Nojoto: Largest Storytelling Platform

New पानगळ translation Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पानगळ translation from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पानगळ translation.

Related Stories

    PopularLatestVideo

श्रीमंत हेमंत मानकर

पानगळ...

read more
पानगळ पण गरजेचीच म्हणा.. जीर्ण पर्ण गच्छंती विना.. 
शक्य नव्हे, नवं पालवी येणा.. पण नवं पालवी च्या पोषणा.. जुन्यांची घामगळ इष्ट आहे मना सज्जना... पानगळ...

Vaishali Yenugwar

पानगळ.. #मराठीकविता

read more
mute video

कवी - के. गणेश

पानगळ....

read more
 पानगळ....

कवी - के. गणेश

पानगळ

read more
ऊन सावली-सुख दुःख
सरत येणारा खेळ आहे..
अगदी झाडागत आयुष्याची
एक दिवस पानगळ आहे.! पानगळ

Anil Shinde

पानगळ..!

read more
mute video

katha kavita sarita

☘पानगळ☘              बीज अंकुरले,धरनिला आनंद झाला.पावसाची पहिली सर,आणि रोपटे डोलू लागले.कळीच्या गर्भातले फुल बाहेर पडले🌷.रोपट्यचा मोठा वृक्ष झाला.फूले बहरली,फळे डोकाऊ लागली.आणी झाडाच्या आयुष्यातील तो क्षण आला.'पानगळ'
आपल आयुष्य पन झाडासारखे आयुष्यभर दुस्र्यसाठी जगायचं.आणी जायचे सर्व सोडून.🥀

©katha kavita sarita #पानगळ 

#zindagikerang

Jayshree Hatagale

# शिशिर #पानगळ #वसंत #बहर

read more
शिशिरातली पानगळ सरल्यावर...
व्याकूळ मनाला पुन्हा, वसंताची आशा
पुन्हा नवा बहर, नवी स्वप्नं.......
पुन्हा सौंदर्याची नवी परिभाषा... # शिशिर 
#पानगळ 
#वसंत
#बहर

Ganesh Shinde

ठरले होते माझे, एकट्याने चालणे,
तू उगा सोबतीची गळ घातलीस,
ऐन वसंताच्या मौसमात ही अशी,
बघ वटवृक्षाला पानगळ लागली।

दाखवून स्वप्नांचे मोकळे आभाळ,
तू उगी उगी समजूत घातलीस,
पानगळ लागता आता तू का ,
अशी गर्द राईत पाठ फिरवलीस।

हात धरलेला तुझ्या विश्वासाने,
तो हात आता पुन्हा हातात दे।
आयुष्यातली ही पानगळ जाऊनी,
पुन्हा बारमाही प्रेमवृक्ष बहरू दे। #yq_gns #पानगळ #बहर #वसंत #कविता #प्रेम

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पानगळ... #पानगळ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai प

read more
पानगळ लागली झाडाला
ना शिल्लक पाने ना फुले.
तरीही भक्कम उभा ह्या अवस्थेत
पुन्हा बहरून येईल मी 
ह्या आशेवर जिवंत त्याची मुळे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पानगळ...
#पानगळ 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
#प

Shankar kamble

*पानगळ ही सरली* 
 *नवा बहर तो आला* 
 *पालवींची नक्षी ओली* 
 *साज शृंगारून शेला* 
          *तरुलतेवर पर्ण* 
          *तेजदीप उजळले*
           *इंद्रधनु कुंचल्याचें*
            *सप्तरंग उधळले*
 *नवचैतन्याने सारी* 
 *शहारून सृष्टी गेली* 
 *थरथर जाणीवेची* 
 *अंतराचे फुल वेली* 
        **कात टाकते अवनी* 
            *मखमली हिरवळ** 
        *गजभार सुमनांचा** 
             *दाटलांसें परिमळ** 
 *मनां पालवी फुटली* 
 *आशेचे कोंब रुजले* 
 *नक्षत्रांच्या मांगल्याचे* 
 *दारी तोरणं सजले*

©Shankar kamble #पानगळ 
#बहर 
#पालवी 
#सृष्टी 
#निसर्ग_सौंदर्य 
#निसर्गप्रेमी 
#झाडं 
#वेली
loader
Home
Explore
Events
Notification
Profile