Find the Latest Status about devotional meaning in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, devotional meaning in marathi.
काव्यात्मक अंकुर
अनुभूती वाटेत चालता एक समस्या मला उद्ववली वाटेतून जाताना सावली तुमची मी अनुभवली वैचारिकतेच्या कल्लोळाने जेव्हा माझी जीवनाची ही ईच्छा संपवली तेव्हा ओढ ही अंतरीची तुम्ही जागवली माझ्यासाठी सदैव तुम्ही, नव्या अनुभवांची दिशा उलगडवली स्वतःलाही मी आता, 'स्वामी' शक्तीची महती समजवली 'स्वामी' कृपेमुळे स्वतःहात उमेद नवी घडवली स्वामी ॐ म्हणत घडत गेलो माझी वाट कोणी ना अडवली माझ्या जगण्याची मजा आणि नाती माझ्या 'स्वामी' माऊलींनी वाढवली श्री स्वामी समर्थ!! ©काव्यात्मक अंकुर #अनुभूती #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #MarathiKavita #shreeswamisamarth #feelings #experience #Devotional #thought
#अनुभूती #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #MarathiKavita #shreeswamisamarth #feelings #experience #Devotional #thought #मराठीकविता
read moreSilent princess
White ।।नारायण नमोस्तुभयम सर्व, पाप विनाशनम।। ।।श्री कांत सर्व श्री युक्तम, श्री कृष्णाय नमो नमः।। ।।जय श्री कृष्णा।। ©Silent princess #Devotional
Real Foundation Guru
White #राम नवमी💯 राम नवमी के पावन अवसर पर आपको धेर सारी शुभकामनाएं। 💯💯 ©Real Foundation Guru #ramnavmi #Devotional
#ramnavmi #Devotional #राम #Bhakti
read moreSindhuja
Vishnu Bhagwan Everything you've ever wanted is sitting on the other side of fear. ©Sindhuja #vishnubhagwan #Devotional