Find the Latest Status about पाण्यासाठी दाही दिशा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाण्यासाठी दाही दिशा.
Varsha Patil
पाण्यासाठी दाही दिशा अंगाची झाली लाही लाही वाट पाहाते अवनी तृप्तता जलधारांची ठायी ठायी वर्षा पाटील
पाण्यासाठी दाही दिशा अंगाची झाली लाही लाही वाट पाहाते अवनी तृप्तता जलधारांची ठायी ठायी वर्षा पाटील
read moreRajendrakumar Shelke
*अंधारल्या दाही दिशा* ********************** नभ भरूनिया आलं अंधारल्या दाही *दिशा,* कोठे जाऊ कळे मनाला सर्वदूर दिसे फक्त *दुर्दशा.* अंतरीची वेदना बोचत काळजावर खोल *रुते,* ठाव मनी ना लागतसे भाव सारे झाले *रिते.* निसर्गाच्या पुढे सारे सारेच हतबल *होतात,* मग मनुष्य जन्माचे काय घेऊन *बसलात.* जीवनात चढउतार असे नेहमी येतच *असतात.* खडतर जीवनात जणू मार्ग शोधून *फिरतात.* आयुष्यात बरेच काही असते ते मिळविण्याचा प्रयत्न *करा,* अंधारल्या दशदिशांत आता एकदा पुढे चालून पहा *जरा.* ---------------------------------- *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke अंधारल्या दाही दिशा #alone
yogesh atmaram ambawale
थकलो जगुनी दुःखी जीवन, सुखाच्या शोधात निघालो. न मिळाले कुठेही सुख समाधान, फिरुनी दाही दिशा पुन्हा घरी परतलो. थकवा खूप जाणवला म्हणुनी, काही क्षण आईच्या कुशीत घुसलो. जाणवले लगेच मनाला, खरे सुख आई जवळ मी उगाच दाही दिशा फिरलो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दाही दिशा... #दाहीदिशा #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndM
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दाही दिशा... #दाहीदिशा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAndM #आई #YourQuoteAndMine
read moreShipra Pandey ''Jagriti'
विपरीत दिशा कामयाबी जब भी करीब आने लगती है चाहने वालों की सोच विपरीत दिशा में घूम जाती है..! हम साथ चाहते हैं अपनों का आत्मविश्वास के लिए हमारी सोच भी उनको विपरीत दिशा में ही दिखती है..!! शिप्रा पाण्डेय 'जागृति' ©Kshipra Pandey #विपरीत दिशा #WForWriters विपरीत दिशा
#विपरीत दिशा #WForWriters विपरीत दिशा
read moreShipra Pandey ''Jagriti'
विपरीत दिशा जब भी तुम शिखर पर होगी, हवाएँ विपरीत दिशा में चलेंगी, पर मेरी लाडली..! तू हिम्मत ना हराना क्यूँ कि.. सबसे पहले उन्हीं के पाँव में बेड़ियाँ डालने की युक्ति लगाई जाती है जिनके कदम आगे बढ़ने को आतुर होते हैं ..! तू बस अपने लक्ष्य की ओर बढ़े चलना, तुम्हारे दृढ़ संकल्प के समक्ष इनकी ये कोशिशे अदना से नज़र आयेंगी तुमको तुम बस बढ़े जाना, बढ़े जाना..!! शिप्रा पाण्डेय 'जागृति' ©Kshipra Pandey #विपरीत दिशा #WForWriters विपरीत दिशा
#विपरीत दिशा #WForWriters विपरीत दिशा
read moresomnath gawade
आयुष्यात योग्यवेळी योग्य 'दिशा' नाही भेटली तर 'दुर्दशा' व्हायला वेळ लागत नाही. #दिशा
Dharmendra singh
जीवन मे गति से ज्यादा महत्वपूर्ण दिशा होती है। ©Dharmendra singh #दिशा