Find the Latest Status about सोपं वाटतं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोपं वाटतं.
umesh prakash salunke
बोलताना खूप सोपं वाटतं तोंडातून पडणारा शब्द फुकट असतो लाखमोलाचा वाटतो उद्या तोच अंगलट येतो आपल्या बाबतीत घडले. तर पुढच्या पिढीला नडतो.... पहिलं प्रत्येकाला वाटतं असे आपलं नाणं चांगलं वाजतंय पहिलं लोकांना हिंनवत असे आज तेच आपल्याला सांगत सुटे तु मला खुप बोलत असे तेच तुला आज डोळ्यासमोर दिसे... तुम्ही लोकांना उदाहरण देत होता आज तुम्हाला प्रत्यक्ष पहायला भेटत आहे त्याचं लोकांना तुम्ही स्वतः हुन बोलता मी तुला बोललो होतो.आज ही उद्या त्याचा आपल्या मनाला कळून चुकत आहे.... आपण सर्वं कुणाशी कसे वागता बोलता पुढच्या वेळेस तेच लोकं आपल्याला दाखवून देतात आपण चारचौघात कुणीही अपमान करतो तोच माणूस पुढे जातो आपण मागे राहतो.... जसे तुम्हि पेरलं असेल तसेच उगवणार हे विसरू नका निसर्गापुढे खुप लोकं गेले परंतु निसर्गाने कधीच तुम्हाला वाऱ्यावर सोडले नाहीं. बोलताना खूप सोपं वाटतं तोंडातून पडणारा शब्द फुकट असतो लाखमोलाचा वाटतो उद्या तोच अंगलट येतो आपल्या बाबतीत घडले. तर पुढच्या पिढीला नडतो.... कधी ही कुणाला कमी समजु नका सगळे आपलेच समजून पुढे चला आपल्यासोबत त्यांना ही घेऊन चला #newday बोलताना खूप सोपं वाटतं तोंडातून पडणारा शब्द फुकट असतो लाखमोलाचा वाटतो उद्या तोच अंगलट येतो आपल्या बाबतीत घडले. तर पुढच्या पिढीला नड
Pratik Patil Patu
आत्महत्या! चुकीचा विचार एक वैचारिक लेख (Caption मध्ये) आज-काल पाहतोय, दररोज किमान पाच आत्महत्येच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये असतात. आणि धक्कादायक बाब अशी की पाचपैकी तीन आत्महत्या तरुण किंवा किशोर
आज-काल पाहतोय, दररोज किमान पाच आत्महत्येच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये असतात. आणि धक्कादायक बाब अशी की पाचपैकी तीन आत्महत्या तरुण किंवा किशोर
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
सोपं नसतं कवी होणं.. मनातल्या वेदना सहज मांडणं, भावना लिहूनही वेदना संपत नाही कठीण असतं सगळं जुनं आठवून शब्दात व्यक्त होणं. मनातल्या वेदना सांगताना, लेखणी घेऊन हात पुढे सरकावणं. सोपं नसतं कवी होणं.. प्रीत सोपं नसतं
सोपं नसतं
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
वाटतं तितकं सोपं नसतं गं, कोणावरही जीवापाड एकतर्फी प्रेम करणं, क्षणोक्षणी तिच्याच आठवणीत जगणं, तिचे सगळे चुका विसरून, लगेच माफ करणं, आणि बेशरम होऊन पुन्हा तिच्याशी बोलणं, सोपं नसतं गं, कोणावरही एकतर्फी जीवापाड प्रेम करणं.. आपण तीला नाही आवडत, आणि ती कधीच आपली होणार नाही, हे माहित असूनसुद्धा, फक्त तीला आणि तिलाच प्रेम करणं.. ती कितीही तिरस्काराने बोलली तरी, गोड बोलून लहान होऊन तीला मानवणं, सोपं नसतं गं खरंच, कोणावरही एकतर्फी जीवापाड प्रेम करणं... प्रीत सोपं नसतं गं
सोपं नसतं गं
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
तू समोर दिसली की मला बरं वाटतं.. माझं जगणं मला तेव्हा खरं वाटतं.. तू बोलली की शब्दांना ऐकावसं वाटतं.. ऐकताना तुझ्याकडे एकटक बघावसं वाटतं.. तू रडली की मला रडावसं वाटतं.. ओघळणाऱ्या आसवांना अलगद पुसावसं वाटतं.. काय झालं कुणास ठाऊक हल्ली बरच काही वाटतं.. प्रेमात पडलो तूझ्या जणू असं काही भासतं .. ©गोरक्ष अशोक उंबरकर ..... वाटतं
