Nojoto: Largest Storytelling Platform

New लाखाचा पोशिंदा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लाखाचा पोशिंदा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लाखाचा पोशिंदा.

Stories related to लाखाचा पोशिंदा

    LatestPopularVideo

Ambadas Mankar

खरा पोशिंदा बळिराजा #nojotovideo

read more

Manvi

#Emotional #SAD पोशिंदा #poem

read more

उ.सु

बी.सोनवणे

'काळजात दाटलेल्या अश्रूंचे' माझ्या "बळीराजाचं "सपानं, काबाडकष्टाचं शिवारातलं पिकं भिजूनीं त्या सुगीचे झालं नुकसानं...! असा कसा कोपलासं 'अवक

read more
'काळजात दाटलेल्या अश्रूंचे'
माझ्या "बळीराजाचं "सपानं,
काबाडकष्टाचं शिवारातलं पिकं
भिजूनीं त्या सुगीचे झालं नुकसानं...!

असा कसा कोपलासं 'अवकाळी'
ऐनं "सुगी" कापणीच्याचं हंगामात,
माझा "पोशिंदा" कोलमडूनीं गेलायं
काय  "नशीब त्या फाटक्या झोळीचा पदरात"...! 'काळजात दाटलेल्या अश्रूंचे'
माझ्या "बळीराजाचं "सपानं,
काबाडकष्टाचं शिवारातलं पिकं
भिजूनीं त्या सुगीचे झालं नुकसानं...!

असा कसा कोपलासं 'अवक

gaurav

जोमान लढणारा पुन्हा..... भाकर कष्टाची ..... #shetkari #rain #MarathiKavita #onceagain #yqmarathi #पोशिंदा

read more
बांदान चालली पांभर पेरणाची पेरते व्हा पक्ष्यांच सांगण....
  डौलत बैलजोडी निघाली डुलत माझ्या बांधन.....
चीवचीवाट पक्षी झाडाहुन माझी गंमत पहाती.....
  जोडी बैलाची नवरंगी काढणी.....
घुंगराची वट्टी बि पडती चाड्यातुनी भेटण्या जमीनीसी....
ओलसर जमीनीची सांगड माझ्या औतासी....
भुरूभुरू नांगर फळीची हौस मोठी....
  औतावर बसण्याला लहानग्याची हट्टाची बाजी......
मातीचा वीर खरा बळीराजा कोपरी चिखलाची ......
  मोगणारी खाद आई माझ्या सोबती.....
आंबट लोणच्याची न्याहारी कालवणाची चव भारी....
अलगद भुमंडल तरंगुनी घेई शेतकरी.....
चिखल माती तिफण वावरा मंदी.....
  खेळण मातीच खेळणी लहान पोर हौसी.....
चमकला पाऊस दुरवरचा आभाळ झाकल....
 चारा नंदीचा , मी पांघरल‌ शेल......
चिवचिवाट मोठा झाडाझुडपांचा ....
 पाणी शेंदण्या विहरिच तहानलेला होईल तृप्त...
चरट डबक बारब माझ्या आज्याच ......
जीवन‌ खेड्याच कोण म्हणतय येड्याच.....
  भरून चिखलात पाय कष्टाची कशी समजणार ही मौज...
अमृतापरी घास कष्टाचा भाकर घामाची.....
  उभ्या जगाचा काळजी शेतकरी मोठा दिलदार..... जोमान लढणारा पुन्हा.....
      भाकर कष्टाची .....


#shetkari

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

#Hope दारूचा स्टाॅक संपत नाही तंबाखू-शिगरेट चा स्टॉक संपत नाही ऐवढच काय तर गुटका बंदी असुनही गुटक्याचा स्टॉक कधी संपत नाही. तर मग ऐण पेरण

read more
दारूचा स्टाॅक संपत नाही
 तंबाखू-शिगरेट चा स्टॉक संपत नाही
 ऐवढच काय तर गुटका बंदी असुनही गुटक्याचा स्टॉक
 कधी संपत नाही.
तर मग ऐण पेरणीच्या दिवसात खता-बियांण्याचा
 स्टॉक कसा काय संपतो......?
आणी वाढीव पैसे देताच लगेच कसा काय उपलब्ध
 होतो.....
दलाल व्यापाऱ्यांनो  पुरे करा हा हरामखोरपणा.....
 .
बस करा आता शेतकऱ्यांना लुबाडुन खाणं. ....
कारण,
ज्या दिवशी आम्हा शेतकऱ्यांचा अन्नधान्याचा
 स्टाँक संपेल ना
 तेव्हा तुम्हाला भिक पण मिळणार नाही.
सर्वांनसाठी पोस्ट केरताय पण..
 जगाचा पोशिंदा शेतकऱ्यासाठी एक पोस्ट
 मनापासून पटल तर शेयर करा.
कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा,
रात्रभर झोप नाही येणार.
विचार करा शेतकऱ्याच कस होत असेल !!
👥👥 
....✍मी एक शेतकऱ्याचा मुलगा
▂▃▅▓▒░🇮🇳░▒▓▅▃▂ #Hope दारूचा स्टाॅक संपत नाही
 तंबाखू-शिगरेट चा स्टॉक संपत नाही
 ऐवढच काय तर गुटका बंदी असुनही गुटक्याचा स्टॉक
 कधी संपत नाही.
तर मग ऐण पेरण

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा देश... #माझादेश1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा.. #YourQuoteAndMine Collaborating with

read more
साऱ्या जगात आहे ज्याची शान...🇮🇳
(Caption मध्ये वाचावे आणि चुकीचा अर्थ लावू नये) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझा देश...
#माझादेश1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा.. #YourQuoteAndMine
Collaborating with

sandy

परतफेड केदारने मनाचा हिय्या करुन दरवाजा वाजवला. दरवाजाला बेल नव्हती. चाळ-वजा आपार्टमेंट मधे ती असणे अपेक्षित नव्हते. ‘म #story #nojotophoto

read more
 परतफेड
                  

केदारने मनाचा हिय्या करुन दरवाजा वाजवला. दरवाजाला बेल नव्हती. चाळ-वजा आपार्टमेंट मधे ती असणे अपेक्षित नव्हते.

‘म

sandy

ज्यांना नात्यासाठी वेळ 🕜⌚काढता येतो त्यांनीच वाचा आणि जमले तरच शेअर करा 🙏🙏🙏🙏 *||एक रूम आई साठी||* *साहेब !* कुरिअर आहे. नोकराने हातात कुरिअ #story #nojotophoto

read more
 ज्यांना नात्यासाठी वेळ 🕜⌚काढता येतो त्यांनीच वाचा आणि जमले तरच शेअर करा 🙏🙏🙏🙏
*||एक रूम आई साठी||*

*साहेब !* कुरिअर आहे. नोकराने हातात कुरिअ

sandy

ज्यांना नात्यासाठी वेळ 🕜⌚काढता येतो त्यांनीच वाचा आणि जमले तरच शेअर करा 🙏🙏🙏🙏 *||एक रूम आई साठी||* *साहेब !* कुरिअर आहे. नोकराने हातात कुरिअ #story #nojotophoto

read more
 ज्यांना नात्यासाठी वेळ 🕜⌚काढता येतो त्यांनीच वाचा आणि जमले तरच शेअर करा 🙏🙏🙏🙏
*||एक रूम आई साठी||*

*साहेब !* कुरिअर आहे. नोकराने हातात कुरिअ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile