Find the Latest Status about holi images marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
kiran
अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची पायरी जरुरी असते. . ©kiran #Holi #marathi #quoets
Onkar Borhade official
Happy Holi .....🥳🥳 ©Onkar Borhade official #Holi #hindi #marathi
kiran
आयुष्यात वाईट गोष्टी नक्कीच असू शकतात पण आयुष्य कधीच वाईट असू शकत नाही आयुष्य हे एक फूल आहे ज्यात काटे खूप आहेत पण सौंदर्याची कमतरता नाही... .. .. ©kiran #Holi #marathi #quotation #Life_experience
Tushar SS Ghardekar
ती रंग लावण्याचा, जरा हट्ट करत आहे माझ्यात गुंतन्याचा, मौका, जबरदस्त बघत आहे होळी फुलांची माझ्या, बागेत रोज असते तिचा गुलाब मजला मनसोक्त बघत आहे ती राधा कधी जर झाली, मी श्याम कधीही होईल एवढ्याच प्रसंगाकरिता, वृंदावन, वाट बघत आहे ओठांत अन् त्या डोळ्यात संवाद रोज असतो योजना आखण्याची, नुसती वेळ बघत आहे या कलेच्या स्वर्गात, तिचे नृत्य कसे ही असूद्या प्रेमात आज माझा, ती किरदार बघत आहे ©Tushar SS Ghardekar #मराठीकविता #गझल #प्रेम #Love #Prem #gazal #marathi #Holi
KhaultiSyahi
रंग काय लावायचा तो तर उद्या निघून जाईल लावायचा तर एकमेकांना जिवं लावा तो तर आयुष्य भर राहील..! धुलीवंदन निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा..! ©KhaultiSyahi #holikadahan #Holi #holi2023 #celebration #marathi #marathiwishes #wishes #khaultisyahi #Nojoto
Ramdas Narwade
होळी होलिकेच्या क्रूर हेतुत दहन झाले तिच्यासह ब्रह्मदेवाचे पावन वरदान श्रीविष्णूच्या मनोभावे भक्तीत भक्त प्रल्हादाला मिळाले पुन्हा एकदा जीवदान ना धरती ना आकाश ना पशु ना देवमानव अजब ते हिरण्यकक्षापाचे मरणासाठीचे प्रावधान पण गर्व आणि पापकर्मात नर्सिंम्हाने केले तयाचे नरसंहार या प्रसंगाने सुरु झाली होलिका दहणाची प्रथा सांगण्या सत्याचा अंतिम विजय आणि सत्कर्माची होईल सदैव पूजा गर्व आणि क्रूरतेची तिरस्कार आणि आपसी द्वेषाची अधर्म असत्य आणि अनिष्ठ प्रथाची चला पेटऊया आज ही होळी सप्त रंगात हसी ख़ुशी नाहुनी प्रेमात खेळूया ही आनंदी धुली ©Ramdas Narwade #Happy_holi #Holi #India #Culture #festival #celibration #marathi #kavita #holi2022