..... वाटतं #मराठीकविता
read moreDharmendra Gopatwar
📖 कविता _:: कुठं सोपं असतं हो...!✍️ 🔖कवि _:: धर्मेंद्र वि. गोपतवार __जगण्याच गणित कुठं हो सोपं असतो ... ' जीवन अवघड आहे ' हे सांगण्यासाठी समुद्राला खार व्हावं लागतं। मातीतून अंकुर उगायला धरती वर विशाल समुद्राचं पाणी असून सुद्धा आकाशाकडे बघावं लागतं..।। कुठ सोपं असत हो जीवन ! अंकुर जमिनीतून बाहेर पडल्यापासून मोठं होत पर्यंत विजेचा कडकडाट ऐकावं लागतं पाऊस ऊन वादळ वाऱ्याशी लढावं लागतं बाहेरील विश्व समजून घेण्या आधी , अंतर मनात जाऊन बसावं लागतं....|| कुठे सोपं असते हो जीवन सुंदर धबधबा निर्माण होण्यासाठी आधी उंचीवरून पडावं लागतं .....|| आयुष्याच बेरीज करण्याआधी वजाबाकी करावां लागतो.. दिसतं हो जीवन सोपं पण... आयुष्याचं भागाकार केल्यावर कळून येत , की खाली शून्य येऊन देखील उत्तर वर कोपऱ्यात दडलेला असतो..... कुठ सोपं असत हो जीवन ! बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सरासरी कळून हि पायथागोरस चा पाय लवकर कळत नसतो असतं हो 'जीवन ' सोपं....एखाद्या संगिताप्रमाने पण संगीतातील स ! कळून घेण्या आधी [ सा रे ग म प ! चा ...प देखील कळावा लागतो..ना.. ! ] .....|| असतं हो जीवन .... सोपं ! आयुष्यातली बाराखडी कळून घेत असताना " अ आणि ज्ञ " यातील अंतर ...गाठण ही महत्त्वाचं असते ! वास्तवातलं जीवन महल उभारताना शून्य - अपूर्ण आणि पूर्ण या प्रक्रियेतून जावें लागते...! .....|| कुठ वाटतं तेवढं सोपं असतं हो जीवन ..? परत शून्य व्हायला ही एक प्रक्रिया असतो आणि हा सिद्धांत कुठे हो लवकर ध्यानात येतो एखाद्या अंकाची किंमत वाढविण्यासाठी शुण्याला सोबत घ्यावां लागतो " भक्त पुंडलिका साठी विठ्ठलाला भर उन्हात उभा राहावां लागतो ".....|| मनुष्यला मार्ग दाखविण्यासाठी भगवंताला गीता उपदेश द्यावां लागतो...|| तरी कळलं नाही ..., तर ...! बाराखडी तल्या 'अ ' वर अडकलेल्या माणसाला ' ज्ञ' पर्यंत आणून ज्ञानी करून सोडण्या साठी ज्ञानेश्वरी लिहायला ज्ञानदेवांना अवतार घ्यावा लागतो... || तरी ..ही माणसाला कळले नाही ..तर ईश्वराला संताच परिवार उभा करावा लागतो.....|| " तरीही माणसाला संसारचा सार .. कळलं नाही तर " ईश्वराला स्वयं पुन्हा बुद्धाचा अवतार घ्यावा लागतो .. " [" माणसाला बुद्धिवान करून सोडण्या आधी ईश्वराला स्वतःचा अस्तित्व नकारावं लागतं ..... "] || कुठं सोप्प असतं हो जीवन....! हे असच अकारण उगाच चालत नसतो... " ज्ञ " समजल्यावर पुन्हा " अ " ला शोधत परत " अ " कडे प्रवास चालू करावा लागतो ..." " ईश्वराचा अस्तित्व स्वीकारायला समाजापुढे माणसाला अज्ञान व्हावां लागतो ..... " कुठं सोपं असत हो...? .✍️ AUTHOR 📖कवि-मन_मनातलं ओझं पानावर ©Dharmendra Gopatwar #कुठं सोपं असतं हो.....
#कुठं सोपं असतं हो..... #जीवनअनुभव
read moreArchana Deshpande-Pol
खूप वाटतं.. थांबवावं घोंघावत येणाऱ्या शब्दांना.. रोकावं वाहणाऱ्या अश्रूंना.. भिरभिरणाऱ्या पावलांना.. उदास खिन्न मनाला.. कधीतरी.. खूप वाटतं.. करावं मोकळं कोंडलेल्या मनाला.. करावेत व्यक्त कुणाजवळ तरी, उफाळून आलेले भावनांचे कढ... पण कुठेतरी मनाला, काहीतरी डाचत राहतं. नेहमीप्रमाणे डोळ्यातून.. पाणी मात्र वाहत जातं.. त्यावेळी माझ्याजवळ असते " ती" माझ्या अंतरंगात भिनलेली, नसानसात सामावलेली, खोल खोलपर्यंत... ©अर्चू... #खूप वाटतं..
#खूप वाटतं..
read more