लक्षात ठेवावं की.. ' आपल्याला खाली खेचणारे आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात ' खाली खेचणारे असतातच... पण लक्षात ठेवावं की.. आपल्याला खाली खेचणारे आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #
अल्पेश सोलकर
नको दूर शोधू मला ' बाळा '.. जवळ तुझ्या वहीत मी..रेखाटलेला होतो.. नको दूर शोधू मला ' बाळा '.. जवळ तुझ्या वहीत मी रेखाटलेला होतो.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqgirl #alpeshsolkar #yqmarathiquotes #
Secret Quotes
दिवसात काही बाकी पण त्रास असत्यात दिवसभर थकून रात्री निवांत झोप येईल म्हणून पटकन जीवाला मिठीत घेऊन झोपावे वाटते झोप पण येत नाहीस,, कोणी तरी खर सांगितले आहे दुःख रात्री चराया निघते म्हणून...! कोण जाणं कुणाच्या जीवनाची दशा,, येथे ज्याला त्याला अडचणी आहेत,, पण मला थोड्या जास्तच आहेत वाटतंय,, सुख काय असतं हे कधी या देहाला भासलचं नाही
raju hirave
मा. श्री. बाळा भाऊ भेगडे माजी राज्यमंत्री यांच्या हस्ते सामाजिक पुरस्कार स्वीकारताना झुंज दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजू हिरवे व महिला महारा
sonam vanjale
प्रथम तुझं पाहता जीव धन्य झाला, नऊ महिन्याचा क्षीण कुठल्या कुठे पळाला. तानुले गोरेपान बाळ ते, नाक होते नकटे पण त्याचे त्याला साजिरे